Rockstar Games ची ही Grand Theft Auto VI बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित गेम १९ नोव्हेंबर 2026 रोजी रिलीज होणार आहे. ही गेम PlayStation 5 आणि Xbox Series X|S या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. PC आवृत्तीबाबत Rockstar ने अद्याप रिलीज तारीख जाहीर केलेली नाही.
GTA V रिलीज होऊन जवळपास १३ वर्षे झाल्यानंतर GTA VI येत आहे. त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा प्रचंड आहेत. मात्र Extended Look पाहिल्यानंतर Rockstar त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करत असल्याचे नक्कीच दिसते.
Grand Theft Auto VI: An Extended Look Video Link : https://www.youtube.com/watch?v=tJbzMqJGH4k
