सोनी A6400 सादर : आता फ्लिपअप डिस्प्लेसह!

सोनीने त्यांच्या प्रसिद्ध अल्फा मालिकेतील APS-C सेन्सर असलेल्या कॅमेरामध्ये नवा कॅमेरा सादर केला असून A6300 आणि A6500 यांच्या मध्ये बसणारा हा कॅमेरा असेल. अनेक दिवसापासून बर्‍याच फोटोग्राफर मंडळींकडून होत असलेली फ्लिप स्क्रीनची मागणी एकदाची सोनीने पूर्ण केली आहे! व्लॉगर्सना समोर ठेऊन जुन्याच कॅमेरामध्ये थोडे बदल करून नव्याने हा A6400 उपलब्ध झाला आहे! A7000 च्या प्रतीक्षेत असलेल्याना मात्र आणखी वाट पहावी लागेल…!

A6400 मध्ये आधीच्या A6300 च्या मानाने खालील नव्या सोयी पाहायला मिळतील
• टचस्क्रीन (फोकससाठी)
• नवा प्रोसेसर
• फ्लिप अप स्क्रिन
• EyeAF आता प्राण्यांच्या डोळ्यांनाही चालेल!
• Real-time Tracking व Real-time Eye AF
• Inbuilt टाइम लॅप्स व्हिडीओ
• जगात सर्वात वेगवान ऑटो फोकस Fast 0.02 sec4 AF 425 PDAF पॉईंट्ससोबत!


LENS COMPATIBILITY Sony E-mount lenses
SENSOR TYPE APS-C type (23.5 x 15.6 mm), Exmor® CMOS sensor
NUMBER OF PIXELS (EFFECTIVE)  Approx. 24.2 megapixels
ISO SENSITIVITY
Still images: ISO 100-32000, AUTO (ISO 100-6400)
Movies: ISO 100-32000 equivalent, AUTO (ISO 100-6400)
BATTERY LIFE (STILL IMAGES) : Approx. 360 shots (Viewfinder) / Approx. 410 shots (LCD monitor)
VIEWFINDER TYPE : 1.0 cm (0.39 type) electronic viewfinder (color)
MONITOR TYPE 2.95 in (3.0-type) wide type TFT
किंमत :
Body Only : $899.991
Body + 16-50 mm Power Zoom Lens : $999.991
Body + 18-135 mm Zoom Lens : $1,299.991


Exit mobile version