विधानसभा निवडणुका 2014 आणि त्याबद्दल काही माहिती

उद्या दिनांक १५ – १० – २०१४ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या अनुषंगाने  मतदार जागृतीसाठी एक पाऊल म्हणून हा लेख प्रसिद्ध करत आहोत

मतदार यादीत नाव पाहाण्यासाठी लिंक्स ::

मतदार यादीत नाव आहे पण वोटर आयडी कार्ड मिळालं नाही ??

मतदार यादीत नाव असेल आणि वोटर आयडी कार्ड नसेल तरी तुम्हाला मतदान करता येईल 
त्यासाठी खालील पर्यायी ओळखपत्र  मतदान केंद्रावर सादर करा 
  1. पासपोर्ट / ड्रायविंग लायसन्स 
  2. आधार कार्ड / पॅन कार्ड 
  3. निवडणूक कार्यालयाकडून मिळालेली स्लिप (पक्षांच्या कायकर्त्यांनी दिलेली चालणार नाही)
  4. मनरेगा कार्ड 
  5. बँक / पोस्ट खातेपुस्तिका 
  6. केंद्र / राज्य सार्वजनिक /पब्लिक लिमिटेड कंपनी यांच्याकडील फोटो आयडी 
  7. फोटो असलेलं पेन्शन कार्ड 
मतदार यादीत नाव नसेल तर कोणत्याही परिस्थितीत मतदान करता येणार नाही
(whatsapp वरच्या मेसेजला बळी पडू नका ) 

काही प्रमुख वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनलची खास निवडणुकीबद्दल पोर्टलस 
या पोर्टल्सवर क्षणक्षणाच्या अपडेट्स, निवडणूक निकाल, मतदारांचा कौल पाहता येईल    

Exit mobile version