3G Archives - MarathiTech - मराठीटेक

डोंगल युद्ध
इंटरनेटचा वापर ज्या प्रमाणात वाढतो आहे त्या प्रमाणात त्यासाठीचे पर्यायही वाढू लागले आहेत. यामुळे सध्या मार्केटमध्ये वायर, वायरलेस, वाय-फाय असे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. यात पुन्हा वायरलेसला आणखी चांगली मागणी आहे. म्हणूनच इंटरनेट सुविधा पुरविणाऱ्या डोंगल कंपन्यांमध्ये तुंबळ युद्ध रंगले आहे.इंटरनेटचा वापर करायचं म्हटलं की सध्या विविध पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असतात. यामुळे लोकांना नेमका कोणता पर्याय स्वीकारायचा, हा प्रश्न पडत असतो. विविध पर्यायांचा आपण तुलनात्मक अभ्यास करू या आणि सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या थ्रीजी डोंगलविषयी जाणून घेऊ या.ब्रॉडबँडसर्वात उत्तम आणि अखंडित सेवा म्हणून ब्रॉडबँडचा पर्याय उत्तम असतो. यामध्ये आपल्याला बीएसएनएल, एमटीएनएल यांसारख्या सरकारी कंपन्या याचबरोबर हाथवेसारख्या खाजगी कंपन्या आपल्याला ही सुविधा देत असतात. यामध्ये आपल्याला तासन्तास अखंडित सेवा मिळते. याचबरोबर आपल्याला या सेवेमध्ये वेगही चांगला मिळतो. म्हणूनच बहुतांश लोक ब्रॉडबँडला अधिक पसंती देतात. यातील अडचणी म्हणजे यामध्ये आपल्याला घरात वायर्सचा पसारा सांभाळावा लागतो. तसेच ज्या टिकाणी मोडेमच्या साह्याने जोडणी केली आहे त्या ठिकाणीच बसून आपल्याला काम करावे लागते. म्हणून ज्यांच्याकडे डेस्कटॉप आहे आणि ज्यांना फार प्रवास करावयाचा नसतो अशा ठिकाणीच ही सुविधा उपयोगी पडू शकते.डोंगलफिरते इंटरनेट म्हणून ज्याची ओळख आहे असे हे डोंगल. ज्याचा वापर आपण घरात बसून किंवा अगदी चालत्या लोकलगाडीमध्येही करू शकतो. यामुळे सध्या डोंगलला खूप मागणी आहे. ही मागणी लक्षात घेता बहुतांश कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाल्यात आणि डोंगल आपल्याला अगदी स्वस्तात उपलब्ध होऊ लागले. पण डोंगल घेतल्यावर त्याद्वारे इंटरनेट वापरण्यासाठी येणारा खर्च हा इतर पर्यायांच्या तुलनेत जास्त आहे. याचबरोबर डोंगलमध्ये आणखी एक अडचण असते. म्हणजे आपल्याला जर आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे रेंज मिळाली नाही तर इंटरनेटचा वापर करता येत नाही. यामुळे डोंगल घेण्यापूर्वी आपण ज्या ठिकाणी त्याचा सर्वाधिक वापर करणार आहोत त्या ठिकाणी डोंगल घेऊन जावे आणि त्या ठिकाणी रेंज मिळते आहे का ते पाहावे. तसे झाले तरच डोंगल खरेदी करण्यात शहाणपण ठरेल.वाय-फायवायरलेस इंटनेटमधील सर्वात जास्त मागणी असलेली सुविधा म्हणजे वाय-फाय यामध्ये आपल्याला अमुक एका परिसरात इंटरनेटचा वापर करण्याची मुभा मिळते. यामुळेच वाय-फाय हे सध्याचे सर्वाधिक मागणीचे इंटरनेट माध्यम आहे. या सुविधेमध्ये आपण एकदा आपल्या राऊटरला डिवाइस जोडला की इंटरनेट सुरू होते. ज्यांच्या घरात तीन ते चार स्मार्टफोन आहेत याचबरोबर संगणक आहेत अशा लोकांना डेटा कार्डचे पसे वाचविण्यासाठी हा पर्याय एकदम चांगला असतो. याला वेगाची मर्यादा असली तरी आपण एकाच वेळी ते अनेक उपकरणांवर वापरू शकतो. यामध्ये आणखी एक त्रुटी म्हणजे आपण वायफायचा वापर अमुक एका परिसरापुरताच करू शकतो. इतकेच नव्हे तर यामध्ये सुरक्षा प्रश्नही असतात.बाजारात उपलब्ध असलेले डोंगलमोबाइल सेवा देणाऱ्या सर्व कंपन्यांचे डोंगल बाजारात उपलब्ध आहेत. यामुळे त्यांची स्पर्धा तगडी आहे. यामध्ये आयडिया, एअरटेल, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा या कंपन्या आघाडीवर आहेत. याशिवाय ज्या कंपन्या मोबाइल सेवेत नाहीत अशा एमटीएस यांसारख्या कंपन्याही या सेवेत आहेत. या कंपन्यांचे डोंगल आपल्याला तुलनेत स्वस्तात उपलब्ध होतात. सध्या थ्रीजी डोंगल बाजारात उपलब्ध असून स्पध्रेमुळे आपल्याला हे डोंगल अगदी स्वस्तात उपलब्ध होतात. पण याचे विविध प्लान्स आपल्याला चांगलेच महागात पडतात. पण जे लोक सातत्याने प्रवास करीत असतात अशा लोकांना हे डोंगल खूप उपयुक्त ठरतात. याशिवाय डोंगलमध्ये तुम्हाला डाटा सेव्ह करून ठेवण्याची सुविधाही असते. यामुळे याचा वापर तुम्ही पेन ड्राइव्हसारखाही करू शकता.                         आता गुगलसारख्या बडय़ा कंपन्याही डोंगलची निर्मिती करू लागल्या आहेत. गुगलने मध्यंतरी क्रोमकास्ट हे व्हिडीओ डोंगल सादर केले. टीव्हीला कनेक्ट करून या डोंगलच्या आधारे युटय़ूब आणि इतर साइट्सवरील व्हिडीओ पाहता येणार आहेत. सध्या अमेरिकेत हे डिव्हाइस उपलब्ध असले तरी लवकरच त्याचे भारतातही आगमन होणार आहे. सध्या या उपकरणाची किंमत ३५ डॉलर ठरविण्यात आली आहे. अ‍ॅपल टीव्हीसाठी सेट टॉप बॉक्स घ्यायचा असेल तर १०० डॉलर मोजावे लागतात. तर वेबबेस्ड अ‍ॅप्लिकेशन चालविण्यासाठी आवश्यक टीव्हीची किंमत १ हजार डॉलर आहे.

त्या तुलनेत क्रोमकास्ट स्वस्तच म्हणावा लागेल. अ‍ॅपल टीव्ही वगरे इंटरनेटला कनेक्ट होणारे असले, तरी त्यांना सोबत घेऊन फिरणे शक्य नाही. क्रोमकास्ट हे केवळ डोंगल असल्याने सोबत कुठेही नेऊन वापरता येते. टीव्हीला जोडा, वायफाय कनेक्ट करा आणि सुरू करा त्याचा वापर, इतके ते सोपे आहे. क्रोमकास्ट युटय़ूब, नेटफ्लिक्स आणि गुगल प्लेसारख्या अ‍ॅप्लिकेशनला ते सपोर्ट करते. पसे मोजले तर अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि एचबीओ गोदेखील यावर पाहता येतात. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी सुलभ होतात.

आयफोन, आयपॅड, अँड्रॉइड मोबाइल किंवा टॅब क्रोमकास्टच्या साहाय्याने थेट टीव्हीशी जोडता येतो. त्यामुळे तुमच्या मोबाइल, टॅबमधील व्हिडीओ थेट टीव्हीवर पाहता येतात. यासाठी कुठल्याही विशेष रिमोटची गरज पडत नाही. क्रोमकास्ट घेतल्यावर सेट टॉप बॉक्स, इंटरनेट डोंगल यांसारख्या इतर कुठल्याही उपकरणाची गरज पडत नाही. केवळ क्रोमकास्टच्या आधारे व्हिडीओ आणि ऑडिओ टीव्हीवर थेट पाहता येतात.

The post डोंगल युद्ध appeared first on MarathiTech - मराठीटेक.

वोडाफोनच्या 2G, 3G दरांत तब्बल 80% कपात, रोमिंगमध्येही दर बदलणार नाही
दिवाळीनिमित्त इंटरनेट ग्राहकांना खुशखबर देण्यासाठी वोडाफोन इंडियाने डाटा दरांत चक्क 80 टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. उद्यापासून (शुक्रवार) नवीन दर लागू केले जाणार आहेत.

जून महिन्यापासून वोडाफोन कंपनीने डाटा दरांत 10 पैसा प्रति 10 केबीपासून 2 पैसे प्रति 10 केबी अशी कपात केली होती. परंतु, ही कपात केवळ कर्नाटक, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सर्कलसाठी लागू करण्यात आली होती. आता याची व्याप्ती वाढविण्यात आली असून संपूर्ण भारतासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.

यासंदर्भात कंपनीने सांगितले आहे, की चार राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना लागू करण्यात आली होती. तिला अपेक्षित यश मिळाल्याने आता संपूर्ण भारतात ही योजना लागू केली जाणार आहे. पे-एस-यू-गो बेसीसवर प्रिपेड आणि पोस्टपेड 2G ग्राहकांना 1 नोव्हेंबरपासून ही योजना लागू केली जाणार आहे. ग्राहक रोमिंगमध्ये असला तरी हाच दर लागू केला जाणार आहे.

वोडाफोनने सांगितले आहे, की पे-एस-यू-गो दर 2G, 3G सेवेसाठी सारखेच आहेत. सध्या मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत हे सर्वांत कमी दर आहेत. लोकांना इंटरनेट साक्षर करण्यासाठी ही योजना बाजारपेठेत आणली आहे.वोडाफोनने डाटा दरांत कपात केल्याने आता इतरही मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या दरांत कपात करतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे

vodafone-cuts-2g-3g-rates plans internet india

The post वोडाफोनच्या 2G, 3G दरांत तब्बल 80% कपात, रोमिंगमध्येही दर बदलणार नाही appeared first on MarathiTech - मराठीटेक.

नोकिया 301 स्वस्तात देणार इंटरनेट मुशाफिरीचा नवा आनंद Nokia Asha 301 One of cheapest 3.5G smartphone lanched at Rs 5349
करोडो ग्राहकांना इंटरनेटशी जोडण्याच्या आपल्या योजनेतील पुढचं पाऊल म्हणून नोकियाने विविध नावीन्यपूर्ण वैशिष्ट्ये असलेला  ‘नोकिया 301’ हा नवा मोबाइल बाजारात सादर केला आहे. क्लासिक कँडीबार ही या नव्या मोबाइलची खास बाब असून त्यात 3.5 जी इंटरनेट स्पीड मिळते. स्मार्ट कॅमे-याचीही भर पडल्याने छायाचित्र काढण्याची मजाही ग्राहकांना यामुळे  लुटता येणार आहे.

या नव्या क्लासिक अल्फान्यूमरिक कीपॅड फोनला मोठी 2.4 इंचांचा स्क्रीन, सुबक डिझाइन आणि बोल्ड रंगामुळे एक नवी ओळख मिळवून दिली आहे. स्मार्ट कॅमे-याला स्मार्ट सॉफ्टवेअरची जोड दिल्याने 3.5 जीच्या वेगामुळे हा फोन काम आणि खेळण्यासाठीचा आवडता पर्याय ठरेल. यूटीव्ही मूव्हीज अ‍ॅपमुळे 3.5 जी इंटरनेटवर मोफत मूव्ही स्ट्रिमिंग करता येईल.

इंटरनेटचा सर्वाधिक चांगला वापर करता येण्याची मोठी मागणी तरुण, शहरी, हायपर-सोशल आणि परवडण्याजोग्या किमतीत सर्वात स्मार्ट फीचर्स हवी असणा-या ग्राहकांकडून होत आहे. ती पूर्ण करण्यासाठी नोकिया मोबाइल उपकरणांवर वेगवेगळ्या किमतींची अनेकानेक स्मार्ट इनोव्हेशन्स आणत असल्याचे नोकिया इंडियाच्या विपणन विभागाचे संचालक विरल ओझा यांनी सांगितले.

काय आहे खास ?

० 3.2 मेगापिक्सेल क्षमतेचा स्मार्ट कॅमेरा

० सिक्वेन्शियल शॉट्स- केवळ एका क्लिकमध्ये पाच फ्रेम एकापाठोपाठ एक कॅप्चर, गॅलरीतला फोटो थेट सोशल नेटवर्क्सवर टाकण्याची सोय

० फाइव्ह इन वन कॅमेरा अ‍ॅप फोटोला पाचपैकी एक कॅमेरा इफेक्ट देण्याची सुविधा

० स्लॅम फोटो किंवा काँटॅक्ट कार्ड्स शेजारच्या ब्ल्यूटूथसज्ज फोनमध्ये   सोप्या आणि मोजक्या क्लिक्सनी ट्रान्स्फर करतो. यासाठी पेअर डिव्हाइसची गरज नाही.

० नोकिया एक्स्प्रेस ब्राउजर बिल्ट-इन असल्याने मोबाइल ब्राउझिंग 90 टक्के अधिक सक्षम

नोकिया 301 ची खास वैशिष्ट्ये

3.5 जी इंटरनेटचा अनुभव

स्मार्ट कॅमेरा

पॅनोरमा शॉट्स

सिक्वेन्शियल शॉट्स

सेल्फ पोर्ट्रेट

फाइव्ह इन वन कॅमेरा अ‍ॅप

स्टँडबाय वेळ- 34 दिवसांपर्यंत

टॉक टाइम- 20 तासांपर्यंत

उपलब्ध रंग- सायन, पिवळा, मॅजेंटा, काळा आणि पांढरा

किंमत : 5349 रु.

The post नोकिया 301 स्वस्तात देणार इंटरनेट मुशाफिरीचा नवा आनंद Nokia Asha 301 One of cheapest 3.5G smartphone lanched at Rs 5349 appeared first on MarathiTech - मराठीटेक.

इंटरनेटची पाचवी पिढी – 5G Network invented by Samsung Korea
माणसाच्या इंटरनेटसोबतच्या नात्याची वीण दिवसेंदिवस घट्ट होऊ लागली आहे . इंटरनेट सुरू झाल्यापासूनचा प्रवास सर्वांनाच परिचित आहे . कम्प्युटरवर केबलच्या माध्यमातून चालणाऱ्या इंटरनेटने केव्हाच कात टाकली आणि वायरलेस कम्युनिकेशनने जोर पकडला . त्यातही आता मोठ्याप्रमाणावर प्रगती झाली आहे .

‘ वाय – फाय ‘ मुळे इंटरनेट वेगवेगळ्या संवादसाधनांवर वापरता येऊलागले . लॅपटॉप , हँडसेटवरही इंटरनेट सुरू झाले आणि मग स्पर्धा सुरू झाली , ती इंटरनेटच्यावेगाची . या वेगाच्या सूत्राला अनुसरून मग पहिल्या पिढीचे ( फर्स्ट जनरेशन ), दुसऱ्या पिढीचे (सेकंड जनरेशन ) तंत्रज्ञान बाजारात आले . पहिल्यापेक्षा दुसरे अधिक फास्ट असे हे सूत्र . वेग वाढवण्यातही मोठी स्पर्धा चालू असून अधिकाधिक वेग कसा वाढवता येईल , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

‘ सॅमसंग ‘ ने याबाबतीत मोठी झेप घेतली असून अतिजलद पाचव्या पिढीच्या ( ५जी ) वायरलेस तंत्रज्ञानाची चाचणी घेतली आहे . ‘ सॅमसंग ‘ च्या नव्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेट आणि मोबाइल क्षेत्रात क्रांती घडणार आहे . यामुळे एखादा मोठा चित्रपटसुद्धा एका सेकंदात डाऊनलोड करता येईल . दोन किमीच्या अंतरामध्ये सेकंदाला एक गिगाबाइट एवढा डेटा डाउनलोड करण्याची चाचणी यशस्वी झाल्याचे दक्षिण कोरियाच्या या कंपनीने सांगितले आहे . हे तंत्रज्ञान त्वरित बाजारात उपलब्ध होणार नाही . त्यासाठी आणखी किमान पाच ते सहा वर्षे प्रतीक्षा करावी लागेल . २०२० पर्यंत हे तंत्रज्ञान बाजारात येईल . तोपर्यंत कंपनी ‘ ट्रान्समीटिंग स्पीड ‘ उपलब्ध करणार आहे . सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या चौथ्या पिढीच्या ( ४जी ) तंत्रज्ञानापेक्षा याचा वेग शंभर पटीने अधिक असेल , असा दावा कंपनीने केला आहे . अनेक ‘ हेवी फाइल्स ‘ फारसा त्रास न घेता मूव्ह करता येणार आहे .
या तंत्रज्ञानामुळे ३डी चित्रपट , गेम्स , अल्ट्रा हाय डेफिनिशन कंटेन्ट ( यूएचडी ) या सेवांचा वापर यूजर विनासायास करू शकतील . मिलिमीटर वेव्हबँडचा वापर करून घेण्याचे तंत्रज्ञानही कंपनीकडे आहे . त्याचा फायदा मोबाइल इंडस्ट्रीला होईल . ‘ सॅमसंग ‘ तर्फे घेण्यात आलेल्या चाचणीत ‘ ६४अँटेना एलिमेंट ‘ चा वापर करण्यात आला . यामुळे लांब अंतरावरून येणाऱ्या ‘ डेटा ‘ ला अडथळा झाला नाही . जगामध्ये सर्वाधिक वायर नेटवर्क असलेल्या दक्षिण कोरियासारख्या देशात आत्ताच ४जीतंत्रज्ञान वापरणारे दोन कोटी लोक आहेत .
ज्या मानवी मेंदूतून पाचव्या पिढीपर्यंतच्या ( ५जी ) तंत्रज्ञानाचा शोध लागत आहे आणि इतर अनेक क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर मानव आकाशाला गवसणी घालत आहे , त्या या मेंदूच्या ‘ स्पीड ‘ चाउपयोग प्रत्यक्षात करण्यात आला , तर ती जागतिक क्रांती ठरेल . अर्थात त्यासाठी आणखी कितीपिढ्यांचे ( ४जी , ५जी , ६जी , ७जी …) तंत्रज्ञान बाजारात येईल , कोण जाणे !

The post इंटरनेटची पाचवी पिढी – 5G Network invented by Samsung Korea appeared first on MarathiTech - मराठीटेक.