MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल आज रात्रीपासून सुरू!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 6, 2023
in eCommerce

लवकरच येणाऱ्या सणांना समोर ठेऊन फ्लिपकार्टने त्यांचा बिग बिलियन डेज सेल आणि ॲमेझॉनने त्यांचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल पुन्हा आणले आहेत. अनेक वस्तू या सेलमध्ये वर्षभरात सर्वात स्वस्त किंमतीत उपलब्ध असतील. दोन्ही ठिकाणी सेल ८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. मात्र फ्लिपकार्ट प्लस आणि ॲमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी हा सेल एक दिवस आधी म्हणजे आज रात्रीच (7 Oct Early Access) सुरू होत आहे. यावेळी सेल दरम्यान फ्लिपकार्टवर ICICI, Axis, Kotak बँक ग्राहकांना (डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे) १०% अतिरिक्त सूट देत आहे! सोबत ॲमेझॉनवर SBI कार्ड धारकांना अतिरिक्त सूट मिळणार आहे!

ॲमेझॉनने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल ऑफर्स लिंक : https://amzn.to/3ryCgdl


iPhone 12 : ₹38999 (With Bank Offer ₹35999) 64GB
iPhone 13 mini : ~35000 With Bank + Other Offers
iPhone 13 : ₹45999 (With Bank Offer ₹43499) : https://amzn.to/46GxIQH
iPhone 14 : 54999 (With Bank + Other Offers ₹51999)
iPhone 14 Plus : ~59999 With Bank + Other Offers

ADVERTISEMENT

Galaxy F34 : With Bank Offer ₹14999
Galaxy F54 5G : With Bank Offer ₹22999
Galaxy S21 FE 2023 : With Bank + Other Offers ₹29999
Galaxy S22 : With Bank + Other Offers ₹39999
Galaxy S22 Ultra : With Bank + Other Offers ₹71499 : https://amzn.to/3PL3Rjl
Galaxy S23 : With Bank + Other Offers ₹61999
Galaxy S23 Ultra

Pixel 7a : With Bank + Other Offers 32999
Pixel 7 : With Bank + Other Offers 36499

Nothing Phone 1 With Bank Offer ₹23999
Nothing Phone 2 : ₹39999 (With Bank Offer ₹16999)

Moto G54 : ₹13999 (With Bank Offer ₹12999)
Moto G84 : ₹17999 (With Bank Offer ₹16999)
Moto Edge 40 : ₹24999 (With Bank Offer ₹23999)
Moto Edge 40 Neo : With Bank Offer ₹19999
Moto Razr 40 : With Bank + Other Offers ₹46249

OnePlus NORD CE3 : ₹24999 (With Bank Offer ₹22999)
OnePlus 11 : With Bank + Other Offers ₹49999
OnePlus 11R : ₹36999 (With Bank Offer ₹34999) : https://amzn.to/3PSHxVg

realme C53 : With Bank Offer ₹9499)
realme 11x 5G : With Bank Offer ₹11999
realme narzo 60x : With Bank Offer ₹10799 : https://amzn.to/48JWMrQ
realme 11 Pro 5G
realme GT2 Pro : ₹27999 (With Bank Offer ₹26999)

Lava Agni 2 5G : With Bank Offer ₹17999

POCO F5 : ₹21999 (With Bank Offer ₹20999)
POCO X5 Pro : ₹17999 (With Bank Offer ₹16499)
Redmi Note 12 5G : ₹15999 (With Bank Offer ₹13999)
Redmi Note 12 Pro 5G : With Bank Offer ₹17999
Xiaomi 13 Pro : With Bank + Other Offers ₹69999

Vivo T2x : With Bank Offer ₹10999)
iQOO Neo 7 Pro ₹32999 (With Bank Offer ₹30999) : https://amzn.to/46G7u0M

Apple MacBook Air M1 : With Bank Offer ₹59,240 https://amzn.to/400eCmR
Apple MacBook Air M2 : With Bank Offer ₹72,990 https://amzn.to/3PITBYR

Tags: AmazonBig Billion DaysFlipkartGreat Indian SaleOffersShopping
ShareTweetSend
Previous Post

सॅमसंगचा Galaxy S23 FE सादर : सोबत Tab S9 FE व Buds FE

Next Post

OnePlus Open सादर : वनप्लसचा पहिला घडी घालता येणारा स्मार्टफोन!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Flipkart Amazon Sale Offers 2024

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २७ सप्टेंबरपासून!

September 25, 2024
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
ॲमेझॉन प्राइम गेमिंग आता भारतात उपलब्ध!

ॲमेझॉन प्राइम गेमिंग आता भारतात उपलब्ध!

December 20, 2022
ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आज रात्री सुरू होतोय : खास ऑफर्स

ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आज रात्री सुरू होतोय : खास ऑफर्स

September 21, 2022
Next Post
OnePlus Open

OnePlus Open सादर : वनप्लसचा पहिला घडी घालता येणारा स्मार्टफोन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech