MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

Xiaomi 12 Pro फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात सादर : किंमत ६२९९० पासून सुरू !

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 29, 2022
in स्मार्टफोन्स
Xiaomi 12 Pro 5G

शायोमीने त्यांचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 12 Pro भारतात सादर केला असून यामध्ये Snapdragon 8 Gen 1 हा प्रोसेसर, 120W फास्ट चार्जिंग, उत्तम कॅमेरा देण्यात आला आहे. शायोमीचा बऱ्याच दिवसांनी प्रीमियम फोन भारतात आला असून यासोबत त्यांनी Xiaomi Pad 5, Xiaomi TV चे विविध मॉडेल्ससुद्धा सादर केले आहेत.

Xiaomi 12 Pro मध्ये WQHD+ रेजोल्यूशन असलेला 6.73 इंची Samsung E5 AMOLED LTPO 2.0 punch-hole डिस्प्ले दिलेला आहे. डिस्प्ले रिफ्रेश रेट 120Hz, 1500 nits peak brightness आणि 10bit HDR सपोर्ट देण्यात आला आहे. 12GB पर्यंत चा रॅम पर्याय आणि 256 स्टोरेज मिळेल.

ADVERTISEMENT

50MP+50MP+50MP असा फ्लॅगशिप कॅमेरा सेटप असलेला भारतातला एकमेव स्मार्टफोन असल्याचं शायोमीने सांगितलं आहे. 32MP फ्रंट कॅमेरा आहे.

या फोनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये असलेलं फास्ट चार्जिंग.. 4600mAh ची बॅटरी याचा 120W चा चार्जर १८ मिनिटात पूर्ण चार्ज करतो! शिवाय हा फोन 50W चं वायरलेस चार्जिंग सुद्धा करू शकतो!

या फोनची किंमत ६२,९९९ (8GB+256GB) आणि ६६,९९९ (12GB+256GB) अशी असणार आहे. ICICI बँक कार्डसवर ६००० चा डिस्काउंट मिळेल. शिवाय नवीन फोन लॉंच असल्यामुळे ४००० ची आणखी सूट मिळेल. हा फोन २ मे पासून खरेदीसाठी उपलब्ध होत आहे.

तुम्ही जर प्रीमियम फोन घेण्याचा विचार करत असाल तर या फोनचा या किंमतीला विचार कराल का ?

Tags: SmartphonesXiaomi
ShareTweetSend
Previous Post

Xiaomi Pad 5 टॅब्लेट भारतात सादर : 2.5K डिस्प्लेसह आयपॅडसारखं डिझाईन!

Next Post

वनप्लसचा OnePlus 10R 150W सर्वात वेगवान चार्जिंग सोबत Nord CE 2 Lite सादर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

October 6, 2022
Moto Edge 30 Ultra

मोटोरोलाचा चक्क 200MP कॅमेरा असलेला फोन सादर : Edge 30 Ultra

September 13, 2022
Next Post
OnePlus10R Nord CE Lite 2 Buds

वनप्लसचा OnePlus 10R 150W सर्वात वेगवान चार्जिंग सोबत Nord CE 2 Lite सादर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
AI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल!

AI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल!

February 1, 2023
Macbook Pro Mac Mini M2 Pro

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

January 24, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
AI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल!

AI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल!

February 1, 2023

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

AI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल!

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना गूगलची डूडलद्वारे मानवंदना!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech