शायोमीचे नवे टीव्ही Mi TV 4A भारतात सादर : स्वस्तात ३२ व ४३ इंची स्मार्ट टीव्ही !

शायोमीने आज त्यांच्या Mi TV 4A मालिकेतील दोन टीव्ही आज भारतात सादर केले असून स्वस्तात स्मार्ट टीव्ही देण्याच्या स्पर्धेत फारच मोठी आघाडी घेतली आहे! काही दिवसांपूर्वी Mi TV 4 जो ५५ इंची आहे तो सादर झाला होता त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आज ३२ इंची व ४३ इंची असे दोन स्मार्ट टीव्ही सादर करण्यात आले आहेत.

Mi TV 4A 43″ फीचर्स :
डिस्प्ले : Full-HD (1920×1080 pixels) display
178-degree viewing angle, 60Hz refresh rate
प्रोसेसर Amlogic (four Cortex-A53 cores clocked up to 1.5GHz), Mali-450 MP3 GPU
रॅम : 1GB of RAM, 8GB of storage.
इतर : Wi-Fi, three HDMI (one ARC) ports, three USB 2.0 ports, one Ethernet port, one AV component port, one S/PDIF audio port, 3.5mm headphone jack port.
DTS-HD, two 10W speakers.
11-button Mi Remote with voice control features.

Mi TV 4A 32″ फीचर्स :
डिस्प्ले : HD (1366×768 pixels) display
178-degree viewing angle, refresh rate of 60Hz.
प्रोसेसर : quad-core Amlogic SoC coupled with
रॅम : 1GB RAM, 8GB of inbuilt storage.
इतर : Wi-Fi, three HDMI (including one ARC) ports, two USB 2.0 ports, one Ethernet port, one AV component port, 3.5mm headphone jack
ऑडिओ : DTS-HD, and bears two 10W speakers.
रिमोट : 11-button Mi Remote voice control features.



किंमत : दोन्ही टीव्ही १३ मार्च पासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होतील
Mi LED Smart TV 4A (३२ इंची) : ₹13,999
Mi LED Smart TV 4A (४३ इंची) : ₹22,999

या नव्या लाँच निमित्ताने काही ऑफर्ससुद्धा आहेत :
Rs. 2,200 instant cashback with a JioFi connection.
500,000 hours of content यातील ८०% मोफत!
१५ भाषांमध्ये कंटेंट : चित्रपट, मालिका, गाणी
यांच्यासोबत भागीदारी : Hotstar, Voot, Voot Kids, Sony Liv, Hungama Play, Zee5, Sun NXT, ALT Balaji, Viu, TVF, Flickstree, Hungama Originals

Exit mobile version