अॅप ओळख

या भागात काही खास अॅप्लिकेशन्स बद्दल माहिती दिली आहे जे एरवी आपल्याला ठाऊक नसतात मात्र यांची गरज कोणत्याही ठराविक वेळी नक्की पडू शकते. यातील काही Apps तर प्रत्येकाने नक्की वापरायलाच पाहिजेत. खालील सर्व अॅप्स मोफत असून यांना पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत.
  • Office Lens : डॉक्युमेंट/फोटो स्कॅन करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं फ्री अॅप्लिकेशन 
  • WPS Office : मोफत वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल, पीडीएफ फाइल बनवा/पहा 
  • ColorNote : नोट्स/नोंदी ठेवा, गूगलला जोडा, त्यांना पासवर्ड लावा 
  • Keep : गूगलचं नोंदीसाठी अॅप
  • Pocket : इंटेरनेटवरील लिंक्स,लेख साठवा आणि नंतर केव्हाही वाचा !
  • Google Photos : फोटोज आणि व्हिडिओ वर्गवारी करून व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त  
  • Pixlr : फोटो एडिटर अनेक एफेक्ट्सह  
  • SnapSeed : फोटोना द्या आकर्षक इफेक्ट, फॉटोशॉपसारख्या सुविधा !  
  • PhotoFunia : फोटोनां मजेशीर इफेक्ट द्या 
  • PicsArt : फोटो एडिटर ब्रश, लेयर्स सारख्या सुविधांसह  
  • Prisma : फोटोला द्या खर्‍याखुर्‍या चित्रासारखा इफेक्ट 
  • Sketchbook : अँड्रॉइड फोनवर काढा भन्नाट चित्रे ! अनेक उपयोगी टूल्ससह .. 
  • Camera 360 : कॅमेरा साठी सर्वोत्तम अॅप, अनेक इफेक्टस
  • Hyperlapse : टाइमलॅप्स तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं कॅमेरा अॅप 
  • Open Camera : साध सोपं, कमी जागा घेणारं कॅमेरा अॅप्लिकेशन 
  • SmartTools : फोनच्या हार्डवेअरचा वापर करून भन्नाट टुल्सचा आनंद घ्या गरजेनुसार ! 
  • SensorBox : तुमच्या फोनमध्ये कोणते सेन्सर आहेत आणि ते व्यवस्थित काम करत आहेत का ते पहा
  • Fing फिंग : तुम्ही कनेक्ट असलेल्या वायफायशी आणखी कोण कोण कनेक्ट आहे ते पहा या अॅप्लिकेशनच्या सहाय्याने
  • Parallel Space : एकाच फोनवर अनेक अकाऊंट वापरण्याची सोय ! ऑनलाइन गेम्ससाठी गेमर्सना उपयुक्त. एकाहून जास्त अकाऊंट एकाच फोनवर! 
  • VLC : पीसीवरील विडिओ प्लेयर आता अँड्रॉडवर सुद्धा  
  • MX Player : स्मार्टफोनसाठी सर्वोत्तम व्हिडिओ प्लेयर, सबटाइटलसारख्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा
  • Saavn / Gaana / Hungama: गाणी ऐका मोफत ऑनलाइन
  • Hotstar / Voot / Sony LIV : लाईव्ह टीव्ही, क्रिकेट सामने, चित्रपट पहा ऑनलाइन कधीही! कुठेही! नेट स्पीडनुसार करता येतं अॅडजस्ट, वेगवेगळ्या मालिकांचे भागसुद्धा उपलब्ध!
  • trackIDShazam: वाजत असलेल कोणताही गाणं ओळखणारं अॅप
  • FlightRadar : तुम्ही उभ्या असलेल्या ठिकाणावरून कोणतं विमान जात आहे ते पहा या अॅपमध्ये ! 
  • ShareItXender : फाइल्स शेअर करा अवघ्या काही सेकंदात ! तेही इंटरनेट शिवाय ! 
  • Google Fit : दिवसभरात किती अंतर चाललात ते पहा. दिवसाचं लक्ष्य सेट करा आणि ट्रॅक ठेवा
  • Go Launcher / Nova Launcher  : तुमच्या फोनमधील मेन्यूला वॉलपेपर, अॅप्लिकेशनला नवा लुक देण्यासाठी वापरा हे लॉंचर्स, आवडीनुसार थीम,रंग,आयकॉन लावा!    
  • PrinterSharePrintHand : यूएसबी OTG असलेल्या फोनला चक्क प्रिंटर जोडून प्रिंट काढा !
  • Android Device Manager : हरवेलला फोन शोधण्यासाठी गूगलचं अॅप
  • Softkey Enabler / Simple Control: काही कारणाने हार्डवेअर बटणे खराब झाली असतील तर हे अॅप वापरा. नक्की उपयोगी पडतील !
  • World of Goo : भन्नाट गेम नक्की खेळून पहा 
  • Sprinkle Island : साधी सोपी गेम पण नक्कीच गंमतशीर 
  • Smash Hit : येणारे अडथळे फोडत कमीतकमी वेळात पुढे जाण्याची गेम
  • Vector : उत्तम गेम
  • Clash of Clans : ही प्रचंड यशस्वी ऑनलाइन गेम आहे, ऑनलाइन मित्रांची टिम बनवून दौर्‍य टिम(Clan)वर हल्ला करण्यासारख्या सोयी ह्यात आहेत! 
  • ManuGanu : साधी सोपी गेम, सुंदर ग्राफिक्स सोबत
  • Flipkart, Snapdeal, AmazoneBay : ऑनलाइन शॉपिंग 
  • Facebook Lite : कमी हार्डवेअर ताकदीच्या फोन्ससाठी फेसबुक अॅप
  • Hike Messenger : भारतीय मेसेजिंग अॅप (एयरटेल ग्रुप) व्हाट्सअॅपपेक्षा अधिक अनेक दर्जेदार सुविधा, खास भारतीयांसाठी स्टीकर्स !
  • Opera Max : इंटरनेट डाटा वाचवण्यासाठी ओपेराचं अॅप्लिकेशन
  • Google Indic Keyboard : भारतीय भाषांमध्ये टाइप / लिहिण्यासाठी गूगलचा कीबोर्ड
  • Unified Remote : तुमचा पीसी तुमच्या फोनने कंट्रोल करा !
  • Tablet RemoteRemoDroid : तुमचा अँड्रॉइड फोन दुसर्‍या अँड्रॉइड फोनवरून कंट्रोल करा !! 
  • AZ Screen Recorder : फोनच्या स्क्रीनचा व्हिडिओ काढण्यासाठी अॅप
  • Automatic Call Recorder : फोन कॉल्स रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी फ्री अॅप्लिकेशन !
  • TeamViewer : तुमचा कम्प्युटर तुमच्या फोनमधून कंट्रोल करा ! 
  • AppLock : अॅप्लिकेशनला लॉक घालण्यासाठी सर्वोत्तम अॅप
  • Google Goggles : QR कोड स्कॅन करा, भाषांतर करा, पर्यटन स्थळे ओळखा 
  • SkyMap / StarChart : ह्या अॅप्सच्या मदतीने घ्या अवकाशातील ग्रह तार्‍यांचा वेध !  
  • ISS Detector : International Space Station ची सध्याची स्थिती पाहण्यासाठी अॅप
  • PaytmFreeCharge, Mobikwik : फोन क्रमांक रीचार्ज करा, पैसे पाठवा/मिळवा, खरेदी करा.
  • UPI आधारित पेमेंट अॅप्स : PhonePe, BHIM, Google Tez  
  • IRCTC : रेल्वेचं तिकीटांच्या ऑनलाइन बुकिंगसाठी अॅप  
२०१७ मधील सर्वोत्तम अॅप्स व गेम्स

ही यादी वारंवार अपडेट केली जाईल (शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७)
अॅप ओळख अॅप ओळख Reviewed by Sooraj Bagal on December 07, 2017 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.