शायोमीचा आणखी एक स्वस्त स्मार्टफोन : रेडमी ५ भारतात सादर!

रेडमी ५ हा फोन प्रथम चीनमध्ये डिसेंबर महिन्यात सादर झाला होता. आता रेडमी नोट ५ नंतर हा फोनसुद्धा भारतात सादर करण्यात आला आहे! हा फोन २० मार्चपासून अमॅझॉन व शायोमीच्या mi.com या वेबसाइटवर उपलब्ध होईल.

रेडमी ५ सुविधा : Redmi 5 Features :
डिस्प्ले : 5.7-inch HD+ (720×1440 pixels) 18:9 aspect ratio, 282ppi
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 450 Octa-core 1.8GHz, Adreno 506 GPU
कॅमेरा : 12-megapixel, f/2.2 aperture, PDAF, HDR
फ्रंट कॅमेरा : 5-megapixel, LED selfie light, face recognition, Smart Beauty 3.0 app
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 9
सेन्सर्स : accelerometer, ambient light sensor, gyroscope, proximity sensor
इतर : 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth v4.2
रॅम : 2GB/3GB/4GB स्टोरेज : 16GB/32GB/64GB + microSD card
किंमती : ७९९९/८९९९/१०९९९  (रॅम आणि स्टोरेजनुसार)

Redmi 5 launch offers :  Rs. 2,200 cashback from Reliance Jio सोबत 100GB डेटा, SBI credit cards वापरकर्त्यांना on Amazon India आणि Mi.com वर 5 टक्के सूट सोबत एक मोफत ultra-slim cover

search terms xiaomi redmi 5 buy india sale 

Exit mobile version