हुवावे Mate 20 Pro सादर : ह्या फोनने दूसरा फोन वायरशिवाय चार्ज करता येतो!

हुवावेच्या नव्या Mate 20 Pro फोनमध्ये मोठा डिस्प्ले, तीन कॅमेरे आणि डिस्प्लेखालीच असलेला फिंगरप्रिंट स्कॅनर अशा सोयी आहेत! या फोनच्या मागे असलेला तीन कॅमेरा सेटअप नव्याने जोडण्यात आला आहे. यामध्ये 40MP मुख्य कॅमेरा, 8MP Telephoto आणि 20MP अल्ट्रा वाईड कॅमेरा अशा तीन लेन्स आहेत!
या फोनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामधील ची वायरलेस चार्जर स्वतः या फोनला वायरशिवाय चार्ज करतोच पण यामध्ये असलेल्या रिव्हर्स चार्ज पर्याय वापरून दुसरा वायरलेस चार्जिंगची सोय असलेला फोनसुद्धा या फोनची बॅटरी वापरून वायरशिवाय चार्ज होतो! ह्या फोन मालिकेमधील कॅमेरासुद्धा सर्वोत्तम कॅमेरापैकी एक असतो.

अधिकृत माहिती : Huawei Mate 20 Pro

फोनमध्ये 6.39 इंची QHD+ OLED स्क्रिन, मोठी 4,200mAh बॅटरी आणि नवा Huawei Kirin 980 प्रोसेसरचा समावेश करण्यात आला आहे!

डिस्प्ले : 6.39 inches, 1440 x 3120 pixels 538 ppi
प्रोसेसर : Kirin 980  7nm
GPU : Mali-G76
रॅम : 4/6 GB
स्टोरेज : 64/128 GB (Expandable Upto 400GB)
बॅटरी : 4200mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : EMUI 9.0
कॅमेरा : 40 MP, f/1.8, 27mm (wide), 1/1.7″, PDAF/Laser AF
20 MP, f/2.2, 17mm (ultra-wide), 1/2.7″, PDAF/Laser AF
8 MP, f/2.4, 80mm (telephoto), 1/4″, 5x optical zoom, OIS, PDAF/Laser AF
फ्रंट कॅमेरा : 24 MP, f/2.0, 26mm (wide)
रंग :  Emerald Green, Midnight Blue, Twilight, Pink Gold, Black
सेन्सर : Fingerprint Sensor, Proximity, Ambient Light Sensor, Compass, Gravity, Gyroscope
इतर : USB 3.1, Type-C 1.0, Bluetooth 5.0, 4.5G LTE Cat. 21 असलेला पहिला स्मार्टफोन!
किंमत – EUR799 (4GB + 128GB)
             EUR849 (6GB + 128GB)
HUAWEI Mate 20 Pro  EUR1049 (6GB + 128GB )

भारतीय किंमत : ₹ ६९,९९० अॅमेझॉनवर उपलब्ध : https://amzn.to/2KAnwjV
           

Exit mobile version