आमच्याबद्दल About Us

हा ब्लॉग सर्व मराठी भाषिकांसाठी  इंटरनेटवरती नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी बनवण्यात आला आहे. ह्या ब्लॉगसाठी तुमचे सहकार्यही तितकेच महत्वाचे आहे.
मराठीटेक आता बनलं आहे बागलटेकचा भाग
(www.bagaltech.in

संपादक  सूरज बागल 
ह्या ब्लॉगवरील साहित्य हे संपादकांचे स्वलिखित आहे.
मराठीटेकच्या टेकविश्वातील कामगिरीविषयी  इथे वाचा

Awards

मराठीटेक संपादक सूरज बागल यांनी Google Translatathon स्पर्धेत भाग घेऊन मराठी भाषेसाठी ५००० शब्दांची भर घालत भारतात प्रथम १० मध्ये स्थान मिळवून पारितोषिक जिंकलं! 

Copyright  © ह्या ब्लॉगवरील साहित्य हे कॉपीराइट असलेले आहे.पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारच्या फायद्यासाठी याचा वापर केला जाऊ नये याची नोंद घ्यावी. या ब्लॉग/साइटवरील लेख पूर्वपरवानगीशिवाय इतरत्र प्रसिद्ध केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. 

काही काळासाठी  
©  सकाळ , लोकमत, दिव्यमराठीलोकसत्ता  महाराष्ट्र टाइम्स एबीपी माझा  ©
अशा दैनिकांमधून सौजन्यपूर्वक श्रेय देऊन त्या बातम्यांचा स्वतःच्या कोणत्याही प्रकारच्या फायद्यासाठी वापर न करता केवळ मराठी भाषिकांना तंत्रज्ञानाची ओळख व नवीन माहिती  मिळावी ह्या उद्देशाने घेण्यात आल्या होत्या.  

मराठीटेकच्या विविध मार्गांनी जोडले जा तंत्रज्ञानाच्या जगात : -
मराठीटेक अँड्रॉइड अॅप्लिकेशन >> आताच डाऊनलोड करा 

ब्लॉग निर्माता :  सूरज बागल  (Sooraj Bagal )
संपर्क :: पर्सनल ब्लॉग फेसबुक ट्विटर गूगल+
© BagalTech 2018
आमच्याबद्दल About Us आमच्याबद्दल About Us Reviewed by Sooraj Bagal on March 06, 2018 Rating: 5

2 comments:

  1. खुप छान ऊपक्रम बागल सर.. शुभेच्छा!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. आपल्या शुभेच्छांबद्दल आभारी आहोत.

      Delete

Powered by Blogger.