Court Archives - MarathiTech - मराठीटेक

क्रिप्टोकरन्सी व्यवहारांना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी : आरबीआयची बंदी अवैध!
सर्वोच्च न्यायालयाने क्रिप्टोकरन्सीवरील बंदी मागे घेत असल्याचं आज जाहीर केलं असून आता आभासी चलन आणि त्याचे व्यवहार भारतात पुन्हा एकदा सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. एप्रिल २०१८ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने व्यक्ती किंवा कंपन्याना क्रिप्टोकरन्सीद्वारे व्यवहार करण्यावर पूर्णपणे बंदी घातली होती. यामुळे बिटकॉईनची किंमत वाढत जात असताना अनेकांनी खरेदी केलेली क्रिप्टोकरन्सी (उदा. बिटकॉईन) त्यांना भारतातल्या क्रिप्टोकरन्सी सेवेद्वारे बँकमध्ये घेता येत नव्हते. अनेकांचे पैसे यामध्ये अडकल्याचीही गोष्ट घडली होती. आता सुप्रीम कोर्टाने आरबीआयने घातलेली बंदी अवैध असल्याचा निर्वाळा दिला आहे!

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ?

क्रिप्टोकरन्सी हे व्यवहार करण्यासाठीचं इंटरनेट आधारित माध्यम असून यामध्ये गुप्त आणि गुंतागुंतीच्या कोड्सद्वारे आभासी चलन वापरुन आर्थिक व्यवहार करता येतात. क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेन नावाचं तंत्रज्ञान वापरते. यामध्ये कोणत्याही एका देशाचं, व्यक्तीचं किंवा संस्थेचं नियंत्रण नाही. यामुळे हे व्यवहार कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय गोपनीय, सुरक्षित पार पडतात. हे व्यवहार करण्यासाठी प्रत्येकाला स्वतःची पब्लिक व प्रायवेट कोडेड आभासी की नंबर असतो ज्यामध्ये अनेक अक्षरे व अंक यांची सरमिसळ असते. पाठवणारा व स्वीकारणारा यांच्या की जुळल्याशिवाय हा व्यवहार पूर्ण होत नाही. मात्र या की मुळेच व्यवहार कुणामध्ये पार पडला हे कुणालाच माहीत होत नाही आणि हेच क्रिप्टोकरन्सी प्रमुख वैशिष्ट्य आहे. शिवाय क्रिप्टोकरन्सीमध्ये रोख/कॅश/नोटा असं काही उपलब्ध नाही क्रिप्टोकरन्सी फक्त डिजिटल रुपातच उपलब्ध आहे!

जगभरात आता अनेक क्रिप्टोकरन्सी प्रसिद्ध झाल्या असून बिटकॉईन (Bitcoin – BTC) सर्वात लोकप्रिय आहे. इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये Ethereum (ETH), Ripple (XRP), Litecoin (LTC), Bitcoin Cash (BCH), EOS यांची नावे सांगता येतील. BitCoin ची २००९ मध्ये ओपन सोर्स म्हणजे मुक्त स्त्रोत स्वरूपात सुरुवात झाली होती. आता जवळपास ६००० क्रिप्टोकरन्सी उपलब्ध आहेत.
अगदी फेसबुकने सुद्धा स्वतःची क्रिप्टोकरन्सी जाहीर केली आहे मात्र ती अद्याप उपलब्ध झालेली नाही. रिलायन्स जिओ कंपनीनेसुद्धा क्रिप्टोकरन्सी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची बातमी मध्यंतरी येऊन गेली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारत सरकार स्वतःची क्रिप्टोकरन्सी आणण्याची तयारीत होतं.

तर या बिटकॉईनच्या किंमतीने २०१८ मध्ये अचानक खूपच मोठी उसळी घेतली होती. दरम्यान ज्यांनी त्यांनी आधी खरेदी केलेले बिटकॉईन जपून ठेवून यावेळी विकण्याचे निर्णय घेतले त्यामध्ये अनेक जण खूप श्रीमंतही झाले. काही जणांनी तात्पुरते बिटकॉईन घेऊन त्या दहा दिवसात हात धुवून घेतले पण त्याच काळात म्हणजे बिटकॉईनची किंमत सर्वाधिक असताना खरेदी केलेल्यांचं नंतर नुकसान झालं. या गोंधळात काळा पैसा किंवा गैरमार्गे आलेला पैसा बिटकॉईनमध्ये वळवला जाऊ शकत असल्याचं लक्षात घेऊन आरबीआयने थेट सर्वच व्यवहारांवर बंदी घातली. मग zebpay, unocoin सारख्या बिटकॉईन ट्रेडिंग कंपन्या ज्या काही रुपये घेऊन त्याबदल्यात बिटकॉईन पुरवायच्या त्यांचे व्यवहारसुद्धा कायद्याने बंद झाले आणि मग अनेकांना त्यांचे पैसे या वेबसाइट्सवरील अकाऊंट वॉलेटला असून आजवर वापरता आले नाहीत. आता या कंपन्यानी आजच्या निर्णयाच स्वागत करत भारतात लवकरच बिटकॉईन ते बँक रूपांतरण करून देणाऱ्या सेवा पूर्ववत करण्यात येतील असं जाहीर केलं आहे.

मात्र आता कोर्टाच्या नव्या आदेशानुसार भारत सरकारला व आरबीआय या  क्रिप्टोकरन्सी वर बंदी घालण्यासाठी केलेल्या नियमांना मागे घ्यावं लागेल. यासंदर्भात एक बिलसुद्धा तयार करण्यात येत होतं ज्यानुसार हे व्यवहार करण्याऱ्याना दंड किंवा दहा वर्षे कैदेची शिक्षा देण्याची तरतूद केलेली होती! दरम्यानच्या काळात सरकारतर्फे हे वारंवार सांगण्यात आलं होतं की डिजिटल चलन हे फसव्या योजनांप्रमाणे असून सुरवातीला पैसे गुंतवणाऱ्या लोकांनाच खूप जास्त प्रमाणात रिटर्न्स मिळतात. आता कोर्टाचा आदेश आल्यावर यामध्ये काय बदल होतो टे येत्या काही दिवसात समजेलच…

Search Terms  What is  Cryptocurrency in marathi,  How to Buy Cryptocurrency in India, Supreme Court allows cryptocurrency trading in India

The post क्रिप्टोकरन्सी व्यवहारांना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी : आरबीआयची बंदी अवैध! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

Xiaomi ला भारतात विक्रीसाठी बंदी
दिल्ली कोर्टाने Ericsson कंपनीच्या पेटंट दाव्याबद्दल दाखल केलेल्या केस वरती निर्णय देताना Xiaomi वर विक्री, असेम्ब्ली आणि इम्पोर्ट करण्यावरही बंदी घातली आहे. कस्टम्स अधिकार्‍यांनाही याबाबत कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले असून Xiaomi ने कोर्टाच्या पुढील निर्णयापर्यंत सर्व प्रकारची विक्री पुर्णपणे थांबवली आहे.    या केसबद्दल एरिक्सन कंपनीच असं म्हणणं आहे की त्यांनी Xiaomi शी तब्बल 3 वर्ष लायसेंसवर चांगल्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला मात्र Xiaomi ने प्रतिसाद देण्यास कायम नकार दिला. त्यामुळे शेवटी आम्हाला कायद्यानुसार अॅक्शन घ्यावी लागली.

कोर्ट ऑर्डरवर प्रतिक्रिया देताना Hugo Barra (Xiaomi व्हीसी) यांनी असं म्हटलय की दिल्ली कोर्टाच्या आदेशामुळ आम्हाला भारतातील विक्री थांबवावी लागत असून आम्ही काळजीपूर्वक या केसवर लक्ष देत आमच्या पुढील कायदेशीर पर्यायांबद्दल विचार करत आहोत. आम्हाला दोन दिवसात फ्लिपकार्टवरती जवळपास 150000 RedMi Note साठीच्या रजिस्ट्रेशन्स मिळाल्या आहेत.

Xiaomi च्या पाच महिन्याच्या कलावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळाला. सध्या तर भारत हाच चीनपेक्षा मोठा ग्राहक असल्यामुळे त्यांचं या केसमुळे नक्कीच नुकसान होणार आहे. आता मात्र Xiaomi ने एरिक्सनशी बातचीत करण्यास सहमति दर्शवली आहे. एरिक्सनने यापूर्वी मायक्रोमॅक्सवर सुद्धा अशीच केस दाखल केली होती. आता ह्यावेळी Xiaomi ला फेब्रुवरी २०१५ पर्यंत त्यांचं कोणतही प्रॉडक्ट भारतात विकता येणार नाही.

तोपर्यंत कोणताही फ्लॅश सेल फ्लिपकार्टवर नसेल हे नक्की

अपडेट (16-12-201) :: Xiaomi वरची बंदी काही प्रमाणात उठवण्यात आली असून कंपनीला Snapdragon प्रॉसेसर असलेले फोन्स विकण्याची परवानगी देण्यात आली आहे

The post Xiaomi ला भारतात विक्रीसाठी बंदी appeared first on MarathiTech - मराठीटेक.

निकृष्ट दर्जाचा मोबाईल विकण्याबद्दल ‘सॅमसंग’ला न्यायालयाचा दणका
१८ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याबरोबरच नवा अ‍ॅडव्हान्स फोन देण्याचेही आदेश

जोगेश्वरी येथील रहिवाशी रिझवान खत्री यांनी ३१ डिसेंबर २०११ रोजी सॅमसंग गॅलक्सी एस-२-जीटी-१९१०० हा मोबाईल झूप या कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याकडून विकत घेतला होता. या फोनसाठी खत्री यांनी २९,५०० रुपये मोजले. चार महिन्यांनी म्हणजेच ११ एप्रिल २०१२ रोजी खत्री यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार करीत आपली कंपनीतर्फे फसवणूक केल्याचा आरोप केला. खत्री यांच्या तक्रारीनुसार, फोनच्या खरेदी पावतीवर फोनचा मॉडेल क्रमांक जीटी-१९१०० लिहिलेला होता आणि प्रत्यक्षात फोनच्या बॉक्सवर मॉडेल क्रमांक जीटी – १९१०० जी हा लिहिलेला होता. जो फोन खरेदी करण्यात आलेल्या फोनपेक्षा कमी दर्जाचा होता.

या दोन्ही मोबाईलमध्ये केवळ टेक्नोलॉजीबाबतीच नव्हे, तर सगळ्याच बाबतीत फरक होता. बरीचशी अ‍ॅप्लिकेशन्स त्यामध्ये नव्हती अथवा नीट कायर्रत नव्हती अशी तक्रार करीत खत्री यांनी त्याचा पुरावाही मंचासमोर सादर केला.
१० जानेवारी २०१२ रोजी खत्री यांनी चुकीचा मोबाईल दिल्याचे कंपनीच्या निदर्शनास आणून दिले. परंतु निकृष्ट दर्जाच्या उत्पादनाची बाब वगळता दोन्ही मोबाईल मॉडेल सारखीच असल्याची खोटी माहिती कंपनीने आपल्याला देऊन दिशाभूल केल्याची तक्रार खत्री यांनी केली. शिवाय कंपनीच्या डिकोिडगमुळे दोन्ही मोबाईलचे मॉडेल क्रमांक बदलल्याचे आणि त्यामुळे फोनच्या चालण्यावर काहीच फरक पडणार नसल्याचेही कळविण्यात आले.
कंपनीने कुठल्याही भरपाईशिवाय फोन परत करण्याची तयारी खत्री यांना दाखवली. परंतु अशाच एका प्रकरणात कंपनीने फोन बदलून देण्यासोबत नुकसान भरपाई दिल्याची बाब खत्री यांनी सुनावणीच्या वेळी मंचाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच कामाचे स्वरूप लक्षात घेऊन आपण फोन खरेदी केला होता. पण निकृष्ट दर्जाच्या फोनमुळे आपल्या कामावर परिणाम होऊन कामाचे नुकसान झाल्याचा आरोप केला. या सगळ्यामुळे आपल्याला कमालीचा मानसिक त्रास झाल्याचेही त्यांनी मंचाला सांगितले.
दरम्यान, सुनावणीच्या वेळी कंपनीतर्फे केवळ एकदाच बाजू मांडण्यात आली. त्यानंतर कंपनीतर्फे कुणीच सुनावणीसाठी हजर झाले नाही. त्यामुळे मंचाने खत्री यांचीच बाजू एकून निकृष्ट दर्जाचा फोन विकल्याप्रकरणी कंपनीला दोषी धरून खत्री यांना १८ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

निकृष्ट दर्जाचा मोबाईल विकून ग्राहकाला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी सॅमसंग इंडिया प्रा. लि. आणि त्यांच्या अधिकृत डिलर कंपनीला दोषी धरत संबंधित ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून १८ हजार रुपये देण्याचे आदेश देत दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक मंचाने कंपनीला दणका दिला. एवढेच नव्हे, तर कंपनीने या ग्राहकाला विकत घेतलेल्या फोनपेक्षा अधिक चांगला आणि अत्याधुनिक फोन देण्याचे निर्देशही दिले.

The post निकृष्ट दर्जाचा मोबाईल विकण्याबद्दल ‘सॅमसंग’ला न्यायालयाचा दणका appeared first on MarathiTech - मराठीटेक.