गूगल प्ले २०१७ : सर्वोत्तम अॅप्स व गेम्स जाहीर!

गूगल दरवर्षी  सर्वोत्तम अॅप्स आणि गेम्सची यादी जाहीर करत असतं. यापैकी काही अॅप्स/गेम्स प्रसिद्ध  नसतात मात्र त्यांना यानिमित्ताने प्रसिद्धी मिळून अधिक यूजर्सपर्यंत पोहोचता येतं! जेणेकरून ते अॅप डेव्हलप करणाऱ्या डेव्हलपरनासुद्धा प्रोत्साहन मिळेल. तर आज पाहूया २०१७ या वर्षीचे सर्वोत्तम अॅप्स व गेम्स कोणते आहेत!
खालील यादी ही भारतीय गूगल प्ले स्टोरसाठी असून जागतिक यादी वेगळी आहे. चित्रपट, गाणी, पुस्तके यांचीसुद्धा अशाच प्रकारे प्रसिद्ध करण्यात आली असून ती तुम्ही गूगल प्ले स्टोरवर जाऊन पाहू शकता!

सर्वोत्तम अॅप २०१७ : Socratic : Best App of 2017
Socratic – Math Answers & Homework Help : आपण करत असलेल्या गणिताचा यामध्ये फोटो घ्यायचा आणि हे अॅप त्या गणिताचं उत्तर देईल!

सर्वात मनोरंजक अॅप्स : Most Entertaining : PicsArt AnimatorHotstarColoring Book For MeGaanaHooked

सर्वोत्तम सोशल अॅप्स : Best Social : LIKEStravaInsight TimerSlackLinkedIn Lite

सर्वोत्तम दैनंदिन मदत : Best Daily Helper : SideChefPaytmZomatoNOTEBOOKHealthifyMe

सर्वात नाविन्यपूर्ण अॅप्स : Most Innovative : PinterestBookMyShowTezSnapchatWorld Around Me

Improve EnglishEduRevProgramming HubOorjaSocratic

लहान मुलांसाठी सर्वोत्तम अॅप्स : Best for Kids : AppyStoreMiffy’s WorldSpace for KidsPINKFONGThomas & Friends 

सर्वात प्रसिद्ध अॅप्स : Most Popular : LIKESelfie CameraALTBalajiPaytmMallMessenger Lite

सर्वोत्तम गेम २०१७ : CATS : Best Game of 2017

Baahubali, Power Rangers, Transformers, Clash Royale, PES 2018

Pictionary, World Cricket Championship 2, Bit Heroes, Football Strike, Minecraft

Food Truck Chef, Flipping Legend, Calculator The Game, The Witch’s Isle, Miracle Merchant

लहान मुलांसाठी गेम्स : Coding Games for Kids, Build a Bridge, I Love Hue, Last Day on Earth, Shadowmatic

सर्वात प्रसिद्ध गेम्स : WWE, Super Mario Run, Dr Driving 2, Pokemon Duel

Exit mobile version