ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन व फ्लिपकार्ट यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा ग्रेट रिपब्लिक डे सेल आणि द बिग सेविंग्ज डे सेल परत आणला असून ॲमेझॉन व फ्लिपकार्ट दोघांनी त्यांचे सेल एकाच दिवशी सुरु करण्याचं ठरवलं आहे. या सेल दरम्यान वस्तूंची मोठी विक्री होणार असून ग्राहकांना सुद्धा या ऑफर्सद्वारे मोठा फायदा होणार आहे.

लिंक : https://amzn.to/3Xej6E5

फ्लिपकार्टने CITI व ICICI डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारकांना तर ॲमेझॉनने SBI क्रेडिट/EMI धारकांना १०% अतिरिक्त सूट देत असल्याचं जाहीर केलं आहे!

काही खास ऑफर्सच्या लिंक्स खाली दिल्या आहेत :

स्मार्टफोन्स

स्मार्टवॉच

लॅपटॉप्स

फायर टीव्ही


Exit mobile version