नोकिया 5 अँड्रॉइड स्मार्टफोनबद्दल

Nokia 5

नोकिया 5 हा अँड्रॉइड स्मार्टफोन MWC 2017 येथे नोकिया 3 आणि नोकिया 6 यांच्यासोबतच  सादर करण्यात आला आहे. यामध्ये अॅल्युमिनियम युनिबॉडी, फिंगरप्रिंट सेन्सरचा समावेश असून याची किंमत ₹ १२,८९९ असेल. या फोनमध्ये गूगल असिस्टेंटचा सुद्धा समावेश करण्यात आला असून ह्यात गूगल फोटोज द्वारे अमर्यादित क्लाऊड स्टोरेज देण्यात आलं आहे! हा फोन मे/जून पर्यंत जगभरात उपलब्ध होईल…हा फोन आता भारतात सादर झाला आहे (जून १७)

नोकिया 5 फीचर्स Specifications : –
रंग : Tempered Blue, Silver, Matte Black, Copper
आकार : 149.7 x 72.5 x 8.05 mm (8.55 with camera bump)
नेटवर्क : Network speed LTE Cat. 4, 150Mbps DL/50Mbps UL

ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 7.1.1  नुगट (Nougat)
CPU Qualcomm® Snapdragon™ 430 mobile platform

रॅम 2 GB

स्टोरेज : Internal memory 16 GB2, MicroSD slot Support for up to 128 GB

ऑडिओ : Connector 3.5 mm headphone jack, Single speaker

डिस्प्ले : Size 5.2” IPS LCD, Resolution HD (1280 x 720, 16:9)
Material 2.5D sculpted Corning® Gorilla® Glass display

कॅमेरा : Primary camera 13MP PDAF, 1.12um, f/2, dual tone flash
Front-facing camera 8MP AF, 1.12um, f/2, FOV 84 degrees

बॅटरी : 3000 mAh battery

इतर : Connectivity Micro USB (USB 2.0), USB OTG, Wi-Fi, Bluetooth 4.1
Sensors : Accelerometer (G-sensor), ambient light sensor, e-compass, fingerprint sensor, Hall sensor, gyroscope, proximity sensor, NFC (sharing)

किंमत ₹ १२,८९९ (नोकिया 3 आणि नोकिया 5 हे मॉडेल्स मात्र बाजारात नेहमीच्या नोकिया दुकानांमध्ये (ऑफलाइन) मिळतील. नोकिया 5 प्री बुकिंग ७ जुलै पासून सुरू होईल.)
Exit mobile version