हा कॅमेरा काढतो तब्बल ४०० मेगापिक्सलचे फोटो : हॅसलब्लॅड

Hasselblad H6D-400c Multi-Shot

हॅसलब्लॅड कंपनी खरेतर म्हणावी तितकी प्रसिद्ध नाही मात्र ही कंपनी अलीकडे वेगळ्या प्रकारचे तंत्र वापरुन नवनवे कॅमेरे बाजारात आणत आहे! त्यांच्या नव्या कॅमेराने मात्र सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत, त्यांनी आता चक्क ४०० मेगापिक्सलचे फोटो काढणारा कॅमेरा सादर केला आहे! हा कॅमेरा सर्वात जास्त रेजोल्यूशन देणारा व सर्वाधिक योग्य रंग दाखवणारं छायाचित्र काढण्याची सुविधा यात असल्याचा दावा हॅसलब्लॅडने केला आहे!
यामध्ये काढलेला एक फोटो तब्बल 2.4GB जागा घेईल! इतक्या मोठ्या आकाराचे फोटो काढण्यसाठी अक्षरशः हा कॅमेरा कम्प्युटरला जोडूनच काढावा लागतो! या कॅमेराची किंमत $47,995 ( ₹३०,६०,०००) 

अधिकृत माहिती : Hasselblad H6D MultiShot

या कॅमेरामधील सुविधा :

100MP CMOS SENSOR 11600 × 8700 pixels
MODULAR SYSTEM
HD & UHD VIDEO
3.0-INCH TOUCH REAR DISPLAY
WI-FI, HDMI & AUDIO I/O
USB 3.0 TYPE-C
DUAL MEDIA CARD SLOTS

Exit mobile version