दिवाळीसाठी शॉपिंग करताना ऑनलाइन कन्फ्युजन होतय का ?

अलीकडे ऑनलाइन शॉपिंग करणार्‍यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे .
              कॅश ऑन डिवेलेरी म्हणजेच वस्तु घरी आल्यावरच पैसे द्यायचे किंवा ऑनलाइन बँकिंग अथवा क्रेडिट कार्डद्वारेसुद्धा वस्तु आपण घेऊ शकतो त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या काळजीशिवाय ऑनलाइन शॉपिंग खरेदी करा मात्र अनेकांना कोणत्या वेबसाइटवर एखाद्या वस्तूची किमत किती आहे ते बघत बसण्याचा कंटाळा येतो मग कुठेतरी महाग भावात घेऊन पैसे वाया घालवण्यापेक्षा खाली दिलेल्या गूगल सर्चच्या साध्या सोप्या क्लिक सरशी जेवढ्या काही शॉपिंग वेबसाईटस आहेत त्यावरील किमती आपल्याला एकाचवेळी पाहता येते .       

1. प्रथम www.google.co.in वरती जाऊन तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूचे नाव टाका 

मी उदाहरणार्थ  Xperia Neo V हा सोनीचा मोबाइल घेतला आहे . 

2.  नंतर बाजूला असलेल्या पर्यायांमधून More वर क्लिक करा  



3. त्यानंतर   Shopping  वरती क्लिक करा आणि झाली जादू . ती वस्तु जेवढ्या कोणत्या वेबसाइटवर ती वस्तु विकायला ठेवली आहे तिथून किमतिनुसार वेबसाइट लिस्ट सूची दाखवले दिसते
बाजूलाच किमतिनुसार वर्गीकरण करता येऊ शकतं .

 मागं वाट कसली पाहताय ?  करा ऑनलाइन शॉपिंग !!!!!!!!!!!!!

************/////////विश्वासू वेबसाइटच्या यादीसाठी   >>>>>>>>>  येथे क्लिक करा

:::::——-    सूरज बागल 
Exit mobile version