नोकिया 6 अँड्रॉइड स्मार्टफोनबद्दल

Nokia 6

नोकिया 6 हा अँड्रॉइड स्मार्टफोन MWC 2017 येथे नोकिया 3 आणि नोकिया 5 यांच्यासोबतच  सादर करण्यात आला आहे. यामध्ये फुलएचडी डिस्प्ले, डॉल्बी स्पीकर्स, अॅल्युमिनियम युनिबॉडी, फिंगरप्रिंट सेन्सरचा समावेश असून याची किंमत रु १४,९९९ असेल. या फोनमध्ये गूगल असिस्टेंटचा सुद्धा समावेश करण्यात आला असून ह्यात गूगल फोटोज द्वारे अमर्यादित क्लाऊड स्टोरेज देण्यात आलं आहे! हा फोन मे/जून पर्यंत जगभरात उपलब्ध होईल…हा फोन आता भारतात सादर झाला आहे(जून १७)…

नोकिया 6 फीचर्स Specifications : –
रंग : Arte Black (limited edition), Matte Black, Tempered Blue, Silver, Copper
आकार : 154 x 75.8 x 7.85 mm (8.4 with camera bump)
नेटवर्क : Network speed LTE Cat. 4, 150Mbps DL/50Mbps UL

ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 7.1.1  नुगट (Nougat)
CPU Qualcomm® Snapdragon™ 430 mobile platform

रॅम : Arte Black 4 GB, इतर सर्व रंगामध्ये 3 GB

स्टोरेज : Arte Black, 64 GB इतर सर्व रंगामध्ये 32 GB, MicroSD card slot Support up to 128 GB

ऑडिओ : 3.5 mm jack Dual speakers with Dolby Atmos®

डिस्प्ले : Size 5.5” IPS LCD, Resolution Full-HD (1920 x 1080, 16:9)
Material Sculpted Corning® Gorilla® Glass display, Pixel density 403 ppi

कॅमेरा : Primary camera 16MP PDAF, 1.0um, f/2, dual tone flash
Front-facing camera 8MP AF, 1.12um, f/2, FOV 84 degrees

बॅटरी : 3000 mAh battery

इतर : Connectivity Micro USB (USB 2.0), USB OTG, Wi-Fi
Sensors Accelerometer (G-sensor), ambient light sensor, e-compass, Hall sensor, fingerprint sensor, gyroscope, proximity sensor, NFC (sharing)

किंमत – रु १४,९९९  (१३ जून रोजी भारतात सादर, २३ जुलै पासून भारतात नोकिया 6 मॉडेल फक्त ऑनलाइन उपलब्ध होणार असून अॅमॅझॉन या साइटद्वारे विक्रीस असेल.) मात्र यासाठी नोंदणी करावी लागणार…
नोंदणीसाठी अॅमॅझॉन लिंक : http://amzn.to/2uleOzZ
Exit mobile version