Tricks Archives - MarathiTech - मराठीटेक

जीमेलने सादर केलीये पाठवलेला ईमेल रद्द करण्याची सोय !
जीमेलने आज अधिकृतरीत्या Undo Send पर्याय जोडलाय ज्यामुळे आपण एखादा ईमेल अर्धवट किंवा चुकून सेंड केला तर आपण ती क्रिया रद्द करू शकतो ! खरेतर जीमेलने ही सुविधा 6 वर्षांपूर्वीपासून सुरू केली आहे मात्र केवळ काही टेस्टिंग कारणांसाठीच…. पण आता ही सोय सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Gmail Undo Send कसे करावे ?

जीमेल वर जा आणि लॉगिन करा > mail.google.com

उजव्या कोपर्‍यात वरच्या बाजूला सेटिंग्सच चिन्ह असेल तिथे क्लिक करा आणि Settings निवडा

इथे Undo Send विभाग दिसेल

त्यातून तुम्हाला किती सेंकंदासाठी ही सुविधा हवी आहे म्हणजे किती सेकंडचा अवधी तुम्हाला Undo करण्यासाठी हवा आहे तो निवडा (5/10/20/30Sec)

आणि इथून पुढे Your message has been sent च्या बाजूला Undo नावाचा पर्याय दिसेल!

विशेष म्हणजे Gmail च्या नव्या अपडेटमध्ये outlook, Yahoo चे ईमेल देखील Gmail App मधूनच पाठवता येण्याची देखील सोय केलेली आहे !

The post जीमेलने सादर केलीये पाठवलेला ईमेल रद्द करण्याची सोय ! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

घरगुती ‘अ‍ॅप्स’ : स्मार्टफोन मार्गदर्शक
मोबाइल फोनचा नवा अवतार असलेल्या स्मार्टफोननं एव्हाना वापरकर्त्यांचं जग व्यापून टाकलं आहे. कॉलिंग, ईमेल, एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप, चॅट, फेसबुक या संवाद प्रकारांसोबतच स्मार्टफोन हा अन्य कारणांसाठीही उपयुक्त ठरत आहे. मग ते रेल्वे-बसचं वेळापत्रक पाहणं असो किंवा सिनेमाचं तिकीट बुक करणं असो, गेम्स खेळणं असो की नेटबँकिंग करणं असो, दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींवर उत्तर शोधण्यासाठी स्मार्टफोन हा अतिशय चांगला जोडीदार बनत चालला आहे. स्मार्टफोनची ही उपयुक्तता केवळ नोकरदार, तरुण-तरुणी किंवा उद्योजकांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तर चोवीस तास घरात राहून संपूर्ण कुटुंबाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या गृहिणींसाठीही स्मार्टफोन हा मार्गदर्शक मित्र बनत चालला आहे. आर्थिक नियोजनापासून ते गृहसजावटीपर्यंत अनेक गोष्टी स्मार्टफोनवरील अ‍ॅप्सच्या मदतीने सहज हाताळता येत आहेत. अशाच काही अ‍ॅप्सविषयी  :

Household apps to HomeCare  :: हाउझ्झ इंटेरिअर डिझाइन आयडियाज   ::::’सीएनएन’ने ‘अंतर्गत व बाह्य गृहसजावटीचा विकिपीडिया’ असा गौरव केलेले हे ‘अ‍ॅप’ गृहसजावटीसाठी अत्यंत उपयुक्त असे अ‍ॅप्लिकेशन आहे. गुगल प्ले स्टोअर किंवा अँड्रॉइड मार्केटमधून हे मोफत डाऊनलोड करता येतं. घराची रचना, फर्निचरची मांडणी, रंगसंगती, पडद्यांचे प्रकार, प्रत्येक खोलीची विशिष्ट आखणी अशा गृहसजावटीबाबतच्या सर्व गोष्टींबाबतच्या टिप्स या अ‍ॅप्लिकेशनवर मिळतात. आकर्षक गृहसजावटीची तब्बल वीस लाख छायाचित्रेही या अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अर्थात यापैकी अनेक छायाचित्रे मोठमोठे बंगले किंवा अपार्टमेंटच्या गृहसजावटीशी संबंधित असली तरी त्यातून आपल्या घराला शोभतील अशी रचना करणे सहज शक्य आहे.

एक्स्पेन्स मॅनेजर :: फेब्रुवारी-मार्च महिना आला की सरकारी यंत्रणांपासून ते कंपन्यांपर्यंत सर्वाना वेध लागतात अर्थसंकल्पाचे. पण सर्वसामान्य गृहिणींचा अर्थसंकल्प हा रोज घडत-बिघडत असतो. येणारे उत्पन्न आणि जाणारा खर्च यांचा ताळमेळ जुळवत संसाराची गाडी व्यवस्थितपणे हाकण्याची किमया त्यांना करावी लागते. अशा वेळी एक्स्पेन्स मॅनेजर हे अ‍ॅप्लिकेशन चांगल्या मदतनीसाचे काम करते. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या जमाखर्चाचा साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक हिशोब ठेवू शकता. दरमहा येणारे उत्पन्न आणि दैनंदिन खर्च यांची नोंद या अ‍ॅपमध्ये करावी लागते. त्यानंतर हे अ‍ॅप्लिकेशन आपल्याला वेळोवळी संपूर्ण हिशोब उपलब्ध करून देते. दुधवाला, कामवाली बाई, पेपरबिल अशा मासिक खर्चाची नोंद करण्यासाठीही येथे वेगळा ‘सेक्शन’ आहे. याशिवाय फोनबिल, वीजबिल, गृहकर्जाचा हप्ता यांच्या निर्धारित तारखेपूर्वी हे अ‍ॅप्लिकेशन आपल्याला पूर्वसूचना देते. अकाऊंट ट्रान्सफर, ऑटो फिल, कल्क्युलेटर, टॅक्स या गोष्टींचीही नोंद या अ‍ॅपवर करता येते.

हेल्थकार्टप्लस  :: औषधांच्या दुकानांमध्ये फार्मसिस्ट ठेवण्याची सक्ती झाल्यापासून दुकानदारांनी प्रीस्क्रिप्शनशिवाय औषधे देणे बंद केले आहे. तर डॉक्टरमंडळी ठरावीक कंपन्यांची महागडी औषधे लिहून देऊन रुग्णांच्या खिशाला कात्री लावतात. मात्र यापैकी कोणीही संबंधित औषधाचे उपयोग-दुरुपयोग किंवा अन्य बारीक तपशील सांगण्याच्या फंदात पडत नाही. अशा वेळी ‘हेल्थकार्टप्लस’ हे अ‍ॅप्लिकेशन तुमच्या घरातील औषधांचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयोगी ठरते. सर्व जेनेरिक औषधांची यादी या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांइतकीच प्रभावी पण स्वस्त औषधे तुम्हाला या अ‍ॅपवरून शोधता येतील. या औषधांचे गुणधर्म, त्यांतील घटक, ती घेण्यापूर्वी घ्यावयाची काळजी, पथ्य ही सर्व माहिती जोडीला उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही या अ‍ॅपच्या माध्यमातून औषधे मागवूही शकता. केवळ त्यासाठी तुमच्या डॉक्टरांनी दिलेले प्रीस्क्रिप्शन तुम्हाला येथे अपलोड करावे लागते. तुमच्या विभागाचा पिनकोड नोंदवताच त्या भागात औषध उपलब्ध आहे की नाही, याची माहितीही या अ‍ॅपमधून मिळते.

‘स्मार्ट कुक’ बना!   ::::: अन्य गृहोपयोगी गोष्टींप्रमाणेच स्वयंपाकाशी संबंधित अनेक अ‍ॅप्स अँड्रॉइडवर उपलब्ध आहेत. या अ‍ॅप्लिकेशन्सवर खाद्यपदार्थाच्या लाखो रेसिपीस, स्वयंपाकाच्या टिप्स उपलब्ध आहेत. यापैकी ‘स्वीटन्स्पाइसी- इंडियन रेसिपीज’, ‘हिंदी रेसिपीज’ आणि ‘तरला दलाल रेसिपीज’ ही अ‍ॅप्लिकेशन्स अतिशय चांगली आहेत. तरला दलाल हे नाव सर्वाना परिचित आहेच. टीव्हीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या तरला दलाल यांच्या लज्जतदार रेसिपी या अ‍ॅपवरून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या अ‍ॅपच्या वापरकर्त्यांची संख्या तीस लाखांवर पोहोचली आहे. त्याचप्रकारे स्वीटन्स्पाइसी हे अ‍ॅप्लिकेशन भारतीय पदार्थाच्या पाककृतींसाठी विशेष अ‍ॅप्लिकेशन आहे. या अ‍ॅपवर तब्बल साडेसात हजार पाककृती असून सुमारे बाराशे पाककृतींबाबतचे व्हिडीओही उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या सर्व पाककृतींची शाकाहारी-मांसाहारी, चव, बनवण्याची वेळ, घटक जिन्नस यानुसार वर्गवारी करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही पाककृती शोधणे फार कठीण नाही. आणखी एक बाब म्हणजे, या अ‍ॅपवर गृहिणींसाठी वेगवेगळय़ा टिप्सही उपलब्ध आहेत. इंग्रजीशी फारसे सख्य नसलेल्या गृहिणींसाठी ‘हिंदी रेसिपीज’ हे अ‍ॅप्लिकेशन चांगला पर्याय आहे.

The post घरगुती ‘अ‍ॅप्स’ :  स्मार्टफोन मार्गदर्शक appeared first on MarathiTech - मराठीटेक.

ऑनलाइन खरेदीसाठीच्या टिप्स
ऑनलाइन खरेदी हा सहजसोपा पर्याय असल्याने त्याला मिळणारी पसंती दिवसेंदिवस वाढतेच आहे. पण त्यात काही धोकेही असतात. अनेकांची फसवणूक होते , वस्तू चुकीची मिळते , बिल भरूनही वस्तू हाताशी येत नाही वगैरे अनुभव अनेकांना येतात. ऑनलाइन खरेदी करताना घ्यावयाची खबरदारी अनेक ठिकाणी दिलेलीही असते. त्याकडेही दुर्लक्ष करणाऱ्यांच्यासाठी ऑनलाइन खरेदी करताना घ्यावयाच्या या काही टिप्स…

वेबसाइटना विक्री करताना डिस्ट्रिब्युटर , रिटेलरचे कमिशन द्यावे लागत नाही , त्यामुळे वस्तू स्वस्तात मिळतात. पण ऑनलाइन खरेदी करताना केवळ वस्तू स्वस्तात मिळते म्हणून खरेदी करू नका. ही खरेदी करताना वस्तूचा विक्रेता , विक्रीसाठीच्या अटी-नियम काळजीपूर्वक वाचा. काही ठिकाणी विक्रेत्या वेबसाइटची वॉरंटी मिळते तर काही ठिकाणी उत्पादकाची. उत्पादकाच्या सर्विस सेंटरचे जाळे मोठे असल्याने नक्कीच ती वॉरंटी अधिक फायदेशीर असते. बिलाच्या रकमेमध्ये व्हॅटचे पैसे समाविष्ट केले आहेत किंवा नाहीत याचीही माहिती करून घ्या. व्हॅटसह बिल नसेल तर सर्विस सेंटरवर प्रॉब्लेम येऊ शकतो. शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी याच पर्यायाची निवड करा. जेणेकरून नंतर विचार बदलल्यास वस्तू परत करता येते किंवा हवी असल्यास वस्तू ताब्यात घेतल्यावर पैसे देता येतात.

* रिव्ह्यु वाचा

कुठलीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी इतरांच्या त्याविषयीच्या प्रतिक्रिया काळजीपूर्वक वाचा. गुगलवर त्या वस्तूविषयी सर्च दिल्यावर शक्यतो सुरुवातीच्या ५ प्रतिक्रिया सोडून इतर वाचा , जेणेकरून संतुलित माहिती मिळेल. सोबतच विक्री करणारी वेबसाइट सुरक्षित आहे ना , त्या वेबसाइटविषयी इतरांच्या प्रतिक्रिया कशा आहेत हे नीट पहा. वस्तूंच्या किमतीची विविध वेबसाइट तुलना करून पहा. त्यासाठी mysmartprice.com या वेबसाइटची मदत घेऊ शकता. ऑनलाइन खरेदी करताना खूप ऑफर्सही मिळतात. त्यांची माहितीindiafreestuff.com या वेबसाइटवरून घेऊ शकता.

* लिंक तपासून पहा

खरेदी करताना किंवा बिल भरताना वेबसाइटच्या अॅड्रेस पूर्वी https किंवा लॉकचे चिन्ह आहे ना याची खात्री करा. अशा लिंक वरून केलेले व्यवहार अधिक सुरक्षित असतात. तसेच लिंकचा पत्ता काळजीपूर्वक वाचा. काही फसवे लोक लिंकचा अड्रेसमध्ये सुरुवातीचे शब्द मूळ वेबसाइट प्रमाणे ठेवतात मात्र नंतरच्या शब्दांमध्ये बदल करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. तसेच मोबाइलमध्ये क्रेडीट कार्डची माहिती सेव्ह करून ठेवू नका.

The post ऑनलाइन खरेदीसाठीच्या टिप्स appeared first on MarathiTech - मराठीटेक.

दिवाळीसाठी शॉपिंग करताना ऑनलाइन कन्फ्युजन होतय का ?
अलीकडे ऑनलाइन शॉपिंग करणार्‍यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे .

कॅश ऑन डिवेलेरी म्हणजेच वस्तु घरी आल्यावरच पैसे द्यायचे किंवा ऑनलाइन बँकिंग अथवा क्रेडिट कार्डद्वारेसुद्धा वस्तु आपण घेऊ शकतो त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या काळजीशिवाय ऑनलाइन शॉपिंग खरेदी करा मात्र अनेकांना कोणत्या वेबसाइटवर एखाद्या वस्तूची किमत किती आहे ते बघत बसण्याचा कंटाळा येतो मग कुठेतरी महाग भावात घेऊन पैसे वाया घालवण्यापेक्षा खाली दिलेल्या गूगल सर्चच्या साध्या सोप्या क्लिक सरशी जेवढ्या काही शॉपिंग वेबसाईटस आहेत त्यावरील किमती आपल्याला एकाचवेळी पाहता येते .

1. प्रथम www.google.co.in वरती जाऊन तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूचे नाव टाका

मी उदाहरणार्थ  Xperia Neo V हा सोनीचा मोबाइल घेतला आहे .

2.  नंतर बाजूला असलेल्या पर्यायांमधून More वर क्लिक करा

3. त्यानंतर   Shopping  वरती क्लिक करा आणि झाली जादू . ती वस्तु जेवढ्या कोणत्या वेबसाइटवर ती वस्तु विकायला ठेवली आहे तिथून किमतिनुसार वेबसाइट लिस्ट सूची दाखवले दिसते

बाजूलाच किमतिनुसार वर्गीकरण करता येऊ शकतं .

मागं वाट कसली पाहताय ?  करा ऑनलाइन शॉपिंग !!!!!!!!!!!!!

************/////////विश्वासू वेबसाइटच्या यादीसाठी   >>>>>>>>>  येथे क्लिक करा

:::::——-    सूरज बागल

The post दिवाळीसाठी शॉपिंग करताना ऑनलाइन कन्फ्युजन होतय का ? appeared first on MarathiTech - मराठीटेक.