ब्रॉडकॉम कंपनी VMware ला ~४.७ लाख कोटी रुपयांना विकत घेणार !

ब्रॉडकॉम ही एक आघाडीची चिप निर्माती कंपनी असून VMware ही क्लाऊड आणि Virtualization क्षेत्रात काम करते.

या वर्षीचं हे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं अधिग्रहण असून कंपनी चिप निर्मितीसोबत आता क्लाऊड सेवासुद्धा पुरवू शकेल! यावर्षीचं सर्वात मोठं अधिग्रहण मायक्रोसॉफ्टमे केलं होतं ज्यामध्ये त्यांनी Activision या गेमिंग कंपनीला विकत घेतलं आहे.

Exit mobile version