सॅमसंगने त्यांच्या घडी घालता येणाऱ्या फोल्ड व फ्लिप मालिकेमधील नवे फोन्स Z Fold7 व Z Flip7 काल सादर केले असून प्रथमच Flip7 FE हा फॅन एडिशन फोनसुद्धा सादर झाला आहे. यासोबत Galaxy Watch8 ही स्मार्टवॉच मालिकासुद्धा आली आहे. हे तिन्ही फोन्स १२ जुलै पासून खरेदी करता येतील.

Galaxy Z Fold7
डिस्प्ले : 6.43″ Dynamic AMOLED 2X 120 Hz Main QXGA+ & Sub FHD+
प्रोसेसर : Snapdragon 8 Elite
रॅम : 12GB
स्टोरेज : 256GB
कॅमेरा : 200MP Main + 12MP + 12MP
फ्रंट कॅमेरा : 10MP Cover Camera 10MP
बॅटरी : 4400mAh 25W fast-charging
ऑपरेटिंग सिस्टिम : OneUI Android 16
इतर : NFC, Type C Port, in-display fingerprint sensor, USB 3.2 Gen 1, Bluetooth v5.4
नेटवर्क : 5G, 4G
रंग : Blue Shadow, Silver Shadow, Jetblack, Mint
किंमत :
12GB+256GB ₹१,७४,९९९
12GB+512GB ₹१,८६,९९९
Galaxy Z Flip7
डिस्प्ले : 6.9″ Dynamic AMOLED 2X 120 Hz Main FHD+ & 4.1-inch FlexWindow Sub Super AMOLED 1048×948
प्रोसेसर : Exynos 2500
रॅम : 12GB
स्टोरेज : 256GB/512GB
कॅमेरा : 50MP Main + 12MP
फ्रंट कॅमेरा : 10MP
बॅटरी : 4300mAh 25W fast-charging
ऑपरेटिंग सिस्टिम : OneUI Android 16
इतर : NFC, Type C Port, in-display fingerprint sensor, USB 3.2 Gen 1, Bluetooth v5.4
नेटवर्क : 5G, 4G
रंग : Blue Shadow, Corelred, Jetblack, Mint
किंमत :
12GB+256GB ₹१,०९,९९९
12GB+512GB ₹१,२१,९९९
यासोबत सॅमसंगने Galaxy Watch 8, Watch8 Classic, Watch Ultra 2025 आणि Galaxy Buds Core सुद्धा सादर केले आहेत त्यांच्या किंमती खालील प्रमाणे
Galaxy Watch8 38999 ऑफर किंमत ३२९९९ पासून
Galaxy Watch 8 Classic 42999 ऑफर किंमत ३६९९९ पासून
Galaxy Watch Ultra 2025 69999 ऑफर किंमत ५९९९९ पासून
Galaxy Buds Core ९९९९ ऑफर किंमत ४९९९ पासून