IFA 2014

आयएफए 2014 हा जगातल्या सर्वात मोठ्या ग्राहक शो पैकी एक आहे. दरवर्षी असणार्‍या या शोच यजमानपद यंदा बर्लिनला मिळालय. किचन उपकरण, मोबाइल, टीव्ही, टॅब्लेट, इलेक्ट्रॉनिक्स उपकरण प्रदर्शित केली जातात. सॅमसंग, सोनी, एसुस अशा दिग्गज कंपनीचा सुद्धा ह्यात मोठा सहभाग असतो.
यंदा स्मार्टवॉच सादर करण्यासाठी मोठी चुरस दिसून येत आहे. तसेच व्हीआर म्हणजे virtual रीयालिटि उपकरणांच देखील आकर्षण असेल.    

काल आयएफए मध्ये सादर झालेली महत्वाची प्रोडक्टस
सॅमसंग
सॅमसंग गॅलक्सि नोट 4 : 3GB RAM, 5.7 Screen(515 ppi), 32GB Stoarge, 16MP+3.7 MP camera, 3220mAh Battery, Kitkat 4.4.4
सॅमसंग गॅलक्सि व्हीआर 
सॅमसंग गॅलक्सि गियर एस 

सॅमसंग गॅलक्सि नोट एज

सोनी 
सोनी एक्सपीरिया  Z3 : 5.2 ” (424 ppi) screen, 3GB RAM, Kitkat 4.4.4, 20MP + 2.2MP camera, 2.5GHz Snapdragon 801 processor, 163 g
सोनी एक्सपीरिया Z3 टॅब्लेट 
सोनी एक्सपीरिया E3  
सोनी स्मार्टवॉच 3,  स्मार्टबॅंड टॉक 
सोनी कर्व्हड एलईडी टीव्ही 
सोनी वॉकमॅन NWZ-A17    
सोनी अॅक्शनकॅम 

सोनी स्मार्टफोन लेन्स QX1 आणि QX30

सोनीची झेड3 सिरीज Playstation 4 रीमोट म्हणून वापरता येईल म्हणजेच तुमच्या कडे टीव्ही नसताना पीएस तुम्हाला गेम्सचा आनंद फोन वर सुद्धा देईल. 
एसुस

एसुस ZenWatch
एसुस मेमोपॅड 7
    

Exit mobile version