Windows 11 Archives - MarathiTech - मराठीटेक

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!
मायक्रोसॉफ्टने Copilot चा नवीन Fall Release जाहीर केला आहे, ज्यात AI सहाय्यकाला जास्त मानवी, जास्त कामात येणारा व आपल्याशी नीट संवाद साधणारा बनवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
याचसोबत Windows 11 वर AI अनुभवांकडे लक्ष देऊन प्रत्येक Windows 11 PC ला एक AI PC बनवणे या दृष्टिकोनातून नवीन Agentic फीचर्स जाहीर झाले आहेत. याचाच भाग म्हणून पूर्ण ओएसमधील गोष्टी करण्यासाठी आपण आता Copilot ची मदत घेऊ शकतो!

आता विंडोज आणि Copilot द्वारे एक नवा Mico नावाचा Companion मिळणार असून हा एक blob आकाराचा असिस्टंट जो आपण ज्याप्रकारे बोलत आहोत त्याचा अभ्यास करून उत्तरे देतानासुद्धा वेगवेगळे हावभाव आणि आवाजात चढउतार करून उत्तरे देईल ! विशेष म्हणजे यामध्ये गंमत म्हणून त्यांनी जुन्या विंडोजमध्ये एकेकाळी उपलब्ध असलेल्या Clippy ला सुद्धा आणलं आहे. Mico च्या डिझाईनसाठी मिळणारे वेगवेगळे पर्यायांमध्ये Clippy सुद्धा मिळेल.

Copilot Vision सारख्या सोयीमुळे आपण शब्दशः आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारून ती अडचण Copilot कडून दूर करून घेऊ शकतो!

Copilot Fall Release मधील मुख्य वैशिष्ट्ये या अपडेटमध्ये एकूण १२ मोठ्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. त्यातील काही महत्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे:

ग्रुप्स (Copilot Groups): ३२ लोकांसोबत एकत्र ब्रेनस्टॉर्मिंग करा. कॉपायलट चर्चा सारांश तयार करतो, त्यानुसार मते तपासतो आणि टास्क वाटप करतो. टीम वर्कसाठी परफेक्ट!

इमॅजिन (Imagine): एकमेकांच्या AI Generated Conntent आयडियाज एकत्र करा आणि रिमिक्स करा. कलाकुसर किंवा मार्केटिंग आयडियाजसाठी उत्तम.

रिअल टॉक (Conversation Styles): कोपायलट आता तुमच्या स्टाइलनुसार बोलतो. तो तुम्हाला उपयुक्त होईल अशा मार्गाने चर्चा करेल.

मेमरी अँड पर्सनलायझेशन (Memory & Personalization): कॉपायलट आता तुमची जुनी बोलणी आठवते – जसं ट्रेनिंग प्लॅन किंवा वार्षिकोत्सव. तुम्ही ते संपादित किंवा डिलीटही करू शकता. हे तुमचा ‘सेकंड ब्रेन’ सारखे आहे.

कनेक्टर्स (Connectors): वनड्राइव्ह, आउटलुक, जीमेल, गुगल ड्राइव्ह सारख्या अॅप्सशी जोडा. “माझी डेंटिस्ट अपॉइंटमेंट कधी?” असं बोलून विचारा आणि लगेच त्या App मध्ये माहिती अभ्यासून उत्तर मिळेल.

Proactive Actions : कोपायलट आता स्वतः सुचवतो की पुढे काय करायचं, जसं रिसर्चमध्ये नेक्स्ट स्टेप्स.

कॉपायलट फॉर हेल्थ (Copilot for Health): आरोग्य विषयक प्रश्नांसाठी विश्वसनीय माहिती (हार्वर्ड हेल्थवरून) आणि डॉक्टर शोधण्यात मदत. सध्या अमेरिकेत उपलब्ध.

लर्न लाइव्ह (Learn Live): अभ्यासासाठी व्हॉइस-बेस्ड ट्यूटर. स्वतःचा वैयक्तिक शिक्षक असल्याप्रमाणे आपल्याला प्रश्न विचारून शिकवतो, थेट उत्तर देण्याऐवजी तो विषय समजावून सांगतो.

Copilot Mode in Edge : ब्राउजरमध्ये AI द्वारे टॅब्स सारांश मिळवा, हॉटेल बुक करा किंवा फॉर्म भरायला लावा. आपल्या बोलण्याप्रमाणेनेही कृती करेल.

Copilot Pages and Copilot Search : एकाचवेळी अनेक फाइल्स अपलोड करा आणि त्या सर्वांचं एकत्र विश्लेषण AI मार्फत करून घ्या.

या फीचर्समुळे कोपायलट तुम्हाला मदत करेल पण हे करताना गरजेचा असलेला डेटा आणि इतर कंट्रोल तुमच्याकडे राहतो. हे अपडेट सुरुवातीला अमेरिका, यूके, कॅनडा येथे उपलब्ध होणार असून नंतर हळूहळू इतर ठिकाणी येईल.

विंडोज ११ वर एआय आणखी सोपे: नवे कोपायलट आणि Agentic Features : या रिलीजने प्रत्येक विंडोज ११ पीसीला एआय पीसी बनवलं आहे. तुम्ही “Hey Copilot” म्हणून बोलू शकता आणि तो तुमचं बोलण ऐकायला तयार होईल.

Copilot Vision आता जगभर उपलब्ध – आपली स्क्रीन पाहून टिप्स देणे, जसं रेझ्युमे मध्ये योग्य बदल करणे  किंवा गेम खेळण्यात मदत.

टास्कबारवर असलेल्या नव्या Ask Copilot बटणाने एका क्लिकमध्ये एआय सुरू करा. लोकल फाइल्सवर अॅक्शन्स घ्या, जसं फोटोज सॉर्ट करा किंवा पीडीएफ वाचा.

Agentic फीचर्स मध्येही एआय तुमच्या परवानगीने काम करतो, जसं वेबसाइट तयार करणे, कोडचा अभ्यास करून bugs काढून टाकणे किंवा व्हिडिओ एडिट करणे. गेमिंगसाठीही कोपायलट बीटा उपलब्ध होतो आहे.

मायक्रोसॉफ्ट गेल्या काही दिवसात AI च्या शर्यतीत थोडंसं मागे पडत असल्याची जाणीव होताच भसाभस AI फीचर्स आणत आहे पण या सोयी उपयुक्त असल्या तरी एकाचवेळी अनेक नव्या गोष्टी आणि त्यात व्यवस्थित माहिती देणारं UI डिझाईन नसल्याने वापरकर्त्यांना अडचणीच्याच ठरणार आहेत. Copilot एज ब्राऊजरमध्येही उघडल्यावर बऱ्याच गोष्टी स्क्रीनवर दिसू लागतात ज्यांची त्यावेळी आपल्याला गरज नसते.

हल्ली ट्रेंडनुसार सगळ्याच गोष्टी AI AI AI म्हणत प्रत्यक्ष वापर आणि युजर्सना एकंदरीत AI फीचर्सची गरज याकडेही लक्ष द्यायला हवं. AI फीचर्सच्या नादात मूळ सॉफ्टवेअर/वेबसाइटचा वापर कोणत्या गोष्टीसाठी होतो तेच बाजूला गेल्यासारखं होईल…

The post विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

Windows 11 2022 अपडेट आजपासून उपलब्ध : 22H2 मध्ये नव्या सोयी!
विंडोजची नवी ऑपरेटिंग सिस्टम विंडोज ११ ला काल रात्री नवं अपडेट उपलब्ध करून देण्यात आलं असून या अपडेटचं नाव Windows 11 2022 Update Version 22H2 असं आहे. विंडोज ११ सादर झाल्यापासून जवळपास एक वर्षाने हे नवं अपडेट देण्यात येत आहे. यामध्ये बऱ्याच नव्या सोयी जोडण्यात आल्या आहेत.

अपडेट करण्यासाठी Settings > Update & Security > Check For Updates

स्टार्ट मेन्यू : स्टार्ट मेन्यूमध्ये आता फोल्डर तयार करून त्यामध्ये प्रकारानुसार Apps जोडता येतील. आता आवडीनुसार लेआऊटसाठी तीन पर्याय निवडता येतील. (More Pins, Default & More Recommendations)

विंडोज स्टुडिओ इफेक्टस : ही सुविधा अनेकांना नक्कीच आवडेल. आपल्या वेबकॅममध्ये आता बॅकग्राऊंड ब्लर करण्याची सोय मायक्रोसॉफ्टने विंडोजच्या सेटिंग्जमध्येच दिली आहे! कमी अधिक ब्लरचाही पर्याय आहे. ऑटो फ्रेमिंग, आय कॉनटॅक्ट अशा सुविधाही यामध्ये आहेत. बॅकग्राऊंडमधील आवाज कमी करून आपल्या आवाजावर फोकस करण्याचाही पर्याय ऑडिओ इफेक्टसमध्ये आहे.

फ्री व्हिडिओ एडिटर : विंडोज ११ मध्ये आता ClipChamp नावाचा बेसिक व्हिडिओ एडिटर मोफत देण्यात येत आहे. याद्वारे गरजेपुरत्या व्हिडिओ एडिटिंग करू शकता जसे की कॉपी, पेस्ट, ट्रिम, इमेजेस, टेक्स्ट जोडणे इ.

टच अपडेट्स : snap layout मुळे विंडोज वापरणं सोपं झालं आहे आता यासोबत त्यांनी नव्या टच gestures चीसुद्धा जोड दिली आहे. App Switching मध्ये यांचा वापर होईल.

ClipChamp

गेमिंग अपडेट्स : विंडोज ११ मध्ये गेमिंग आता आणखी वेगवान आणि सोपं होणार आहे. विंडोज गेम्समधील लेटन्सी कमी होईल आणि Auto HDR, Variable Refresh Rate  सारख्या सोयी मिळतील.

चाचणी सुरू असलेलं फाइल एक्सप्लोररमध्ये टॅब्जचा पर्याय मात्र ऑक्टोबर अपडेट मध्ये दिला जाईल असं मायक्रोसॉफ्टने सांगितलं आहे.

The post Windows 11 2022 अपडेट आजपासून उपलब्ध : 22H2 मध्ये नव्या सोयी! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

विंडोज ११ आजपासून उपलब्ध : पात्र कॉम्प्युटर्सवर अपडेटला सुरुवात!
विंडोज १० असलेल्या पीसीवर मायक्रोसॉफ्टची नवी ऑपरेटिंग सिस्टम Windows 11 मोफत अपडेट द्वारे उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. २४ जूनला मायक्रोसॉफ्टने खास कार्यक्रमात विंडोज ११ ची घोषणा केली होती.

२०१५ मध्ये विंडोज १० सादर केल्यानंतर आज तब्बल ६ वर्षांनी विंडोज ११ च्या रूपात नवी ऑपरेटिंग सिस्टम आणण्यात आली आहे. विंडोज ११ आता अधिक वेगवान, अधिक सोयींसोबत नव्या डिझाईनसह उपलब्ध होत आहे.

तुम्हाला जर अपडेटची वाट पाहायची नसेल तर तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटवरून ISO डाउनलोड करून आत्ताच विंडोज ११ इंस्टॉल करू शकता. खालील लिंकवर जाऊन उपलब्ध तीन पर्यायांपैकी गरजेनुसार डाउनलोड करू शकता. जुन्या लॅपटॉप/पीसीवर TPM ची requirement सेट केल्यामुळे अनेकांना विंडोज ११ अपडेट सध्यातरी इंस्टॉल करता येणार नाही. त्यासाठी काही तांत्रिक गोष्टी करून BIOS मध्ये बदल करून घ्यावे लागतील.

तुमचा लॅपटॉप/पीसी विंडोज ११ करता येईल का हे पाहण्यासाठी मायक्रोसॉफ्टने एक PC Health Check टुल उपलब्ध करून दिलेलं आहे, यामध्ये तुम्हाला जर इंस्टॉल करता येईल असं दिसलं तरच इंस्टॉल करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा उगाच वेळ जाऊ शकतो. शिवाय विंडोज ११ इंस्टॉल करण्याची घाई करू नका असा सल्ला आम्ही देऊ इच्छितो कारण नवीन ऑपरेटिंग सिस्टम मध्ये अजूनही सर्व गोष्टी व्यवस्थित चालत नसतात त्यामुळे काही काळ गेल्यावरच इंस्टॉल करा.

Download Windows 11 ISO : https://www.microsoft.com/en-us/software-download/windows11

नवं डिझाईन, नवं स्टार्ट बटन, वॉलपेपर, आयकॉन्स, विंडोसाठी गोलाकार कोपरे, रंगसंगतीचे बरेच पर्याय, विंडो मॅनेज करण्यासाठी नवे पर्याय, नवं ॲक्शन सेंटर, नवं मायक्रोसॉफ्ट स्टोअर, विजेट्स, इ बऱ्याच गोष्टी पाहायला मिळत आहेत. यामध्ये स्टार्ट मेन्यू जरी मध्यभागी दिसला असला तरी तो नेहमीप्रमाणे डावीकडेसुद्धा ठेवता येतो.

यासोबत नव्या विंडोजमध्ये असलेल्या स्टोअरवर चक्क अँड्रॉइड ॲप्ससुद्धा इंस्टॉल करता येणार आहेत!  मायक्रोसॉफ्टने यासाठी ॲमेझॉन ॲप स्टोअरची मदत घेतली आहे आणि इंटेलचं तंत्रज्ञान जोडून तुम्हाला विंडोज पीसीवरच अँड्रॉइड ॲप्ससुद्धा वापरता येतील!  मात्र लॉंच होताना सध्या हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. येत्या काही दिवसात अपडेटद्वारे हा पर्याय पहायला मिळेल.

विंडोज ११ अपडेट करण्यासाठी असलेल्या प्रक्रियेबद्दल मायक्रोसॉफ्टचा लेख : Getting ready for the Windows 11 upgrade

The post विंडोज ११ आजपासून उपलब्ध : पात्र कॉम्प्युटर्सवर अपडेटला सुरुवात! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

Windows 11 सादर : अनेक नव्या सोयी, नवं डिझाईन आणि नवा स्टार्ट मेन्यू!
मायक्रोसॉफ्टने आज त्यांच्या मायक्रोसॉफ्ट इव्हेंटमध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टमची नवी आवृत्ती Windows 11 सादर केली आहे. २०१५ मध्ये विंडोज १० सादर केल्यानंतर आज तब्बल ६ वर्षांनी विंडोज ११ च्या रूपात नवी ऑपरेटिंग सिस्टम आणण्यात आली आहे. विंडोज ११ आता अधिक वेगवान, अधिक सोयींसोबत नव्या डिझाईनसह उपलब्ध होत आहे.

नवं डिझाईन, नवं स्टार्ट बटन, वॉलपेपर, आयकॉन्स, विंडोसाठी गोलाकार कोपरे, रंगसंगतीचे बरेच पर्याय, विंडो मॅनेज करण्यासाठी नवे पर्याय, नवं ॲक्शन सेंटर, नवं मायक्रोसॉफ्ट स्टोअर, विजेट्स, इ बऱ्याच गोष्टी पाहायला मिळत आहेत. यामध्ये स्टार्ट मेन्यू जरी मध्यभागी दिसला असला तरी तो नेहमीप्रमाणे डावीकडेसुद्धा ठेवता येतो.

यासोबत नव्या विंडोजमध्ये असलेल्या स्टोअरवर चक्क अँड्रॉइड ॲप्ससुद्धा इंस्टॉल करता येणार आहेत!  मायक्रोसॉफ्टने यासाठी ॲमेझॉन ॲप स्टोअरची मदत घेतली आहे आणि इंटेलचं तंत्रज्ञान जोडून तुम्हाला विंडोज पीसीवरच अँड्रॉइड ॲप्ससुद्धा वापरता येतील!

Windows 11 Widgets

स्टार्ट मेन्यू : विंडोज ११ मध्ये नेहमी डाव्या बाजूला असणारा स्टार्ट मेन्यू आता मधल्या भागात आणण्यात आला असून यामध्ये Apps, Files, People अधिक वेगाने सर्च करून उघडता येतील. स्टार्ट मेन्यू आधीप्रमाणे डावीकडेही ठेवता येईल.

विंडोज अपडेट्स : विंडोज अपडेट्स आता ४० टक्के कमी साईज असलेले आणि अधिक वेगाने डाउनलोड होतील.

Snap Layouts : ही सोय नक्कीच बरीच उपयोगी पडेल कारण यामध्ये विंडो मॅनेज करणं खूप सोपं होणार आहे.

Microsoft Teams : मायक्रोसॉफ्ट टीम्स आता विंडोजमध्येच जोडण्यात आलं असून याद्वारे एका क्लिकमध्येच व्हिडिओ कॉल्स, मेसेजेस सुरू करता येतील!

Windows Widgets : स्टार्ट मेन्यू मधील विजेट्स आता स्वतंत्ररित्या उपलब्ध असतील. यावर क्लिक केल्यास डाव्या बाजूने नवा ग्लास पॅनल उघडेल. यामधील कंटेंट खास तुमच्यासाठी AI द्वारे निवडण्यात आलेला असेल.

Graphics & Games : ग्राफिक्समध्येही सुधारणा करण्यात आल्या असून आता विंडोज स्वतः Auto HDR द्वारे गेम्समधील रंग अॅडजस्ट करेल. गेम्सवरही खास लक्ष देण्यात आलं असून गेम पास आणि स्टोअरवर नवे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एक्सबॉक्समधील Direct Storage API सुविधा आता पीसीवर आणण्यात आली आहे. यामुळे गेम्स अधिक वेगाने सुरू होतील.

मायक्रोसॉफ्ट स्टोअर : मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्ये आता मोठ्या प्रमाणावर ॲप्स उपलब्ध होतील जे बाहेरून डाउनलोड करण्यापेक्षा नक्कीच सुरक्षित असेल. शिवाय मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर ॲप्स प्रकाशित करणाऱ्या डेव्हलपर्सकडून कोणतीही फी घेतली जाणार नाही.

अँड्रॉइड ॲप्स : ॲमेझॉन ॲप स्टोअरच्या मदतीने अँड्रॉइड ॲप्ससुद्धा मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्येच उपलब्ध होत आहेत! येथेच आपण आवडीचं अँड्रॉइड ॲप सर्च करून इंस्टॉल करू शकता!

Windows 11 Microsoft Store with Android Apps

Minimum system requirements for Windows 11

Processor : 1 gigahertz (GHz) or faster with 2 or more cores on a compatible 64-bit processor or System on a Chip (SoC)

Memory : 4 GB RAM

Storage : 64 GB or larger storage device

System firmware UEFI, Secure Boot capable

TPM Trusted Platform Module (TPM) version 2.0

Graphics card DirectX 12 compatible graphics / WDDM 2.x

Display >9” with HD Resolution (720p)

Internet connection Microsoft account and internet connectivity required for setup for Windows 11 Home

https://aka.ms/GetPCHealthCheckApp हे ॲप इंस्टॉल करून तुम्ही तुमच्या पीसीवर विंडोज ११ वापरू शकाल का ते पाहता येईल.

Windows 10 ची Genuine/लायसन्स कॉपी असणाऱ्या सर्वांना Windows 11 मोफत मिळणार आहे! विंडोज ११ कधी उपलब्ध होणार हे जाहीर करण्यात आलं नसलं तरी ऑक्टोबर महिन्यात हे उपलब्ध होण्यास सुरुवात होऊ शकते.

काही दिवसांपूर्वीच लीक झाल्यामुळे आता बऱ्याच जणांना आज मायक्रोसॉफ्टच्या कार्यक्रमात विंडोज ११ सादर होणार याची कल्पना होतीच. चीनी वेबसाइट बायडूवर चक्क Windows 11 चा डेव्हलपर प्रीव्यू सुद्धा लीक झाला होता. त्यावरून विंडोज ११ कसं दिसेल याचा अंदाज आला होताच.

खरंतर मायक्रोसॉफ्टने २०१५ मध्ये विंडोज १० ही विंडोजची शेवटची आवृत्ती असेल असं सांगितलं होतं आणि विंडोज १० लाच पुढे अपडेट केलं जाईल असं ठरवण्यात आलं होतं. मात्र आता मायक्रोसॉफ्ट त्यांच्या आधीच्या व्यक्तव्यावरून माघार घेत नवी आवृत्ती आणली आहे. त्यांनी विंडोज १० च्या पेजवर आता विंडोज १० चा सपोर्ट १४ ऑक्टोबर २०२५ मध्ये बंद करण्यात येईल असं लिहिलं आहे.

Search Terms Microsoft Windows 11 What’s New in Windows 11 Download Windows 11 ISO Windows 10 Vs Windows 11

The post Windows 11 सादर : अनेक नव्या सोयी, नवं डिझाईन आणि नवा स्टार्ट मेन्यू! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

Windows 11 लवकरच येत आहे : नवं डिझाईन पाहायला मिळणार!
मायक्रोसॉफ्टने २४ जूनला विंडोजसाठी एक खास कार्यक्रम नियोजित केला असून यामध्ये विंडोजची नवी आवृत्ती Windows 11 सादर केली जाणार आहे. यासाठी जाहीर केलेल्या इमेजमध्ये त्यांनी 11 ही संख्या दाखवली होती. सोबत एक ११ मिनिटांचा विंडोज साऊंडचाही व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. शिवाय या कार्यक्रमाची वेळसुद्धा तिकडे ११ वाजताचीच निवडण्यात आली आहे. यामुळे Windows 11 हे नाव तर नक्की करण्यात आलं आहे हे स्पष्ट होत आहे.

खरंतर मायक्रोसॉफ्टने २०१५ मध्ये विंडोज १० ही विंडोजची शेवटची आवृत्ती असेल असं सांगितलं होतं आणि विंडोज १० लाच पुढे अपडेट केलं जाईल असं ठरवण्यात आलं होतं. मात्र आता मायक्रोसॉफ्ट त्यांच्या आधीच्या व्यक्तव्यावरून माघार घेत नवी आवृत्ती आणत असल्याची शक्यता आहे. त्यांनी विंडोज १० च्या पेजवर आता विंडोज १० चा सपोर्ट १४ ऑक्टोबर २०२५ मध्ये बंद करण्यात येईल असं लिहिलं आहे.

Windows 11 Dark Mode

काल चीनी वेबसाइट बायडूवर चक्क Windows 11 चा डेव्हलपर प्रीव्यू सुद्धा लीक झाला आहे. त्यावरून विंडोज ११ कसं दिसेल याचा अंदाज येतो. नवं डिझाईन, नवं स्टार्ट बटन, वॉलपेपर, आयकॉन्स, विंडोसाठी गोलाकार कोपरे, रंगसंगतीचे बरेच पर्याय, विंडो मॅनेज करण्यासाठी नवे पर्याय, नवं अॅक्शन सेंटर, इ बऱ्याच गोष्टी पाहायला मिळत आहेत. यामध्ये स्टार्ट मेन्यू जरी मध्यभागी दिसला असला तरी तो नेहमीप्रमाणे डावीकडेसुद्धा ठेवता येतो.

याला विंडोज ११ म्हटलं जात असलं तरी याचं बरच डिझाईन काही दिवसांपूर्वीच मायक्रोसॉफ्टने रद्द केलेल्या Windows 10X ऑपरेटिंग सिस्टमसारखच दिसून येत आहे. त्यामुळे अजूनही कार्यक्रमाच्या दिवशी काही बदल दिसून येऊ शकतात. शिवाय विंडोजच्या हँडलवरून This is just the Start. असं ट्विट करण्यात आल्यामुळे हे लीक करणं जाणीवपूर्वक सुद्धा केलेलं असू शकतं.

here's a first look at Windows 11. There's a new Start menu, rounded corners, a new startup sound, and more https://t.co/VDS08QPsl5 pic.twitter.com/OkCyX3TtmI
— Tom Warren (@tomwarren) June 15, 2021

यामध्ये तुलनेने नव्या सोयी सध्यातरी कमी दिसत आहेत. नुसत्या डिझाईनसाठी नवं विंडोज जाहीर करण्याची गरज होती का असा प्रश्न आता विचारला जात आहे. मात्र याबद्दल अधिक आता मायक्रोसॉफ्टच्या अधिकृत कार्यक्रमावेळीच कळू शकेल. http://msft.it/6015VATZz

The post Windows 11 लवकरच येत आहे : नवं डिझाईन पाहायला मिळणार! appeared first on MarathiTech - मराठीटेक.