वेबसाइट ओळख



वेबसाइट
वेबसाइटबद्दल
 गूगल - Google
जगातली सर्वात प्रसिद्ध साइट सर्वात मोठ सर्च इंजिन 
 यूट्यूब - YouTube
व्हीडियोजचा सगळ्यात मोठा संच असलेली साइट
फेसबुक - Facebook
सर्वात प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साइट
 ट्वीटर - Twitter
सेलेब्रिटीसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सर्वात प्रसिद्ध साइट
 जीमेल - Gmail
ईमेलसाठी सर्वात लोकप्रिय वेबसाइट, अनेक सोयींसह वेगवान सुविधा 
 गूगल ट्रान्सलेट
● कोणताही मजकूर जगातल्या तब्बल 100 हून अधिक भाषांमध्ये 
भाषांतरित करण्याची सोय ● बोललेल्या आवाजाचं सुद्धा भाषांतर करून ऐकवतो 
विकिपीडिया
● सर्वांसाठी मोफत खुला असलेला सर्वात मोठा ज्ञानकोश  यामध्ये कोणीही कधीही भर घालून हा अद्ययावत ठेऊ शकतो ● प्रत्येक विषयावर लेख उपलब्ध
 अमॅझोन - Amazon
ऑनलाइन खरेदीसाठी प्रसिद्ध वेबसाइट ● घरबसल्या खरेदी 
● ऑनलाइन शॉपिंगसाठी सर्वात प्रसिद्ध 
टेड - TED
अनेक संशोधकांचे, प्रयोगशील व्यक्तींच्या भाषांचे व्हीडिओज पहा मोफत!  
 फास्ट.कॉम
fast.com तुमच्या इंटरनेट/वायफायचा स्पीड/वेग तपासण्यासाठी 
सर्वात सोपा पर्याय
 TelecomTalk
टेलीकॉम क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी, नवे प्लॅन्स, फोन 3G/4G बद्दल  
 गूगल ड्राइव
तुमचा डाटा ऑनलाइन साठवण्यासाठी गूगलची क्लाऊड सेवा (थोडक्यात इंटरनेटवरची हार्डडिस्क आणि तीसुद्धा मोफत)  
 इन्स्टाग्राम - Instagram
फोटो शेरिंग साठी सर्वात प्रसिद्ध अॅप्लिकेशन, फोटोंचा अक्षरशः समुद्रच!


  • गूगल न्यूज : ताज्या बातम्यांसाठी गूगलची वेबसाइट, विषयवार वेगवेगळ्या माध्यमांच्या बातम्या 
  • Instructables :  स्वतः वस्तु बनवण्यासाठी लेख आणि स्वतःच्या कल्पना जगासमोर मांडण्यासाठी साइट
  • फ्लिकर : HD फोटोसाठी फोटो शेरिंग वेबसाइट, प्रसिद्ध आणि हौशी फोटोग्राफेर्स यांचे लाखो फोटोज!  
  • OneDriveBoxDropBox :  तुमचा डाटा इंटरनेटवर क्लाऊडमध्ये साठवण्यासाठी ह्या तिन्ही साइट प्रसिद्ध
  • 10 Minute Mail : काही वेळा ईमेल साइनअपसाठी तात्पुरत्या इमेलची गरज असते. त्यासाठी ही साइट सर्वोत्तम  
  • Any.doEvernote : ह्या दोन्ही साइट नोट्स साठवण्यासाठी उपयोगी आहेत.  
  • Calm.com : शांत संगीत ऐकत शांतता अनुभवा !
  • Imgur : तात्पुरत्या इमेजेस साठी प्रसिद्ध वेबसाइट, अपलोड करून लिंक द्यायच्या! 
  • Pocket : वेबसाइट लिंक्स साठवा आणि ते लेख नंतर केव्हाही वाचा ! अतिशय उपयुक्त साइट.  
  • Scribd : ऑडिओबुक्स, पुस्तके, प्रेझेंटेशन्स साठी उत्तम वेबसाइट 
  • Twitch : गेमर्स (गेम खेळणारे यूजर) साठी खास व्हिडिओज. प्लेयर्सना गेम्स खेळताना Live पाहण्याची सोय   
  • Vine : कामी कालावधीचे व्हीडिओ अपलोड करण्यासाठी ट्वीटरची सेवा 
  • CNETTechcrunch, Engadget : या तिन्ही वेबसाइट टेक्नॉलॉजीविषयी माहितीसाठी सर्वात प्रसिद्ध वेबसाइटस आहेत.  
  • Aliexpress eBay Flipkart , SnapDeal: ऑनलाइन शॉपिंग साठी प्रसिद्ध  
  • Pinterest : इंटेरनेटवरील लेख पिन्सच्या रूपात मांडण्यासाठी साइट, यूजर्समध्ये आवडीची !  
  • Reddit : यूजरतर्फे न्यूज लिंक्स आणि त्यावर चर्चा घवून आणण्याच माध्यम ! 
  • Netflix : टीव्ही कार्यक्रम, चित्रपट काही ठराविक भाडे देऊन ऑनलाइन पाहण्याची सोय !
  • Blogger, Wordpress : स्वतःचा मोफत ब्लॉग तयार करण्यासाठी सर्वात प्रसिद्ध माध्यमे
  • stack overflow ask.com superuser
  • github : सॉफ्टवेअर डेवलपर्ससाठी वरदान ! अनेक कोडस, सॉफ्टवेअर्स मोफत उपलब्ध  
  • Kickstarter  : नव्या निर्मितीक्षम प्रकल्पांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी (crowdfund) 
  • manualib : अनेक वस्तूंचे Manuals इथे मिळतील. लॅपटॉप.मोबाइल, टीव्ही, फ्रीज हे कसे हाताळावेत याविषयी असणारे manuals इथे उपलब्ध करण्यात आले आहेत! उपयोगी साइट.  
  • account killer : अनेक सोशल मीडिया अकाऊंट डिलीट करण्यासाठी एकच साइट !
  • two foods : दोन पदार्थांमधील फरक जाणून घेण्यासाठी अनोखी वेबसाइट 
  • PDFUnlock : पासवर्डने लॉक घातलेल्या PDF फाइलच लॉक काढण्यासाठी ही साइट उपयोगी 
  • SaavnGaana : मोफत ऑनलाइन गाणी ऐकण्यासाठी वेबसाइट
  • iRuler : आपल्या डिस्प्ले नुसार खरीच ऑनलाइन पट्टी दाखवणारी साइट   
  • WhatTheFont : फोटोमधील अक्षरे कोणत्या फॉन्टमध्ये आहे ते पाहण्यासाठी वापर करा!
  • Old Version : काही सॉफ्टवेअरची जुनी व्हर्जन आपल्याला आवडली असती किंवा गरजेची असतील टीआर ह्या साइटवरुण डाऊनलोड करा! 
  • Mathway : क्लिष्ट गणिती क्रियांसाठी ही साइट उपयुक्त  
  • Lucyphone : कस्टमर केयरसाठी फोनवर वॅट पाहण्याच काम तुमच्याऐवजी ही साइट करेल ! 
  • Down for Everyone or Just Me? : काही वेळा फेसबुक, ट्वीटर, जीमेलसुद्धा बंद पडतं, त्यावेळी ती साइट खरेच सर्वांसाठी बंद पडली आहे का ते पहा ! 
  • Date to Date Calculator : तारखांपासून तारखाचा कालावधी मोजण्यासाठी उपयुक्त   
  • WikiHow : अमुक एखाद काम कसे करावे याविषयी लेख, काही अडचण आल्यास यावर नक्की भेट द्या
  • HowStuffWorks : काही मशीन्स, वस्तु कशा काम करतात याविषयी विस्तृत लेख   
  • Pixlr : ऑनलाइन फोटो एडिटर !
  • Fake Name Generator : काही वेळा गरज नसलेल्या ठिकाणी आपली खोटी माहिती भरण्यासाठी उपयुक्त, 10MinuteMail नंतर याचाही उपयोग होईल.    
  • IFTTT IfThisThenThat : फेसबुक ट्वीटर अशा अनेक साइटवर एकाच ठिकाणी पोस्ट करा बाकी ठिकाणी आपोआप पोस्ट करून सेंड केला जाईल ! 
  • Supercook : तुमच्याकडे असलेल्या सामग्रिमधून कोणता पदार्थ करता येईल याविषयी...  
  • theuselessweb : काही उपयोग नसलेल्या वेबसाइटस बघा (केवळ मजेसाठी !)
  • XDADevelopers  : अँड्रॉइड  
  • BugMeNot : साइन अप करा म्हणू न्त्रस देणार्‍य साइटस पासून स्वतःला वाचवा ! 
  • Quirky Ideas : भन्नाट आयडिया पहा आणि तुमच्या ही सुचवा 
  • FactOClock : ठराविक वेळेनुसार त्यावेळीच्या फॅक्ट बद्दल माहिती 
  • GoPro Hero Videos : गोप्रो ह्या अॅक्शन कॅमेराने शूट केलेले भन्नाट व्हीडिओज पहा  
  • Song into Drawing : गाण्याच चित्रात रूपांतर करणारी साइट (नक्की भेट द्याच)
  • 360gigapixels : शहरांचे तब्बल एक जीबी आकाराचे फोटोज बघा, आश्चर्यचकित व्हाल ! 
  • What Happened In One Second on Internet : गेल्या सेकंदात इंटरनेटवर काय घडलं याविषयी माहिती, क्षणक्षण किती ईमेल पाठवले गेले अशी माहिती! 
  • NES Emulator : : NES ह्या कोंट्रोलरवर असणार्‍या गेम्स ऑनलाइन खेळण्याची सोय 
  • Learn Anything : कोणत्याही विषयाबद्दल कधीही शिकायला सुरू करा ह्या साइटवर दिलेल्या साधनांद्वारे  
  • Zero Dollar Movies :  २०००० हून अधिक जुने इंग्लिश चित्रपट मोफत पहा  
  • Audio Check : ऑडिओ क्वालिटी तपासून पहा 
  • Flux : मॉनिटर किंवा डिस्प्ले वरील किरणांमुळे होणारा डोळ्यांचा त्रास कमी करा !
  • Eye Simulator : चष्मा आणि डोळे यांच्या नंबरनुसार आभासी प्रतिमा बघा 
  • WhatHappenedInMyBirthYear.com : तुमच्या जन्मावरशी काय काय घडामोडी घडल्या ते जाणून घ्या
  • GeekTyper : तुम्हालासुद्धा चित्रपटात हीरो कम्प्युटरसमोर बसून कसे हॅक करतात याचा अनुभव घ्यायचाय ? मग ह्या साइटवर जाऊन आवडीचं डिजाइन घ्या आणि कीबोर्डवरिण कोणतीही बटणे दाबत जा अगदी खर्‍याखुर्‍या हॅकिंगसारखे मजकूर समोर दिसत राहतील !

हे पेज आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका.  
वेबसाइट ओळख वेबसाइट ओळख Reviewed by Sooraj Bagal on November 22, 2016 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.