Swapnil Bhoite

सोशल मीडिया आणि न्यूज : फसव्या शीर्षकांचे दुष्परिणाम
सोशल मीडियाचा वाढलेला प्रभाव त्याचबरोबर सहजरित्या व स्वस्तात उपलब्ध असणारे इंटरनेट यांमुळे अनेकांचा कल सोशल मीडियावरील न्युज वाचण्यात व पाहण्याकडे रूपांतरित होताना दिसत आहे. परंतु यामुळे याचे अनेक दुष्परिणामसुद्धा आपणासमोर येत आहेत. या लेखात आपण याबद्दल माहिती घेणार आहोत. सोबतच यापासून वाचण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावरही नजर टाकणार आहोत.

एखाद्या आर्टिकल/न्यूज पेजला किंवा व्हिडीओला मिळणाऱ्या व्हूजवरून तत्सम कंपनी/वेबसाइट/सोशल मीडिया पेज /चॅनलला आर्थिक उत्पन्न मिळत असल्याकारणाने आजकाल अनेकांचा ओढा खळबळजनक, फसव्या, कुतूहलात टाकणाऱ्या, सनसनाटी व्हिडिओज/पोस्ट/आर्टिकल्सद्वारे लोकांना आकर्षित करण्याकडे वाढला आहे. या कारणास्तव अनेकदा चांगला महत्वाचा कंटेंट आपणसमोर येत नाही. शिवाय हा कंटेंट मुख्यत्वे भावनात्मक असल्याकारणाने वस्तूनिष्ठ गोष्टींवरूनही फोकस कमी होताना दिसतो. अनेकांचा खूप वेळ अशामुळे वाया तर जातोच शिवाय त्याचे काही मानसिक व सामाजिक दुष्परिणामसुद्धा अनेकांना भोगावे लागत आहे.

सोशल मीडिया कंपन्यांचा प्रमुख उद्देश हा असतो की शक्य तितक्या वेळ वापरकर्त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ठेवणे किंवा वापरण्यास भाग पाडणे जेणेकरून याद्वारे त्यांना आर्थिक फायदा होईल. यासाठी अनेकदा ह्यूमन सायकलॉजी (मानवी मनाच्या) आणि त्याच्या कार्याच्या वैज्ञानिक अभ्यासाची मदत घेऊन त्यांचे डिझाईन व अल्गोरिदम (म्हणजेच ग्राहकांना पुढे कोणती पोस्ट/व्हिडीओ दाखवला जाईल याबद्दलचा प्रोग्रॅम) तयार केले जातात. हे अल्गोरिदम वापरकर्त्यांच्या पूर्वी पाहिलेल्या पोस्ट त्याचबरोबर लाईक्स, शेअरच्या मदतीने पुढील पोस्ट्स ठरवतात यामुळे अनेकदा खोट्या बातम्या, क्लिक-बेट (म्हणजे काय ते पुढे पाहुयातच..) वापरकर्त्यांसमोर येतात. याचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. यासाठी आपण एक उदाहरण पाहुयात…

समजा एखादा वापरकर्ता अमुक एक राजकीय पार्टी, व्यक्ती, विचाराचा समर्थक/विरोधक असल्यास त्याच्या न्यूज फीड किंवा यूट्यूब अकाऊंटवर त्याच पद्धतीचे पोस्ट दाखवले जातात जेणेकरून त्याकडून प्लॅटफॉर्मचा वापर होत राहावा. यांमुळे अनेकदा एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू समोर येत नाही, शिवाय फेक न्यूज, क्लिक-बेट वगैरेचा समावेश न्यूज फीड मध्ये वाढतो. या कारणास्तव अनेकदा सोशल मीडिया वरील न्यूज/ व्हिडीओज वरून अनेक गोष्टींबद्दल चुकीचे मत बनविले जाते. त्याचबरोबर याचा आणखी एक दुष्परिणाम असा की, एखाद्या गोष्टींबद्दलचे विरुद्ध मत समोर आल्यास वापरकर्त्यांमध्ये ती ऐकून घेण्याची मानसिकता कमी होताना दिसते.

क्लिक-बेट म्हणजे काय ?

अनेकदा फेसबूक/ट्वीटर न्यूज फीड, यूट्यूबवर आपणास पुढीलप्रमाणे पोस्ट/ व्हिडीओ दिसत असतीलच. ‘हे  पाहून/वाचून आपणास आश्चर्य होईल..’, ‘यावर तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत..’, ‘या आहेत 10 अमुक अमुक महत्वाच्या गोष्टी..’ वगेरे. या अशाप्रकारच्या फसव्या व कुतूहल वाढवणाऱ्या, सनसनाटी हेडलाइन्स द्वारे लोकांना क्लिक करण्यास  भाग पाडले जाते आणि खरेतर यां व्हिडीओज, आर्टिकल्स किंवा बातम्यांमध्ये काहीही महत्वाची माहिती नसून लोकांना वेबसाइटवर घेऊन जाण्यासाठीचे प्रयत्न असतात. अशा फसव्या व कुतूहल जागवून लोकांना क्लिक करण्यास भाग पाडणाऱ्या बातम्या/पोस्टनाच क्लिक-बेट (Click-bait) म्हटले जाते.

क्लिक-बेट सारखे लेख वाचण्याची सवय अशा वापरकर्त्यांमध्ये वाढीस लागल्याने महत्वाचे लेख/संपादकीय पेजेस वाचने अशा वापरकर्त्यांना जड जाते. खरेतर हा आणखी एक मानसिक दृष्ट्या होत असणारा दुष्परिणाम आहे.

व्हॉट्सअॅपवर सुद्धा हल्ली खुपसाऱ्या बातम्या सत्यता न तपासताच शेअर केल्या जातात. याकारणास्तव फेक न्यूजचा प्रसार होण्यास मदतच होते. मागील वर्षी व्हॉट्सअॅपतर्फे याबद्दल जनजागृती मोहीम राबविण्यात आली होतीच.

वरील गोष्टींपासून वाचण्यासाठी आपण खालील उपाययोजना करू शकता

एखाद्या न्युज साईट किंवा सोशल मीडिया पेजवर सतत क्लिक-बेट, खळबळजनक व्हिडिओज पोस्ट केले जात असतील तर अशा पेजेसला अनफॉलो करणे. त्याचबरोबर वेबसाइटवरील न्यूज वाचण्याएवजी ई-पेपर, किंवा प्रिंट मीडियाला (न्यूज पेपर किंवा मॅगझिन्स ) प्राधान्य देणे. याचा आणखी एक फायदा असा की ऑनलाइन पेपर वाचण्याच्या तुलनेत आपण कमी वेळात खुपसारी माहिती मिळवू शकतो.(आपण स्वतः नक्कीच हा प्रयोग करून पाहू शकता!)
तुमच्या  न्यूज फीड मध्ये असे पोस्ट दिसत असल्यास त्या पोस्टवर दिसणाऱ्या सेटिंग्ज (तीन डॉट्स आयकॉन) वर क्लिक करून आपण ‘Hide Post/ See Fewer Post Like This/ Unfollow Page’ असे पर्याय निवडू शकता. याचपद्धतीने आपण यूट्यूबवरील व्हिडीओ जवळ असणाऱ्या सेटिंग्जवर क्लिक करून ‘Not interested’ पर्याय वापरू शकता.

अफवा, खोट्या बातम्या पसरविणाऱ्या व्हॉट्सअॅ ग्रुपमधून बाहेर पडणे. तसेच अशा पद्धतीचे फॉरवर्ड करणाऱ्यांना ग्रुप मधून काढून टाकणे.फेसबुक, व्हाट्सअॅपसारख्या सोशल मीडियावरून ज्या गोष्टी पोस्ट/सेंड केल्या जातात त्यामध्ये बर्‍यापैकी असत्य गोष्टी जास्त असतात.अफवा, खोट्या बातम्यांमुळे लोकांच्या भावना भडकावल्या जाऊन गैर-प्रकार आणखी वाढतात.

खरेतर वरील अनेकसाऱ्या गोष्टींमध्ये वापरकर्त्यांपेक्षा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जास्त कारणीभूत असूनही (याचे प्रमुख कारण ह्यूमन सायकलॉजीचा आर्थिक फायद्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सकडून केला गेलेला वापर) याचे दुष्परिणाम हल्ली सामान्य नागरिक तसेच समाजावर दिसून येत आहेत. आमचा अनुरोध आहे की आपण या गोष्टींचा नक्कीच विचार करावा आणि दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना अमलात आणाव्यात.

त्यासोबतच अकाऊंट सुरक्षेबद्दल अधिक माहितीसाठी आमचा लेख : आपले ऑनलाइन अकाऊंट (फेसबुक,जीमेल, ट्वीटर) सुरक्षित कसे ठेवायचे ?  त्याचबरोबर अनेक पासवर्ड लक्षात ठेवण्याएवजी पासवर्ड मॅनेजरचा वापर करून फक्त एकाच पासवर्डद्वारे सर्व अकाऊंट कसे वापरायचे याबद्दल माहितीसाठी : पासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…?!?!

The post सोशल मीडिया आणि न्यूज : फसव्या शीर्षकांचे दुष्परिणाम appeared first on MarathiTech - मराठीटेक.

मायक्रोसॉफ्ट ऑफिससाठी ५ मोफत पर्याय : वर्ड, पॉवरपॉइंट, एक्सेल सर्वकाही!
मायक्रोसॉफ्ट ऑफिस अनेक गोष्टींसाठी उत्तम प्रोडक्टिव्हिटी टूल आहे परंतु मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या किंमतींमुळे ते अनेकांना परवडण्यासारखे नाही शिवाय अनेकांना तितकी गरजही भासत नाही. त्याचबरोबर अनेकदा मायक्रोसॉफ्ट ऑफिससारख्या सॉफ्टवेअरमुळे परफॉर्मन्समध्ये होणारा बदल आलाच, यासाठीच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मायक्रोसॉफ्ट ऑफिसला  उपलब्ध असणारे काही  मोफत पर्याय ज्याद्वारे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटमधील सुविधा आपण सहज वापरू शकता.

मायक्रोसॉफ्ट ऑफिसला ५ मोफत पर्याय!

WPS Office – WPS Office हे मायक्रोसॉफ्ट ऑफिससाठी एक उत्तम पर्याय आहे. किंगसॉफ्ट तर्फे विंडोज, लिनक्स, अँड्रॉइड या प्लॅटफॉर्म्सवर WPS Office मोफत उपलब्ध आहे. हे सॉफ्टवेअर रिसोर्स हेवी नसून यामुळे ओव्हरऑल सिस्टिम कामगिरीसुद्धा चांगली राहण्यास मदत होते. मायक्रोसॉफ्ट ऑफिससारखाच याचा UI असून वापरण्यास सोपा आहे. खालील लिंकवरून आपण ते  डाउनलोड करू शकता. मोफत ऑफीस सॉफ्टवेअर्समध्ये WPS सर्वात लोकप्रिय आहे!
डाउनलोड लिंक – WPS Office

Google Docs, Sheets, Slides – गूगलतर्फे हे पर्याय आपणास उपलब्ध आहेत. हे सर्व  क्लाऊड आधारीत मोफत टूल असून यासाठी आपणास फक्त गूगल अकाउंटची गरज भासते. कोणत्याही ब्राउझरद्वारे आपण गूगलच्या ड्राइव्ह सेवेद्वारे सहजरित्या वापरू शकता. याबरोबरच गूगल क्रोमवरील एक्सटेंन्शन द्वारे ते ऑफलाईन सुद्धा वापरता येईल. गूगलतर्फे उपलब्ध असणाऱ्या अँड्रॉइड अॅप्सद्वारे ऑटो सिंक सुद्धा उपलब्ध असल्यामुळे आपण मोबाईलवरूनही ते वापरू शकता.
लिंक – Google Docs, Google Sheets, Google Slides

Polaris Office – पोलॅरिस ऑफिससुद्धा मोफत उपलब्ध असून यामध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट सोबतच पीडीफ व्हयुवरचा समावेश आहे. पीडीफ डॉक्युमेंट एडिट तसेच कन्व्हर्ट करण्याची सुविधा यामध्ये आहे. सोबतच क्लाऊड कनेक्टिव्हिटी सारखे फिचर्स उपलब्ध आहेत. हे सुद्धा लाइट वेट टूल असून यामुळे परफॉर्मन्सवर तितकासा परिणाम होणार नाही. विंडोज, लिनक्स, अँड्रॉइड सोबतच मॅकवर सुद्धा हे टूल वापरता येईल.
डाउनलोड लिंक – Polaris Office

Libre Office : हे सॉफ्टवेअर बऱ्याच लिनक्स आधारित डिस्ट्रोवर आधीच दिलेलं पाहायला मिळतं. यामध्येही वर्ड डॉक्युमेंट्स, स्प्रेडशिट्स व प्रेझेंटेशन स्लाईड्स तयार करता येतात!
डाउनलोड लिंक : LibreOffice

Apache Open Office – ओपन ऑफिस हे एक ओपन सोर्स प्रोडक्टिव्हिटी टूल असून सर्वच प्लॅटफॉर्म्सवर मोफत उपलब्ध आहे. हे पूर्णतः ऑफलाईन उपलब्ध असून मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये असणारे बहुतेक फिचर्स यामध्ये उपलब्ध आहेत. यासाठी मागील वर्षी शेवटचा उपडेट उपलब्ध झाला होता.
डाउनलोड लिंक – Apache Open Office

वरील पर्यायांव्यतिरिक्त आणखी अनेक टूल्स उपलब्ध आहेत जसे की SoftMaker FreeOffice, OnlyOffice, Zoho Office इत्यादी.

Search Terms : Top 5 free alternatives to Microsoft office

The post मायक्रोसॉफ्ट ऑफिससाठी ५ मोफत पर्याय : वर्ड, पॉवरपॉइंट, एक्सेल सर्वकाही! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

व्हेअर इज माय ट्रेनचं गूगलकडून अधिग्रहण : ट्रेनची स्थिती दर्शविणारं अॅप आता गूगलकडे!
व्हेअर इज माय ट्रेन (Where is my Train?) या ट्रेनची स्थिती दर्शविणाऱ्या अॅपचं गूगलकडून अधिग्रहण करण्यात आले आहे. व्हेअर इज् माय ट्रेनच्या वेबाइटवरून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. सिगमॉइड लॅब (Sigmoid Labs) द्वारे हे अॅप डेव्हलप करण्यात आले असून गूगल फॉर इंडिया कार्यक्रमात या अॅपची गूगल असिस्टंटसोबत भागीदारीची घोषणा करण्यात आली होती.

व्हेअर इज माय ट्रेन अॅपच्या माध्यमातून आपण ट्रेनची सद्यस्थिती तसेच वेळापत्रक पाहू शकता. या अॅपबाबत महत्वाची बाब अशी की यासाठी इंटरनेट किंवा GPS ची गरज भासत नाही त्यामुळे आपण प्रवास करताना इंटरनेट उपलब्ध नसल्यासही ट्रेनच्या सद्यस्थितीची माहिती मिळवू शकता. त्यासोबतच कोच लेआऊट, सीट उपलब्धता प्लॅटफॉर्म नंबर याबद्दल सुद्धा अपडेट्स मिळतात. हे अॅप ८ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

व्हेअर इज माय ट्रेनची टीम यानंतर गूगल मध्ये सामील होत असून टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन आणखी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी गूगल सोबत जाण्यास आम्ही उत्साही आहोत असे व्हेअर इज् माय ट्रेन टीम तर्फे सांगण्यात आले आहे.

डाउनलोड लिंक –  Where is my Train

search terms : google acquires where is my train info app

The post व्हेअर इज माय ट्रेनचं गूगलकडून अधिग्रहण : ट्रेनची स्थिती दर्शविणारं अॅप आता गूगलकडे! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

गूगल प्लेवरील सर्वोत्तम अॅप्स, गेम्स जाहीर! २०१८ मधील चर्चित अॅप्सचा समावेश!
दरवर्षीप्रमाणे गूगलतर्फे वर्षातील सर्वोत्तम अॅप्स गेम्स, बुक्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुगलकडून प्रथमच ‘फॅन फेव्हरेट’ विभागसुद्धा करण्यात आला असून यामध्ये वोटिंगद्वारे विजेता ठरविण्यात आला आहे. चित्रपट, गाणी यांचीसुद्धा यादी अशाच प्रकारे प्रसिद्ध करण्यात आली असून ती तुम्ही गूगल प्ले स्टोरवर जाऊन पाहू शकता!

संपूर्ण यादी : Google Play Best of 2018

चला तर आज पाहूया २०१८ मधील सर्वोत्तम अॅप्स व गेम्स कोणते आहेत!

फॅन फेव्हरेट (Fan Favorites of 2018)
अॅप – गूगल पे

गेम – पब्जी मोबाईल

सर्वोत्तम अॅप २०१८ : Best App of 2018 – Drops: Learn 31 new languages

सर्वात मनोरंजक अॅप्स : Most Entertaining : TikTok , LightX Photo Editor & Photo Effects,

SonyLIV, Wynk Music, Kawaii Easy Drawing

सर्वोत्तम छुपे/प्रसिद्ध नसलेले  अॅप्स : Best Hidden : Unfold – Create Stories, Files by Google ,  How To Draw Comics,, Ultimate Guitar, Playo – Join Sports Activities

सर्वोत्तम स्वयंसुधारणा अॅप्स : Best Self Improvement  : Home Workout – No Equipment, 10% Happier,Mimo: Learn to Code, Habit Tracker

सर्वोत्तम दैनंदिन मदत : Best Daily Helper : Otter Voice Notes, Asana: organize team projects,  Daylio – Diary, Journal, Mood Tracker, Recipe book: Recipes & Shopping List , Uber Eats: Local Food Delivery

सर्वोत्तम गेम २०१८ : Best Game of 2018 –  PUBG MOBILE

Best Casual : Ludo King , Candy Crush Friends Saga, Orbia: Tap and Relax, Harry Potter: Hogwarts Mystery Faraway 3: Arctic Escape

Most Innovative :Battlelands Royale , Clash & GO: AR Strategy,  Fantastic Chefs: Match ‘n Cook , Love Balls, Hero Hunters

Most Competitive : Real Cricket™ 18, PUBG MOBILE, Asphalt 9, Shadow Fight 3, Arena of Valor

Best Indie : Alto’s Odyssey, Cube Escape, Fantasy Story:2048, Hexologic, Reigns: Her Majesty

गूगलची अधिकृत माहिती – Best of 2018

The post गूगल प्लेवरील सर्वोत्तम अॅप्स, गेम्स जाहीर! २०१८ मधील चर्चित अॅप्सचा समावेश! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

व्हॉट्सअॅपतर्फे अफवा, खोट्या बातम्यांविरोधात जनजागृती!
व्हॉट्सअॅपतर्फे पसरविण्यात येणाऱ्या अफवा, खोट्या बातम्या याबद्दल जनजागृती मोहिमेस व्हॉट्सअॅपकडून काही दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती, यामध्ये प्रामुख्याने न्युज पेपर आणि रेडिओचा समावेश होता परंतु येणाऱ्या दिवसांत व्हॉट्सअॅपकडून व्हिडिओच्या माध्यमातून टीव्ही, सोशल मीडिया यांवर जनजागृती मोहिम राबवली जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपतर्फे पसरविण्यात येणाऱ्या मेसेजेसमुळे अनेक वाईट घटना घडल्या होत्या . यामुळे  एकाच वेळी अनेक ग्रुप्समध्ये मेसेज पाठ्वण्यावर व्हॉट्सअॅपकडून निर्बंध आणले गेले होते. याबाबत भारतीय सरकारकडूनसुद्धा व्हॉट्सअॅपला फेक न्यूज विरोधात पावले उचलण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होतीच.

व्हॉट्सअॅकडून हे व्हिडिओ अनेक भारतीय भाषांत तयार करण्यात येणार असून १ मिनिटांचे वेगवेगळे ३ व्हिडिओ पाहायला मिळतील. https://youtu.be/qqHrZ5C1poY

खालील प्रमाणे वृत्तपत्रातसुद्धा जाहिराती देण्यात आल्या आहेत.

व्हॉट्सअॅतर्फे सांगण्यात आलेले उपाय :-

कोणताही संदेश फॉरवर्ड करताना त्याची सत्यता नक्की पडताळा. एखादा संदेश अनेक ग्रुपवर आला आहे तर तो सत्यच असेल असे नाही.

अफवा, खोट्या बातम्या पसरविणाऱ्या व्हॉट्सअॅ ग्रुपमधून बाहेर पडा. तसेच अशा पद्धतीचे फॉरवर्ड करणाऱ्यांना ग्रुप मधून काढून टाका. अफवा, खोट्या बातम्यांमुळे लोकांच्या भावना भडकावल्या जाऊन गैरप्रकार आणखी वाढतातच.

जर कोणी आपणास अफवा पसरविण्यास सांगत असेल तर अशा लोकांना ब्लॉक करा.

इतर व्हिडिओ पाहण्यासाठी   –  व्हॉट्सअॅप यूट्यूब

आमच्या सोशल मीडियाबद्दल महत्वाच्या सूचनांचा लेख अवश्य वाचा आणि इतरांनासुद्धा सावध करा.

https://www.facebook.com/marathitechblog/posts/622925444521524

खोट्या आणि हानिकारक वेबसाईट/ऑफर्सपासून सावध राहण्यासाठी आमचा हा लेख नक्की पहा – येथे क्लिक करा .

The post व्हॉट्सअॅपतर्फे अफवा, खोट्या बातम्यांविरोधात जनजागृती! appeared first on MarathiTech - मराठीटेक.