सर्वोत्तम टॅब्लेट्स २०१७

लॅपटॉपची सहज नेता येणारी आवृत्ती म्हणून टॅब्लेटचा जन्म झाला मात्र आता लॅपटॉप आणि स्मार्टफोन यांचं मिश्रण बनून राहिला आहे. या क्षेत्रात सध्यातरी कंपन्या स्वारस्य दाखवत नसून आयपॅडमुळे एकेकाळी प्रसिद्धीस असलेलं हे क्षेत्र (इतकं कि टॅब्लेटला बरेच लोक अजूनही आयपॅड म्हणतात!) आता अॅपलनेसुद्धा दुर्लक्षित करायला सुरुवात केली आहे. तरीही ज्यांना हातात मावेल असं मोठ्या डिस्प्लेचं वर्क मशीन म्हणून हवं आहे त्यांना किंवा विद्यार्थ्यांनासुद्धा टॅबलेटचा चांगला उपयोग होतो. आता नव्याने आलेल्या मायक्रोसॉफ्टच्या सर्फेस प्रोने यामध्ये लॅपटॉपची ताकद देऊन पुन्हा लक्ष वळवलं आहे. तर आता पाहूया २०१७ चे सर्वोत्तम टॅब्लेट्स…

Apple iPad (2017) :  डिस्प्ले 9.7 Inches, रेजोल्यूशन 2048×1536, 2 GB रॅम, ऑपरेटिंग सिस्टिम iOS, प्रोसेसर A9 Chip  8MP प्रायमरी कॅमेरा, 1.2MP फ्रंट कॅमेरा, इतर : Touch ID, Three-axis gyro sensor, Accelerometer, Barometer, Ambient light sensor, Apple Pencil

Microsoft Surface Pro : डिस्प्ले 12.3 Inches, रेजोल्यूशन 2736×1824,  16GB रॅम,ऑपरेटिंग सिस्टिम Windows 10 Pro, प्रोसेसर intel i7-7660U,  8MP प्रायमरी कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा  इतर : Iris Scanner, Three-axis gyro sensor, Accelerometer, Barometer, Ambient light sensor, Surface Pen

इतर टॉप टॅब्लेट्स (PCMag ची यादी)
Apple iPad Pro (10.5-Inch)
Amazon Fire HD 8 (2017)
Amazon Fire HD 10 (2017)
Asus Transformer Mini (T102HA-D4-GR)
Samsung Galaxy Tab S3
Asus ZenPad 3S 10
Lenovo Tab 4 8

टॉप टॅब्लेट्स (Gadgets NDTV ची यादी)
Apple iPad Pro (10.5-inch) Wi-Fi + Cellular
Apple iPad Air 2 Wi-Fi
Samsung Galaxy Tab S 8.4
Xiaomi MiPad
Samsung Galaxy Tab S3 (LTE)
Lenovo Yoga Book (Windows)
Notion Ink Able 10
Smartron t.book
Lenovo Yoga Tab 3 Pro
Samsung Galaxy Tab S2 9.7 LTE
Asus ZenPad 8.0 (Z380KL)
Micromax Canvas Laptab

टॉप टॅब्लेट्स (TechCrunch ची यादी)
iPad (2017)
iPad Pro 10.5
Samsung Galaxy Tab S3
iPad mini 4
Asus ZenPad 3S 10
Google Pixel C
iPad Pro 12.9
Microsoft Surface Pro 4

Exit mobile version