शायोमी MiTV2, सॅमसंग J5,J7 आणि इतर…

Xiaomi TV 2S

शियोमी कंपनी जी चीनची अॅपल समजली जाते त्यांनी ग्राहकाभिमुख प्रॉडक्ट बनवण्यात नवं पाऊल टीव्ही बनवण्याच होतं. आता त्यांनी त्यांच्या MiTV चं दुसरं मॉडेल आणल आहे. MiTV 2S जे चीनमधले सादर करण्यात आलय. याची जाडी केवळ 9.9mm इतकीच आहे जी जवळपास त्यांच्या Mi4 या फोन एव्हढीच आहे! या टीव्हीचं रेजोल्यूशन 4K क्वालिटीचं (FullHD च्या पुढील) आहे. टीव्हीची स्क्रीन 48 इंच आहे.
हा टीव्ही Android Lollipop वर चालतो. सोबत 2GB रॅम, 8GB स्टोरेज,  वायफाय, ब्ल्युटूथ, USB3.0 पोर्ट.
शियोमी(Xiaomi) ने भारतात टीव्ही सादर केलेले नाहीत.

सॅमसंगने गॅलक्सी J5 आणि गॅलक्सी J7 मॉडेल्स भारतात सादर केली आहेत. हे फोन 23 जुलै पासून फ्लिपकार्टवर मिळतील. या फोन्सची फीचर्स खालीलप्रमाणे :

सॅमसंग गॅलक्सी J5 :

  • 5-inch TFT display with a 1280 x 720 pixel resolution.
  • 1.2GHz quad-core Snapdragon 410 processor 
  • 1.5GB RAM. It includes an internal storage at 8GB 
  • Android 5.1 (Lollipop).
  • 13MP rear autofocus camera along with a 5MP front-facing camera.
  • 4G, 3G, Bluetooth v4.1, Wi-Fi, NFC, GPS, Glonass and microUSB
  • 2600mAh battery
  • किंमत : 11,999 

सॅमसंग गॅलक्सी J7 :  
  • 5.5-inch TFT display with a 1280 x 720 pixel resolution
  • 1.5GHz octa-core Exynos 7580 processor 
  • 1.5GB RAM
  • Android 5.1 (Lollipop).
  • Internal storage at 8GB 
  • 13MP rear  5MP front 
  • 4G, 3G, Bluetooth v4.1, Wi-Fi, NFC, GPS, Glonass and Micro-USB
  • 3000mAh battery
  • किंमत : 14,999 
इतर महत्वाच्या टेक बातम्या : 
  • Turing कंपनीने सादर केलाय न फुटणारा व न हॅक होणारा फोन !
  • अॅपलने सादर केला भारतात नवा आयपॉड, 8MP कॅमेरा, किंमत 26900!
  •  HTC ने सादर केले 4 नवे मॉडेल्स, 820G+ रु.19,990 मध्ये उपलब्ध
  •  इंटेक्स या भारतीय कंपनीने Jolla OS 2.0 वर आधारित फोन बनवण्याचे केले जाहीर 
  • OnePlus 2 सादर होतोय 27 जुलै रोजी 
  • एयरटेलने आणले मेड इन इंडिया सेट टॉप बॉक्स !
  • प्रसिद्ध मेस्सेंजर हाइक लवकरच आणत आहे डेस्कटॉप व्हर्जन !
  • नोकिया पुढच्या वर्षी मोबाइल मार्केटमध्ये परतणार…  
Exit mobile version