मोटोने त्यांचा नवा स्वस्त फोन सादर केला असून Moto g96 हा चांगल्या डिस्प्लेसह २०००० च्या खाली किंमत असलेला एक चांगला पर्याय म्हणून उपलब्ध होत आहे. यामध्ये Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर, 6.67″ pOLED डिस्प्ले, 144Hz Refresh Rate, 5500mAh बॅटरी मिळेल. याची किंमत १७९९९ पासून सुरू होते.
मोटोने गेले काही महीने स्वस्त आणि मध्यम किंमतीच्या फोन्समध्ये चांगलं स्थान मिळवलं आहे.

डिस्प्ले : 6.67″ pOLED 3D Curved Display 144Hz 1600nits
प्रोसेसर : Qualcomm® Snapdragon® 7s Gen 2
रॅम : 8GB
स्टोरेज : 128GB/256GB UFS2.2
कॅमेरा : 50MP Sony Lytia 700C + 8MP Ultrawide
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 5500mAh 33W Fast Charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 15
इतर : Type C Port, in-display fingerprint sensor, IP68
नेटवर्क : 5G, 4G
रंग : PANTONE Greener Pastures, PANTONE Cattleya Orchid, PANTONE Ashleigh Blue, PANTONE Dresden Blue
किंमत : १७९९९ (8GB+128GB), १९९९९ (8GB+256GB)