Booking Archives - MarathiTech - मराठीटेक

एसटीच्या तिकीटाचं पेमेंट आता बसमध्येच UPI द्वारेही करता येणार!
होय. सरतेशेवटी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्वच प्रमुख आगारांमधील बसेसमध्ये UPI द्वारे पैसे देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात सुरुवात केली आहे. आजपर्यंत रोख पैसे देण्याचा किंवा आधीच तिकीट ऑनलाइन बुक करणे असे दोनच पर्याय होते. २५ ऑगस्ट २०२२ पासून याची काही स्थानकांममधील ठराविक बसेसमध्येच चाचणी सुरू होती मात्र आता जवळपास सर्व प्रमुख स्थानाकांमधील बसेसमधी ही सोय उपलब्ध होत आहे!

मात्र आता बसमध्येच वाहकांना ETI मशीन्स देण्यात आल्या असून याद्वारे आपण मशीनवरील QR स्कॅन करून आपल्या फोनमधील फोनपे, गूगल पे, Paytm UPI अशा कोणत्याही UPI ॲपमार्फत स्कॅन करून लगेच ऑनलाइन पैसे देऊन पेमेंट पूर्ण करू शकता! यामुळे लवकरच सर्व एसटी बसमध्येही कॅशलेस (रोख पैसे जवळ न ठेवता) प्रवास करता येईल!

ही सेवा आत्ता हळूहळू उपलब्ध करून देण्यात असल्यामुळे काही ठिकाणी हे मशीन उपलब्ध नसल्याने हा नवा पर्याय कदाचित मिळणार नाही असं होऊ शकतं. प्रवास करताना तो विचार करूनच सध्यातरी प्रवास करा. येत्या काही दिवसात/महिन्यात सर्वच बसेसमध्ये हे नक्की उपलब्ध होईल!

MSRTC च्या एसटी बसमधून प्रवास करताना UPI द्वारे कसे पैसे द्यायचे ?

कंडक्टर/वाहक आपल्याकडे आल्यावर कोणत्या ठिकाणी उतरायचं आहे आणि किती प्रवासी एकत्र आहोत ते सांगा.

त्यानुसार वाहक तुम्हाला तुमच्या तिकीटाची एकूण रक्कम सांगतील.

त्यांना तुम्ही UPI द्वारे पैसे देणार आहात असे सांगा.

मग ते तुम्हाला त्यांच्याकडील मशीन मध्ये ती रक्कम टाकून त्याचा QR कोड तयार करून तुम्हाला दाखवतील.

तुम्ही वापरत असलेल्या UPI ॲप मध्ये जाऊन Scan QR चा पर्याय निवडा आणि तो कोड स्कॅन करा.

आता रक्कम योग्य असल्याची खात्री करून पिन टाकून पेमेंट करा.

पेमेंट यशस्वी झालं असेल तर तुम्हाला मेसेज येईल आणि वाहक तुम्हाला तिकीट देतील.

तिकीटावर नेहमीच्या माहितीसोबत तुम्ही UPI मार्फत पैसे दिले असा उल्लेख असेल.

आता एसटीचं तिकीट बुक करण्यासाठी खालील पर्याय आहेत :

एसटी बसमध्येच : एसटी बसमध्येच कंडक्टर/वाहकांकडून ऐनवेळी तिकीट घेऊन त्याचे पैसे रोख किंवा आता UPI मार्फत फोनद्वारेही देता येतील.

महामंडळाच्या अधिकृत द्वारे : MSRTC Mobile Reservation App on Google Play

महामंडळाच्या वेबसाइटद्वारे : https://public.msrtcors.com/ticket_booking/index.php या लिंकवर जाऊन अकाऊंट रजिस्टर करून तिकीट बुक करत UPI/Debit Card/Credit Card/Wallet असे बरेच ऑनलाइन पर्याय वापरुन पैसे देता येतील. याद्वारे बुकिंग केल्यावर त्याची प्रिंट काढून किंवा याचा आलेला ईमेल कंडक्टरना दाखवून प्रवास करू शकता.

Redbus/Abhibus/MakeMyTrip/GoIbibo/Paytm असे बाहेरचे पर्याय वापरुनसुद्धा तिकीट बुकिंग करता येतं!  बुकिंग पूर्ण झाल्यावर याचा आलेला ईमेल कंडक्टरना दाखवून प्रवास करू शकता.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी प्रकाशित केलेलं पत्रक खाली वाचू शकता.

उपमहाव्यवस्थापक नि.स.क्र.१. २ व ३.
विभाग नियंत्रक,
रा.प. मुंबई/ पालघर / ठाणे/ रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग / पुणे/ सातारा / सांगली/ कोल्हापूर/ सोलापूर / नाशिक /धुळे/ जळगांव / अहमदनगर/छ. संभाजीनगर / धाराशिव / बीड / नांदेड / लातूर/ परभणी / जालना / नागपूर/ भंडारा /चंद्रपूर/ वर्धा / गडचिरोली / अकोला /अमरावती/यवतमाळ/ बुलढाणा विभाग.

विषयः- नवीन अॅन्ड्रॉईड ईटीआय मशिन द्वारे युपीआय पेमेंट बाबत.

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, रा.प. महामंडळात नवीन अॅन्ड्रॉईड ईटीआय मशिन सर्व आगारात कार्यान्वित करण्यात आलेले आहे. सध्याच्या माहिती व तंत्रज्ञान युगात सर्वत्र रोकड विरहित (Cashless) व्यवहार करण्यात येत आहे. रा.प. महामंडळातही रोकड विरहित (Cashless) सुविधा सर्व प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. रा.प. महामंडळाद्वारे प्रथम टप्पा मध्ये युपीआय QR Code द्वारे पैसे घेण्याची कार्यपध्दती सुरु करण्यात येत आहे.

याच्या पुढील टप्प्यात डेबीट व क्रेडीट कार्ड व्यवहार करण्याची सुविधा टप्प्यात उपलब्ध होणार आहे. तरी सद्यस्थिती वाहका द्वारे QR Code मार्फत व्यवहार करण्याची मानक कार्यपध्दती (SOP) सोबत जोडण्यात येत आहे. सदर व्यवहार करताना कोणतेही ट्रान्झेक्यशन फेल झाल्यास एअरटेल क्रमांकाद्वारे ४०० व इतर मोबाईल क्रमांकाद्वारे ८८००६८८००६ या क्रमांकास संपर्क करावा. तसेच ई-मेल wecare@airtelbank.com येथे संपर्क करावा. सदर क्रमांक हे २४ तास उपलब्ध आहेत.
तरी सर्व वाहकांना याबाबत अवगत करण्यात यावे. तसेच सदर मानक कार्यपध्दती (SOP) वाहकांच्या निदर्शनास आणुन देण्यात यावी व प्रवाशांना युपीआय QR Code द्वारे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

सोबतः- मानक कार्यपध्दती (SOP). (पान ०१ ते ०६)

प्रतः-
१. वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी यांना वरील प्रमाणे माहिती व कार्यवाहीसाठी.
२. उपमहाव्यवस्थापक (मावतं) यांना वरील प्रमाणे माहिती व कार्यवाहीसाठी.
३. मे. ईबिक्स कॅश मोबिलीटी सॉफ्टवेअर इंडिया लि. यांना वरील प्रमाणे माहिती व कार्यवाहीसाठी.

एसटी महामंडळाचा अखेर कॅशलेस प्रवास सुरु…!💐

आता UPI द्वारे करता येणार आपल्या तिकिटाचे पेमेंट 👏🏻@msrtcofficial @CMOMaharashtra #avaliyapravasi#अवलियाप्रवासी pic.twitter.com/l9mKOzXx5z
— Rohit Dhende (@avaliyapravasi) December 9, 2023

The post एसटीच्या तिकीटाचं पेमेंट आता बसमध्येच UPI द्वारेही करता येणार! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

फोनपे अॅपवर आता रेल्वे तिकीट बुकिंगची सोय!
UPI पेमेंट्स सुरू करणार्‍या पहिल्या अॅप्सपैकी एक असलेलं फ्लिपकार्टचं फोनपे (PhonePe) अॅप आता घेऊन आलं आहे आयआरसीटीसीच्या रेल्वे बुकिंगची सुविधा! फोन/डिश रिचार्ज,  वीज/गॅस बिल भरणा, बस/हॉटेल/कॅब/विमान असं सर्व प्रकारची पेमेंट्स करण्याची सोय असलेल्या या अॅपमध्ये फक्त रेल्वे बुकिंगचीच सोय राहिली होती आणि आता ती सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे! शिवाय यावर कोणतही अतिरिक्त शुल्क लागणार नाही!

फोनपेने आजच तब्बल १०० कोटी व्यवहारांचा टप्पा ओलांडला आहे!

फोनपे द्वारे रेल्वे तिकीट कसं बुक करायचं? :

होम मधून Apps मध्ये जा

Apps मध्ये IRCTC पर्याय निवडा

आता प्रवासाची माहिती भरा व Search Trains पर्याय निवडा

योग्य ती ट्रेन निवडून पुढे जा आणि आता IRCTC चा UserID टाका

Continue करून डिटेल्स भरा आणि पुढे जा

आता पेमेंट साठी भीम UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यापैकी पर्याय निवडून Pay करा

तुमचं रेल्वे तिकीट बुक झालेलं दिसेल!

फोन पे डाउनलोड करण्यासाठी लिंक्स :

अँड्रॉइड : PhonePe on Google Play

iOS : PhonePe on AppStore

The post फोनपे अॅपवर आता रेल्वे तिकीट बुकिंगची सोय! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

IRCTC वेबसाइट नव्या रूपात : रेल्वे तिकीट बुकिंग आता अधिक सोपं !
IRCTC वेबसाईटमुळे झालेला त्रास बऱ्यापैकी सर्वांनाच अनुभवावा लागतो. अलीकडे यात बरीच सुधारणा झालेली असली तरी मूळ डिझाईन अजिबात बदललेलं नव्हतं मात्र आता संपूर्ण नव्या डिझाईनसह ही वेबसाईट उपलब्ध होत असून या संबंधी चाचणी सुरु झाली आहे आणि हि वेबसाईट वापरता सुद्धा येते.

नवी वेबसाइट पाहण्यासाठी लिंक : IRCTC

IRCTC वेबसाईट मधील नवे बदल  :

नवं डिझाईन ज्यामुळे बुकिंग करणं सोपं जाईल

बुक करताना प्रत्येक प्रवाशाची माहिती वेगळी भरता येणार.

लॉगिन न करता सुद्धा ट्रेन्सची उपलब्धता पाहता येणार!

My Transactions, My Profile मध्ये यूजरना सोपे जाईल असे पर्याय

वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता वर्तवणे! (Wait List तिकीट कन्फर्म होण्याची किती शक्यता आहे याचा अंदाज वर्तवला जाईल. ही सुविधा इतर साइट्स द्यायच्या मात्र रेल्वे स्वतःच शक्यता सांगेल!)

search terms IRCTC new website 2018 design wait list probability confirmation prediction

The post IRCTC वेबसाइट नव्या रूपात : रेल्वे तिकीट बुकिंग आता अधिक सोपं ! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

पेपॅल (Paypal) आता भारतात उपलब्ध : आंतरराष्ट्रीय व्यवहार सोपे!
पेपॅल ही एक ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देणारी अमेरिकन कंपनी असून नेहमीच्या चेक, रोख व्यवहारांना जागतिक पातळीवर पर्याय उपलब्ध करून देते. बरीच वर्षं बाहेरून सुरू असलेला या कंपनीचं कामकाज आता भारतात सुद्धा सुरू होत आहे. यामुळे देशांतर्गत व्यवहारांसोबत आंतरराष्ट्रीय/इतर देशांमध्ये व्यवहार करणंसुद्धा सोपं होणार आहे. पैसे देणे, घेणे, रिफंड यासारख्या गोष्टी पेपॅलद्वारे सहज करता येतात.

आज रोहन महादेवन (अधिकारी, पेपॅल) यांनी याबाबत माहिती जाहीर केली. paypal.co.in

तूर्तास ही सेवा बुकमायशो, मेकमायट्रिप, PVR सिनेमा, अभीबस, यात्रा, पेपरफ्राय अशा काही मोजक्या साईटवर वापरता येईल. लवकरच सर्व ऑनलाईन साईट पेपॅलचा वापर सुरु करतील.

Peter Thiel, Elon Musk, Ken Howery, Luke Nosek, Max Levchin यांनी पेपॅलची १९९८ मध्ये सुरुवात केली होती. ऑनलाईन पेमेंटसाठी फारसे पर्याय नसताना सुरु केलेली ही सेवा प्रसिद्ध झाली. बऱ्याच साईटवर डेबिट/क्रेडिट कार्ड यांना सुरक्षित पर्याय म्हणू वापरली जात आहे! २००२ मध्ये पेपॅल इबे या शॉपिंग वेबसाइटनी अधिग्रहित केली त्यानंतर २०१४ मध्ये पेपॅलला परत स्वतंत्र कंपनी करण्याचा निर्णय झाला.

अनेक ग्राहक पेपॅल भारतात सुरु होण्याची वाट पाहत होते. पेपॅल द्वारे बाहेरील देशांमधील वेबसाईटवरून वस्तू मागवता येतात ज्या भारतात उपलब्ध नसतात, थेट मागवल्यामुळे स्वस्तसुद्धा मिळतात!

search terms : paypal india payments online shopping security bookmyshow makemytrip abhibus

The post पेपॅल (Paypal) आता भारतात उपलब्ध : आंतरराष्ट्रीय व्यवहार सोपे! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

रेल्वेचं रिअल टाईम स्टेटस आता तुमच्या मोबाईलवर
रेल्वे वेळेत न पोहचणं , वेळ वाया जाणं आणि त्यामुळं तुम्हाला होणारा मनस्ताप हे नेहमीचंच झालं आहे. पण आता तुमचा हा मनस्ताप कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं एक नवीन मोबाईल अॅप आणला आहे. ‘Real Status of Train’ .या अॅपमुळे तुम्हाला तुमच्या ट्रेनचा रिअल टाईम कळणार आहे.  पण त्यासाठी तुमच्याकडे विंडोज 8 वर आधारीत मोबाईल असला पाहिजे.

आता रेल्वे प्रवाशांना विशिष्ट ट्रेनच्या आगमनाची आणि निर्गमनाची माहिती मोबाईल फोनवर मिळणार आहे. तसंच रिअल टाईम बेसिसवर ट्रॅकिंग करता येणार आहे.  रेल्वेच्या सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्ट़िम्सने (सीआरआयएस) हे नवं मोबाईल अॅप्लिकेशन लाँच केलं आहे. या अॅपमुळे ट्रेनच्या वेळे संदर्भात तुम्हाला विविध प्रकारची चौकशी करता  येणार आहे.

सीआरआयएसनं हा मोबाईल अॅप विकसीत केला आहे. तसंच मायक्रोसॉफ्टच्या सहाय्याने विंडोज 8 वर आधारित डेस्कटॉप अॅप्लिकेशन करुन रेल्वे चौकशी प्रणालीत सुधारणा घडवून आणल्या आहेत. नॅशनल ट्रेन इनक्वायरी सिस्टिम ही लोकांना ट्रेनच्या वेळापत्रकासंबंधी माहिती उपलब्ध करुन देणारी बॅकेंड सिस्टिम आहे. या प्रणालीद्वारे लोकांना रिअल टाईम बेसिसवर रेल्वे इनक्वायरी नंबर 139 तसंच संकेतस्थळ (www.trainenquiry.com), मोबाईल इंटरफेस, टच स्क्रीन, इनक्वायरी काऊंटर्स आणि स्टेशनवरील डिस्प्ले बोर्ड द्वारे ट्रेनच्या वेळासंबंधी माहिती उपलब्ध होते. नॅशनल ट्रेन इनक्वायरी सिस्टिमच्या संकेतस्थळाच्या इंटरफेससह त्याचे मोबाईल वर्जन सप्टेंबर 2013 मध्ये लाँच करण्यात आलं आणि ते रेल्वे प्रवाशांना खूपच उपयुक्त असल्याचं सिद्ध झाल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे.

अॅपमधील फिचर्स :

Spot Your Train : आता लाँच करण्यात आलेल्या नव्या मोबाईल अॅपमध्ये ‘स्पॉट यूवर ट्रेन’ या फिचरद्वारे ट्रेनची सद्यस्थिती, आगमनाची अपेक्षित वेळ आणि विशिष्ट स्थानकावरुन निर्गमनाची वेळेची माहिती मिळेल.

Train Between Stations : ‘ट्रेन बिटवीन स्टेशन्स’ द्वारा कोणत्याही दोन रेल्वे स्थानकादरम्यान कोणत्या ट्रेन उपलब्ध आहेत ते कळू शकणार आहे.

Cancelled Trains : या मोबाईल अॅपमध्ये कॅन्सल्ड ट्रेन्सचा पर्याय उपलब्ध आहे त्या द्वारे कॅन्सल करण्यात आलेल्या ट्रेन कळू शकतील. याव्यतिरिक्त दुसऱ्या मार्गावरुन वळवण्यात आलेल्या ट्रेन तसेच वेळापत्रकात करण्यात आलेले बदलही कळू शकणार आहेत.

सध्या विंडोज 8.0 फोनवर हे अॅप लाँच करण्यात आले आहे, तसेच इतर मोबाईल्ससाठी हा अॅप लवकरच विकसीत केला जाणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सागण्यातच आलं आहे.

The post रेल्वेचं रिअल टाईम स्टेटस आता तुमच्या मोबाईलवर appeared first on MarathiTech - मराठीटेक.