नवा व्हिडिओ : CES 2022 मध्ये सादर झालेली भन्नाट उपकरणे!

CES 2022 Marathi

आजच्या या व्हिडिओमध्ये पहा CES मध्ये सादर झालेल्या विविध उपकरणांची माहिती. जसे की आपोआप चालणारा ट्रॅक्टर, घडी घालता येणारा डिस्प्ले असलेला लॅपटॉप, स्मार्ट प्रोजेक्टर, रंग बदलणारी कार, हावभावाद्वारे प्रतिक्रिया देणारी रोबोट, इ.

कन्स्युमर ईलेक्ट्रॉनिक्स शो २०२२ हा जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान विषयक कार्यक्रम असून हा कार्यक्रम यावर्षी 5 ते ८ जानेवारी दरम्यान सुरू होता. यामध्ये १६० देशांमधील २१०० कंपन्यानी सहभाग घेतला होता!

Exit mobile version