Redmi 8 भारतात सादर : स्वस्तात मस्त फोन!

शायोमी सध्या सणांची वेळ साधून फोन्स सादर करण्याचा धडाकाच सुर केला असून आज आणखी एक नवा स्मार्टफोन त्यांनी भारतात सादर केला आहे. रेडमी अंतर्गत Redmi 8 हा स्वस्त फोन्ससाठी प्रसिद्ध मालिकेत जोडला जाईल. या फोनमध्ये ड्युयल कॅमेरा असून त्याला AI ची जोड देण्यात आली आहे. 12MP Sony IMX363 मुख्य कॅमेरा सोबत 2MP Depth Sensor असेल जो पोर्ट्रेट फोटोसाठी उपयोगी पडेल. सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा आहे. यासोबत फिंगरप्रिंट स्कॅनर, 5000mAh बॅटरी, 18W फास्ट चार्ज सपोर्ट, मात्र बॉक्समध्ये 10W चा चार्जर, Type C पोर्ट देण्यात आलं आहे. Qualcomm Snapdragon 439 प्रोसेसर असून 4GB रॅम व 64GB स्टोरेज असेल. या फोनची किंमत 7999 पासून असून हा १२ ऑक्टोबरपासून Mi.com, Flipkart आणि Mi Home stores मध्ये उपलब्ध होईल.

Redmi 8

डिस्प्ले : 6.22″ HD+ Display Corning Gorilla Glass 5
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 439 processor
GPU : Adreno 505
रॅम : 3GB/4GB
स्टोरेज : 32GB/64GB
कॅमेरा : 12MP AI Rear camera f/1.8 + 2Mp Depth Sensor
फ्रंट कॅमेरा : 8MP from camera, f/2.0
बॅटरी : 5000mAh 18W Fast Charging (Included 10W Charger)
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI based on Android Pie
सेन्सर्स : Ambient Light Sensor, Proximity Sensor, E Compass
इतर : Bluetooth 4.2, USB Type-C, 3.5mm headphone jack, Large Speaker Box, Wireless FM Radio, IR Blaster
रंग : Sapphire Blue, Ruby Red, Onyx Black
किंमत : १२ ऑक्टोबरपासून Mi.com, Flipkart आणि Mi Home stores मध्ये उपलब्ध
₹7999 (3GB+32GB)
₹8999 (4GB+64GB)

Exit mobile version