MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 6, 2025
in News, इंटरनेट
Google Year In Search 2025

गूगल या सर्च इंजिनवर रोज आपण बर्‍याच गोष्टीचा शोध घेतो. याची गूगलकडे वेळोवेळी नोंद होते आणि त्यानंतर गूगल इंटरनेटवरील वेबसाइट्स पाहून आपल्या संबंधित सर्च रिजल्ट्स दाखवतं. दरवर्षी डिसेंबर महिन्यात गूगल त्या वर्षीच्या सर्वाधिक शोधल्या गेलेल्या गोष्टींची, घटनांची यादी इयर इन सर्च या नावाने प्रसिद्ध करतं. खाली दिलेली यादी आहे २०२४ या वर्षी भारतात सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या गोष्टींची…खालील लिंकवर संपूर्ण यादी पाहता येईल तसेच जागतिक पातळीवरील सर्च किंवा ठराविक देश निवडूनसुद्धा पाहता येईल…

संपूर्ण जगभर सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींची यादी पुढील लिंकवर पहा : https://trends.withgoogle.com/year-in-search/2025

ADVERTISEMENT

भारतात सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या गोष्टींची यादी https://trends.withgoogle.com/year-in-search/2025/in

Overall – Global (जगभरात वर्षात सर्वात जास्त वेळा सर्च केलेल्या गोष्टी)

  1. Gemini
  2. India vs England
  3. Charlie Kirk
  4. Club World Cup
  5. India vs Australia
  6. Deepseek
  7. Asia Cup
  8. Iran
  9. iPhone17
  10. Pakistan and India

Overall India (भारतात वर्षात सर्वात जास्त वेळा सर्च केलेल्या गोष्टी)

  1. Indian Premier League
  2. Google Gemini
  3. Asia Cup
  4. ICC Champions Trophy
  5. Pro Kabaddi League
  6. Maha Kumbh Mela
  7. Women’s World Cup
  8. Grok
  9. Saiyaara
  10. Dharmendra

People (सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या व्यक्ती) 

  1. Vaibhav Suryavanshi
  2. Priyansh Arya
  3. Abhishek Sharma
  4. Shaik Rasheed
  5. Jemimah Rodrigues
  6. Ayush Mhatre
  7. Smriti Mandhana
  8. Karun Nair
  9. Urvil Patel
  10. Vignesh Puthur

Movies (सर्वाधिक सर्च केलेले चित्रपट)

  1. Saiyaara
  2. Kantara: A Legend Chapter-1
  3. Coolie
  4. War 2
  5. Sanam Teri Kasam
  6. Marco
  7. Housefull 5
  8. Game Changer
  9. Mrs.
  10. Mahavatar Narsimha

Shows (सर्वाधिक शोधलेल्या कार्यक्रम/मालिका )

  1. Squid Game
  2. Panchayat
  3. Bigg Boss
  4. The Ba***ds of Bollywood
  5. Paatal Lok
  6. Special Ops
  7. When Life Gives You Tangerines

Meaning…(ह्यांचा अर्थ शोधला गेला…)

  1. Ceasefire meaning
  2. Mock Drill meaning
  3. Pookie meaning
  4. Mayday meaning
  5. 5201314 meaning
  6. Stampede meaning
  7. Ee Sala Cup Namde meaning
  8. Nonce meaning
  9. Latent meaning
  10. Incel meaning

Near me (जवळपासच्या या गोष्टींसाठी घेतला शोध)

  1. Earthquake near me
  2. Air Quality near me
  3. Dandiya Night near me
  4. Durga Puja near me
  5. Chhava Movie near me
  6. Pickleball near me
  7. Garba Night near me
  8. Shiva Temples near me
  9. Saiyaara Movie near me
  10. F1 Movie near me

Recipes (या पदार्थांच्या पाककृतींचा सर्वाधिक शोध)

  1. Idli
  2. Pornstar Martini
  3. Modak / Ukadiche Modak
  4. Thekua
  5. Ugadi Pachadi
  6. Beetroot Kanji
  7. Thiruvathirai Kali
  8. Yorkshire Pudding
  9. Gond Katira
  10. Kolukattai

Travel Destinations (ही पर्यटन ठिकाणे सर्वाधिक शोधण्यात आली)

  1. Maha Kumbh Mela
  2. Philippines
  3. Georgia
  4. Mauritius
  5. Kashmir
  6. Phu Quoc
  7. Phuket
  8. Maldives
  9. Somnath
  10. Pondicherry
Tags: GoogleGoogle IndiaSearchYearInSearch
ShareTweetSend
Previous Post

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

Next Post

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
Google Willow Quantum Chip

गूगलची Willow Quantum चिप : क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये नवा अध्याय!

December 22, 2024
Next Post
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech