सोशल मीडिया पोस्ट्स

या पानावर आमच्या फेसबुक इंस्टाग्राम, ट्वीटर पानांवर केलेल्या नोंदी पाहायला मिळतील.
Latest Top Tech news in Marathi Updates

• [04-10-2018] : व्हॉट्सअॅपवर आता पिक्चर इन पिक्चर (PIP) मोड अँड्रॉइडवर उपलब्ध! 
➥ WhatsApp Video PiP mode now available for Android users

• [04-10-2018] : यूट्युब डेस्कटॉप साईटवर मिनीप्लेयरद्वारे इतर गोष्टी browse करत व्हिडिओ पहा!  
YouTube brings miniplayer to YouTube desktop site

• [09-11-2017] : iFixit brings wallpaper that shows internals of iPhone X!
➥ iFixit कंपनीने आयफोन टेनसाठी फोनचे अंतरंग दाखवणारा वॉलपेपर 

• [08-11-2017] : Panasonic launches LUMIX G9!
➥ पॅनासॉनीक LUMIX G9 सादर

• [08-11-2017] : Paypal now available and operational in India!
➥ पेपॅल (Paypal) आता भारतात उपलब्ध : आंतरराष्ट्रीय व्यवहार सोपे!

• [08-11-2017] : Twitter’s 280 character limit now available for everyone!
➥ ट्विटरची २८० कॅरॅक्टर्सची मर्यादा आता सर्वांसाठी उपलब्ध! 

• [07-11-2017] : Watch Dogs available for free at limited time offer!

➥ वॉच डॉग्स (Watch Dogs) काही काळासाठी पीसीवर मोफत उपलब्ध! 

• [06-11-2017] : Khan academy invites teachers to teach in Marathi!

➥ खान अकॅडेमी हा एक मोफत ऑनलाइन शिक्षणासाठी यूट्यूबवर लवकरच मराठीत!

• [04-11-2017] : From 1 December,verify Aadhar without giving biometrics to telcos

➥ १ डिसेंबरपासून आधार क्रमांक जोडण्यासाठी फिंगरप्रिंट देण्याची गरज नाही!

• [04-11-2017] : Paytm launches chat feature with Paytm Inbox!
➥ पेटीएमवर आता चॅट सुविधा : ‘पेटीएम इनबॉक्स’ सादर

• [02-11-2017] : Xiaomi launches new series with Redmi Y1!
➥ शायोमीचा नवा फोन Redmi Y1 सादर 

• [02-11-2017] : Razer launches a Razer Phone aimed at gamers with 120Hz display!
➥ रेझर या गेमिंग लॅपटॉप कंपनीचा स्मार्टफोन! रेझर फोन 

• [01-11-2017] : Google launches 3D objects library service Poly!
➥ 3D वस्तूंचा संग्रह असलेली गूगलची सेवा : पॉली (Poly) 

• [31-10-2017] : PhonePe launches affordable POS machine India’s POS!
➥ फोनपेतर्फे छोट्या व्यापार्‍यांसाठी कॅल्कुलेटर सदृश स्वस्त पीओएस यंत्र सादर

• [27-10-2017] : iPhone X available on Flipkart!
➥ आयफोन टेन फ्लिपकार्टवर उपलब्ध! 

• [25-10-2017] : Sony α A7R III launched!
➥ सोनीचा α A7R III सादर 

• [25-10-2017] : Asus Launches Monster of a Motherboard WSC621E!
➥ एसुसचा नवा मदरबोर्ड! Asus WSC621E SAGE

• [18-10-2017] : Whatsapp real time location sharing!
➥ व्हॉट्सअॅपवर आता रियल टाइम लाईव्ह लोकेशन शेयरिंग!

• [17-10-2017] : Microsoft SurfaceBook 2 launched!
➥ मायक्रोसॉफ्ट सर्फेसबुक २ सादर

• [14-10-2017] : Reliance Jio Cinema now on Desktop website!
➥ रिलायन्स जिओ सिनेमा आता डेस्कटॉप वेबसाइटवर उपलब्ध

• [17-10-2017] : Qualcomm launches 5G modem chip!
क्वालकॉम या प्रसिद्ध प्रॉसेसर कंपनीकडून 5G तंत्र असलेली मोडेम चीप जाहीर

• [17-10-2017] : WPA 2 vulnerability exposed!
➥ WPA2 वायफाय स्टँडर्डच्या सुरक्षेत त्रुटी उघड!

• [14-10-2017] : YouTube Fidget Spinner Easter egg!
➥ यूट्यूबवर बफरींग होताना फिजेट स्पिनर! 

• [12-10-2017] : Amazon Kindle Oasis Waterproof e reader launched in India!
➥ अॅमेझॉन किंडल ओअॅसिस वॉटरप्रूफ ई रीडर भारतात सादर

• [12-10-2017] : Sony RX10 IV launched in India!
सोनीचा RX10 IV भारतात सादर : 25x ऑप्टिकल झुम, 20MP, 4K व्हिडिओ

• [12-10-2017] : Oculus Launches Oculus Go VR headset!
➥ ऑक्युलसने सादर केला आहे नवा व्हीआर हेडसेट ऑक्युलस गो

• [11-10-2017] : OK Google Commands!
➥ गूगल अॅपवर “ओके गूगल” असं बोलून पुढे प्रश्न विचारल्यास गूगल उत्तर देतं!

• [10-10-2017] : Mi MIX 2 launched in India!
➥ MI MIX 2 आज भारतात सादर : फुल स्क्रीन डिस्प्ले !

• [05-10-2017] : WhatsApp now has its own new emojis!
➥ व्हॉट्सअॅपवर आता नव्या इमोजी 

• [04-10-2017] : Google Pixel 2 launched at Made By Google Event
➥ आजचा लेख : गूगलचा पिक्सल 2 स्मार्टफोन सादर – मेड बाय गूगल कार्यक्रम

• [04-10-2017] : Amazon Great Indian Sale
➥ अॅमॅझॉन ग्रेट इंडियन सेल पुन्हा सुरू 

• [04-10-2017] : 3 Billion Yahoo accounts were hacked in 2013 
➥ २०१३ मध्ये झालेल्या हल्ल्यात याहू साइट तब्बल ३ अब्ज खाती हॅक झाल्याचं उघड झाल आहे!

• [02-10-2017] : How to make Twitter account hackproof
➥ नवा व्हिडिओ : ट्विटर अकाऊंटमध्ये हे बदल करा व ट्विटर बनवा हॅकप्रूफ!

• [29-09-2017] : Elon Musk announces BFR 
➥ जगभरातल्या कोणत्याही ठिकाणी एका तासाच्या आत पोहचा…!

• [28-09-2017] : GoPro Hero 6 and GoPro Fusion 360 action cameras launched!
➥ गोप्रो हीरो 6 व गोप्रो फ्युजन अॅक्शन कॅमेरा सादर

• [27-09-2017] : First Marathi Tweet with 280 Characters by MarathiTech !
➥ मराठीटेकचं २८० कॅरॅक्टर्स वापरुन पहिलं ट्विट…! ✌🏻

• [27-09-2017] : Twitter increases character limit from 140 to 280!
➥ ट्विटरने वाढवली अक्षरांची मर्यादा, आता १४० ऐवजी २८० अक्षरे/कॅरॅक्टर वापरता येतील! 

• [27-09-2017] : Google’s 19th Birthday!
➥ आज आहे गूगलचा १९ वा वाढदिवस!

• [26-09-2017] : India to host first ever India Mobile Congress
भारतात होत आहे पहिली ‘इंडिया मोबाइल कॉंग्रेस’ 

• [18-09-2017] : Apple replaces Bing with Google for Siri Search Results
➥ अॅपलच्या सिरी या व्हॉइस असिस्टंटवर आता गूगलमार्फत सर्च रिजल्ट्स दिसतील!

• [24-09-2017] : Samsung Bixby Voice Assistant now available in India
➥ सॅमसंगचा बिक्स्बी व्हॉइस असिस्टंट आता भारतात उपलब्ध!

• [18-09-2017] : Google acquires HTC’s smartphone Team for $1.1 Billions
➥ गूगलने तब्बल १.१ बिलियन डॉलर्समध्ये खरेदी केली आहे एचटीसी कंपनीमधील स्मार्टफोन टीम

• [18-09-2017] : Google launches new UPI app in India Tez
➥ गूगलचं नवं यूपीआय अॅप तेज (Tez) 

• [13-09-2017] : Google Instant and Offline Translation now available in Marathi 
गूगल ट्रान्सलेटवरील ऑफलाइन भाषांतर व इन्स्टंट कॅमेरा भाषांतर आता मराठी भाषेत उपलब्ध!

• [13-09-2017] : Which Android OS is being used by Most Phones
➥ अँड्रॉईडच्या विविध आवृत्त्यापैकी कोणती सर्वाधिक फोन्सवर वापरात

• [13-09-2017] : Sony CyberShot RX10IV Launched
➥ सोनीचा नवा कॅमेरा सायबरशॉट RX10IV
• [12-09-2017] : Apple’s Spaceship Campus Apple Park
➥ अॅपलचा नवा स्पेसशीप कॅम्पस (अॅपल पार्क)

• [11-09-2017] : Mi Notebook Pro launched
➥ Mi Notebook Pro लॅपटॉप सादर 

• [11-09-2017] : Mi MIX 2 launched in China
➥ Mi MIX 2 चीनमध्ये सादर 

• [05-09-2017] : Xiaomi MiA1 Android One Smartphone launched in India
➥ शायोमी MiA1 सादर 

• [01-09-2017] : WhatsApp rolling out businesses with verified ticks!
➥ व्हॉट्सअॅपवर लवकरच व्हेरीफाइड चिन्हं!

• [01-09-2017] : Sony phones with new feature for 3D modelling
➥ सोनीच्या नव्या फोन्समधील भन्नाट सुविधा 3D Creator

• [01-09-2017] : Sony XZ1, XZ1 Compact, XA1 Plus launched at IFA
➥ Sony XZ1, XZ1 Compact आणि XA1 Plus सादर

• [01-09-2017] : Moto X4 launched at IFA
➥ Moto X4 स्मार्टफोन IFA मध्ये सादर

• [30-08-2017] : YouTube now has new logo and material design
➥ यूट्यूबचा नवा लोगो, डेस्कटॉप वेबसाइट व अॅपवर आता मटेरियल डिजाइन 

• [30-08-2017] : Nokia 6 now available on Amazon : Buy Now
➥ नोकिया ६ आज अॅमॅझॉनवर उपलब्ध

• [29-08-2017] : Redmi 4A now with 32GB and 3GB RAM at Rs 6999 : Buy Now
➥ Redmi 4A फोन आता 32GB आणि 3GB रॅम सह उपलब्ध

• [29-08-2017] : Moto G5S Plus Launched in India : Buy Now
➥ Moto G5S Plus भारतात सादर 

• [28-08-2017] : Micromax Canvas Infinity launched : Buy Now
➥ मायक्रोमॅक्स कॅनवस इन्फिनिटी Amazon वर १ सप्टेंबरपासून उपलब्ध

• [28-08-2017] : Google Assistant for iPhone now available in India
➥ आयफोनवर गूगल असिस्टंट आता भारतातसुद्धा उपलब्ध!

• [25-08-2017] : Uncharted The Lost Legacy now available on PlayStation
➥ Uncharted The Lost Legacy गेम आता प्लेस्टेशनवर उपलब्ध!

• [24-08-2017] : Nikon launched FullFrame DSLR D850
➥ निकॉनचा नवा फुलफ्रेम कॅमेरा डी८५० जाहीर

• [24-08-2017] : Privacy is a fundamental right : Supreme Court
➥ गोपनीयता (Privacy) हा नागरिकांचा मूलभूत अधिकार

• [24-08-2017] : JioPhone pre booking starts
➥ जाणून घ्या कसं करायचं जिओफोनचं बुकिंग

• [23-08-2017] : Samsung Galaxy Note 8 is now Launched
➥ सॅमसंग गॅलक्सी नोट ८ सादर

• [22-08-2017] : Colored Text Status now available on WhatsApp Android and iPhone
➥ रंगीत टेक्स्ट स्टेटस आता व्हॉटसअॅपवर उपलब्ध!
 
• [20-08-2017] : Google Contacts now available for all Android Smartphones
➥ गूगलचं Contacts अॅप आता सर्व अँड्रॉइड फोन्ससाठी उपलब्ध! 

• [17-08-2017] : Nokia Launched Flagship Nokia 8
नोकीयाचा नवा अँड्रॉइड स्मार्टफोन नोकिया ८ सादर …!

• [14-08-2017] : Google Voice Input now Available in Marathi
गूगलची व्हॉईस इनपुट सेवा आता मराठी भाषेतसुद्धा उपलब्ध!

• [05-08-2017] : Despacito becomes Most Viewed Video in YouTube History
➥ देस्पासितो आता यूट्यूबवरील सर्वात प्रसिद्ध व्हिडिओ

• [04-08-2017] : Type Congrats in Facebook Comment
फेसबुक कमेंटमध्ये अभिनंदन हा शब्द टाइप करून पहा

• [04-08-2017] : Chintoo Cartoon Animation now on YouTube
सर्वांच्या आवडत्या चिंटूचं अधिकृत यूट्यूब चॅनल ! आता चिंटूचे अॅनिमेशनपट पहा!

• [27-07-2017] : WhatsApp reached 1 billion daily active users!
जगभरात दररोज व्हॉट्सअॅप वापरणारे १०० कोटी वापरकर्ते/यूजर्स!

• [26-07-2017] : Kaspersky Antivirus Now Available for Free!
कॅस्परस्की मोफत अॅंटी व्हायरस उपलब्ध!

• [25-07-2017] : Microsoft Paint is NOT shutting down
मायक्रोसॉफ्ट पेंट बंद होणार नाही!

• [22-07-2017] : Google Motion Stills App Launched on Android
गूगलचं मोशन स्टील्स अॅप आता अँड्रॉइडवर उपलब्ध! 

• [21-07-2017] : Reliance Launched JioPhone in India 
रिलायन्स जिओचा जिओफोन (4G) सादर

• [19-07-2017] : Aadhar now on Smartphones
आधार आता स्मार्टफोनवर : mAadhaar अॅप सादर

• [17-07-2017] : World Emoji Day
➥ आज आहे जागतिक इमोजी दिवस!

• [17-07-2017] : Youtube now previews all videos on mouse hover
➥ यूट्यूबचं नवं फीचर : व्हिडिओवर माऊस कर्सर नेल्यास 3 सेकंदाचा प्रीव्यू दिसेल!

• [16-07-2017] : Marathi Typing Youtube video with highest views
मराठीटेकच्या मराठी टायपिंगसाठीच्या यूट्यूब व्हिडिओला दीड लाख Views!

• [16-07-2017] : WhatsApp Now creates album if Multiple images are sent at once
➥ व्हॉट्सअॅपवर अधिक फोटो पाठवल्यास तयार होईल फोटोंचा संच/Bundle!

• [14-07-2017] : Send Any type of file from WhatsApp
➥ व्हॉट्सअॅपवर आता पाठवा कोणत्याही प्रकारची फाइल!

• [14-07-2017] : Nokia 6 to be available in India on Amazon 23 August
➥ नोकिया 6 अँड्रॉईड स्मार्टफोन 23 ऑगस्टला सेलमध्ये भारतात उपलब्ध!

• [13-07-2017] : Facebook Messenger Lite Launched in India
फेसबुक मेसेंजर लाइट भारतात उपलब्ध !

• [13-07-2017] : Moto E4 Plus Launched in India
➥ Moto E4 Plus सादर : तब्बल 5000mAh बॅटरी!!

• [12-07-2017] : Windows Phone Support Ends
➥ विंडोज फोन सपोर्ट संपुष्टात ! Windows Phone 8.1 असलेल्या फोन्सना यापुढे मायक्रोसॉफ्ट अपडेट्स देणार नाही.

• [07-07-2017] : Jio Data Breach
➥ जिओचा डाटाबेस झालाय हॅक

• [07-07-2017] : RED Hydrogen One
RED कंपनीचा होलोग्राफिक डिस्प्ले असलेला स्मार्टफोन जाहीर
डिस्प्लेमध्ये 2D, 3D, AR,VR,MR व होलोग्राफचा समावेश!

• [04-07-2017]
वारकर्‍यांचं Mannequin Challenge !
इंटरनेट विश्वामध्ये बरेच दिवस ट्रेंडमध्ये असलेलं, फेसबुक दिंडीच्या माध्यमातून वारकर्‍यांना या चॅलेंजमध्ये सहभागी करून हा भन्नाट व्हिडिओ बनवला आहे.

• [30-06-2017] (Social Media Day 2017)
आज आहे “सोशल मीडिया डे” !

Mashable या प्रसिद्ध वेबसाइटने ३० जून २०१० पासून या दिनाची सुरुवात केली. याचा उद्देश वेगाने होणारी टेक्नॉलॉजी वाढ आणि डिजिटल क्रांती यांना चालना देणे हा आहे.

• [29-06-2017]
➥ कॅननचा नवा Canon EOS 6D Mark II DSLR कॅमेरा सादर

• [27-06-2017]
➥ Harry Potter च्या विसाव्या वाढदिवसानिमित्त फेसबुकतर्फे छोटीशी गंमत

• [27-06-2017] (Hike App Version 5)
हाइक अॅपचं पाचवं व्हर्जन सादर : UPI पेमेंट, वॉलेट, ब्लु पॅकेट्सच्या नव्या सुविधा !
हाइक या भारतीय मेसेजिंग अॅप द्वारे आता मित्रांना चॅट करता करता पैसे पाठवता येणार असून यासाठी UPI चा समावेश केला आहे.

• [22-06-2017] Reason behind skipping launch of OnePlus 4
➥ वनप्लसच्या एक, दोन, तीन नंतर थेट पाच वर जाण्याचं कारण …!

• [22-06-2017] (OnePlus 5 India)
➥ वनप्लस 5 आता भारतात सादर 

• [19-06-2017] (Twitter New Design)
ट्विटरवर नवा डिझाइन बदल : सर्व प्लॅटफॉर्मवर नवं डिझाईन आता उपलब्ध!
नव्या आयकॉन्स, पर्यायांची जागा यांमध्ये बदल

• [14-06-2017]
मोटो G5 प्लस आता अॅमॅझॉन वेबसाइटवरसुद्धा उपलब्ध !
लिंक : http://amzn.to/2s0cHQG

• [13-06-2017]
➥ नोकिया 3, नोकिया 5 व नोकिया 6 हे अँड्रॉईड स्मार्टफोन्स भारतात सादर

• [12-06-2017]
➥ आजचा लेख : मायक्रोसॉफ्टने सादर केला आहे Xbox One X
जगातला सर्वात ताकदवान गेमिंग कॉन्सोल !

• [10-06-2017] MarathiTech is now best, most famous, top tech blog/website in Marathi
मराठीटेकचे ट्वीटरवर १०००+ फॉलोअर्स !👨‍💻
३२०० लाइक्स, १००० फॉलोअर्स, ७०० सबस्क्रायबर्स, १५९००० वाचक !

• [09-06-2017]
➥ EA Sports यांची प्रसिद्ध गेम FIFA 18 चा ट्रेलर सादर!

• [06-06-2017]
➥ आजचा लेख अॅपल WWDC कार्यक्रम
अॅपल WWDC या कार्यक्रमात सादर झालेल्या iMac Pro, iOS11, iPad Pro, HomePod, HighSierra macOS या सर्व प्रॉडक्टस आणि अपडेट्सबद्दल जाणून घ्या या लेखामध्ये…

• [04-06-2017]
स्मार्टफोनद्वारे कागदपत्र स्कॅन करण्यासाठी अडोबेचं नवं अॅप Adobe Scan
या अॅपमध्ये OCR ची सोय ज्यामुळे स्कॅन केलेल्या कागदपत्रामधील मजकूर एडिट करता येतो!

• [02-06-2017] “Need for Speed Payback”
नीड फॉर स्पीड या प्रसिद्ध कार गेम मालिकेतील नवी गेम 

• [02-06-2017] (Skype New Design)
स्काईप आता नव्या रूपात उपलब्ध
स्काईप हे एक प्रसिद्ध व्हिडिओ चॅट अॅप आहे. जगभरात व्हिडिओ कॉलिंगसाठी मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं.

• [01-06-2017]
Sony Xperia XZ Premium भारतात उपलब्ध ! किंमत रु ५९,९९०, प्री बुकिंग सुरू

• [01-06-2017]
मायक्रोमॅक्सच्या Yu या कंपनीने सादर केला आहे Yu Yureka Black

• [01-06-2017] (YouTube App New Design)
यूट्यूब अॅपवर डिजाइन बदल !
सर्व टॅब पर्याय आता खालच्या बाजूस उपलब्ध. यूट्यूबच्या नव्या अपडेटमध्ये हा बदल पहायला मिळेल.

• [31-05-2017] (Essential Phone by Andy Rubin)
➥ अँड्रॉइडचे जनक अँडी रुबिन यांनी सादर केला आहे स्वतःचा अँड्रॉइड स्मार्टफोन
“ईसेन्शियल फोन”

• [30-05-2017] (Intel i9 Processor)
➥ नवा लेख : इंटेल i9 प्रॉसेसर सादर! 18 Core CPU, 1 TeraFlop कम्प्यूटिंग पॉवर!

• [30-05-2017] (Asus Blue Cave Router)
एसुस या कंपनीचा नवा ब्ल्यु केव्ह राऊटर!
हा राऊटर मधून चक्क पोकळ/मोकळा असून गुहेप्रमाणे रचना आहे.

• [26-05-2017] (Far Cry by Ubioft Games)
फार क्राय या प्रसिद्ध गेम मालिकेच्या पाचव्या भागाचा ट्रेलर
युबिसॉफ्ट हे या गेमचे निर्माते असून त्यांची यापूर्वीची “फार क्राय 4” गेम ही भारतीय स्थानांवर आधारित होती! (गेममधील लोकेशन, पात्रं भारतीय होती).

• [24-05-2017] (DJI Spark Drone)
डीजेआयचा नवा ड्रोन “स्पार्क” : DJI Spark
ड्रोन विश्वातील मोठी कंपनी डीजेआयने Mavic Pro नंतर आणखी एक छोट्या आकाराचा ड्रोन सादर केला आहे. याचं नाव स्पार्क असून तळहातावर बसेल इतक्याच आकाराचा हा ड्रोन आहे

• [24-05-2017] (Google Opinion Rewards)
गूगल ओपिनियन रिवॉर्ड्स अॅप भारतात उपलब्ध : गूगल प्लेवर पैसे मिळवा
सर्व्हेमध्ये प्रश्नावर तुमची उत्तरे द्या आणि मिळवा मोफत चित्रपट, गाणी, अॅप्स, गेम्स खरेदी करण्यासाठी पैसे!!!

• [24-05-2017] (Google Play Store New Icon)
गूगल प्ले स्टोअरसाठी आता नवीन आयकॉन!
सोबत पहा प्ले स्टोअर (पूर्वी अँड्रॉइड मार्केट) आयकॉन्सचा इतिहास

• [31-05-2017] (Microsoft Surface Pro Laptop)
मायक्रोसॉफ्टचा नवा सर्फेस प्रो लॅपटॉप सादर
13.5 तासांची बॅटरी लाइफ, Intel i7 प्रॉसेसर, 12.3” PixelSense डिस्प्ले

• [23-05-2017]  (Redmi 4)
➥ Xiaomi RedMi 4 स्मार्टफोन आजपासून अॅमॅझॉनवर उपलब्ध

• [22-05-2017] (Paytm Payement Bank)
पेटीएम वॉलेट्स आता पेटीएम पेमेंट बँकमध्ये सामील होतील.
पेटीएमने आता त्यांच्या वॉलेट व्यवसायाला बँकमध्ये बदललं असून 23 मे 2017 पासून ही बँक सुरू होईल.

• [22-05-2017]
➥ एकेकाळी सर्वात प्रसिद्ध असलेल्या “ऑर्कूट” च्या निर्मात्यांनी नवं अॅप सादर केलं आहे Hello.

• [22-05-2017]
WannaCry नंतर आणखी एका रॅन्समवेअरचा धोका 
EternalRocks हा wannacry च्या मानाने म्हणाव्या इतक्या वेगाने पसरत नसला तरी हा अधिक धोकादायक म्हणता येईल.

• [20-05-2017]
➥ फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना हार्वर्ड या प्रसिद्ध शिक्षणसंस्थेत प्रवेश मिळाला त्यावेळचा त्याच्या वडिलांनी चित्रित केलेला व्हिडिओ!

• [19-05-2017] Google Assistant on iPhone
➥ गूगल असिस्टंट आयफोनवर उपलब्ध !

• [17-05-2017] 📱📞🌐📶#WorldTelecomDay
आज आहे जागतिक दूरसंचार दिन

• [16-05-2017]
इंस्टाग्राम सेल्फींसाठीसुद्धा विविध फिल्टर्स उपलब्ध!
लेटेस्ट व्हर्जनला अपडेट करून मिळवा या नव्या फिल्टर्सचा आनंद

• [16-05-2017] Mi Router 3C
➥ शायोमीने भारतात सादर केला आहे Mi राऊटर 3C

• [16-05-2017] (HTC U11)
एचटीसी U11 सादर : HTC कंपनीचा नवा स्मार्टफोन

• [13-05-2017] (WannaCry Ransomware)
जगभरातील संगणकांवर मोठा सायबर अटॅक
तब्बल ९९ हून देशांमध्ये रॅन्समवेयर प्रकार सायबर अटॅक करण्यात आला असून यासाठी NSA या अमेरिकेच्या सुरक्षा संस्थेकडून चोरलेल्या टुलचा वापर करण्यात आला आहे.

• [12-05-2017] (Facebook Reaction Button For Mothers Day)
फेसबुकच्या या मदर्स डेनिमित्त आलेल्या नव्या रिअॅक्शन बटनबद्दल…!
बर्‍याच जणांना माहीत नसेल तर नक्की शेअर करा.

• [11-05-2017] (Windows Fluent Design)
➥ Fluent Design मायक्रोसॉफ्ट विंडोजची नवी Design System

• [11-05-2017] (Sony Xperia XZ Premium Camera)
सोनी एक्सपिरीया एक्सझेड प्रीमियममधील जबरदस्त कॅमेरा
तब्बल 960fps ने स्लो मो व्हिडिओ शूटिंग

• [11-05-2017] (Tesla Solar Roofs)
टेस्ला कंपनीने अमेरिकेत सुरू केली आहे त्यांच्या सोलार छतांची विक्री!
२०१८ पासून इतर देशांमध्येसुद्धा मिळण्याची अपेक्षा!
.
.
.
.

error: Content is protected!