फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज आणि ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल हे वर्षातले सर्वात मोठे सेल आज मध्यरात्रीपासून सुरू होणार आहेत! फ्लिपकार्टच्या Plus आणि Black सदस्य आणि ॲमेझॉनचे Prime सदस्य असणाऱ्यांसाठी हा सेल Early Access द्वारे २२ सप्टेंबर रात्री १२ पासून सुरू होणार आहे. इतर सर्वांसाठी हे दोन्ही सेल २३ सप्टेंबरपासून सुरू होतील.

ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल ऑफर्स लिंक : https://amzn.to/46PJQSs

यावेळी सेल दरम्यान फ्लिपकार्टवर Axis आणि ICICI बँक ग्राहकांना १०% अतिरिक्त सूट देत आहे! सोबत ॲमेझॉनवर SBI कार्ड धारकांना १०% अतिरिक्त सूट मिळणार आहे!

Exit mobile version