नवा व्हिडीओ : फोटोची साईज कशी कमी करायची? क्वालिटी खराब न करता!

फोटोची साईज अनेक पटींनी कमी करण्याची सर्वात सोपी पद्धत! फोटोची क्वालिटी खराब न करता साईज कमी करा आणि ते सुद्धा इंटरनेटशिवाय! कॉम्पुटर, फोन्सवरही करता येईल… कोणतंही अॅप किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याची गरज नाही…!

व्हिडीओ लिंक : https://youtu.be/QIwTlmbF8UU

ही सोय थेट ब्राऊजरमध्येच वापरता येईल ह्यासाठी स्वतंत्र डाउनलोडची गरज नाही. अगदी स्मार्टफोन्समधील ब्राऊझरमध्येही ही सुविधा उत्तम प्रकारे चालेल! Squoosh मध्ये सध्या OptiPNG, MozJPG, WebP, Browser PNG, Browser JPG व WebP हे इमेज फॉरमॅट सपोर्ट करत असून यांचे पॅरामीटर बदलण्याची सुद्धा सोय देण्यात आली आहे! Resize, Convert व Compress ही कामे Squoosh करू शकेल!

Search Terms How to compress images, compress images without internet, reduce image size offline Make images smaller using best-in-class codecs, right in the browser Squoosh is an image compression web app that allows you to dive into the advanced options provided by various image compressors. Compress photos, images in your android phone

Exit mobile version