MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टीव्ही

शायोमी रेडमी नोट 5 व नोट 5 प्रो सादर! सोबत MI टीव्हीसुद्धा भारतात सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 14, 2018
in टीव्ही, स्मार्टफोन्स
Redmi Note 5 Pro

शायोमीच्या रेडमी नोट ४ या फोनला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर (२०१७ मध्ये भारतात सर्वाधिक विकला गेलेला फोन!) शायोमीने त्यांच्या भारतातील रेडमी या ब्रँडखाली आता या फोनची नवी आवृत्ती सादर केली आहे! रेडमी नोट ५ आणि रेडमी नोट ५ प्रो या दोन मॉडेल्सद्वारे कंपनीने स्वस्त स्मार्टफोन्समध्ये 18:9 aspect ratio असलेले फोन बाजारात उतरवले आहेत! या नव्या ट्रेंडमध्ये आता मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. रेडमी नोट ५ मध्ये म्हणावं तितकं वैशिष्ट्य नसलं तरी नोट ५ प्रो फोनला मात्र कॅमेरा व प्रोसेसरमुळे नक्की मोठा प्रतिसाद लाभेल. Snapdragon 636 असलेला हा पहिलाच स्मार्टफोन आहे !
२२ फेब्रुवारीपासून हे फोन फ्लिपकार्ट व mi.com येथे सेलद्वारे उपलब्ध होतील.

रेडमी नोट ५ प्रो सुविधा : Redmi Note 5 Pro Specs
डिस्प्ले : 5.99″ इंची, FHD+(2160×1080),  18:9 aspect ratio, 403ppi 
प्रोसेसर :  Snapdragon 636 Octa Core, Adreno 506 ग्राफिक्स, Kryo 260 CPU
रॅम : 4GB/6GB स्टोरेज : 64GB/64GB
मुख्य कॅमेरा : 12MP+5MP ड्युयल कॅमेरा, F2.2+F2.0 PDAF
फ्रंट कॅमेरा : 20MP SonyIMX376, Selfie LED
बॅटरी : 4000 mAh
ओएस : MIUI 9 (अँड्रॉइड नुगट) 
इतर : फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक, Beautify 4.0181g
किंमत : ₹१३,९९९ (4GB) । ₹१६,९९९ (6GB) फ्लिपकार्टवर उपलब्ध

ADVERTISEMENT
Redmi Note 5

रेडमी नोट ५ सुविधा : Redmi Note 5 Specs
डिस्प्ले : 5.99″ इंची, FHD+(2160×1080),  18:9 aspect ratio, 403ppi 
प्रोसेसर :  Snapdragon 625, Adreno 506 ग्राफिक्स
रॅम : 3GB/4GB  स्टोरेज : 32GB/64GB
मुख्य कॅमेरा : 12MP, F2.2 PDAF
फ्रंट कॅमेरा : 5MP, Selfie LED
बॅटरी : 4000 mAh
ओएस : MIUI 9 (अँड्रॉइड नुगट) 
इतर : फिंगरप्रिंट सेन्सर, 180g
किंमत : ₹९,९९९ (3GB) | ₹११,९९९ (4GB) फ्लिपकार्ट लिंक

Mi TV 4

Mi TV 4 :  सोबत Mi ब्रॅंडखाली बर्‍याच प्रतिक्षेनंतर शायोमीने त्यांचे टीव्ही भारतात सादर केले आहेत!
हा जगातला सर्वात पातळ डिस्प्ले (4.9mm) असलेला LED टीव्ही असल्याचा दावा शायोमीने केला आहे! याची जाडी चक्क स्मार्टफोनपेक्षा कमी आहे! यामध्ये पॅचवॉल ओएस असून यामुळे त्यांच्या पार्टनर्सकडून सर्व अॅप्सचा कंटेंट सहज पाहता येईल! याची किंमत ₹३९,९९९ आहे! फ्लिपकार्टवर उपलब्ध
यामध्ये 55 इंची 4K डिस्प्ले, 2GB रॅम, 3 HDMI + 2USB पोर्ट्स, DualBand WiFi, इथरनेट, Bluetooth 4.0 चा समावेश आहे! ऑडिओ साठी डॉल्बी व DTS ऑडिओ चा समावेश, 64bit प्रोसेसर, हॉटस्टार, व्हुट, सोनी लिव्ह, हंगामा, झी५, TVF, अल्ट बालाजी यांचे चित्रपट मालिका यावर पाहता येतील! या स्मार्टटीव्हीमुळे सध्याच्या टीव्ही बाजारात प्रामुख्याने आढळणारे सॅमसंग, सोनी यांना मोठी स्पर्धा निर्माण होईल! आश्चर्याची गोष्ट म्हणजे Mi टीव्हीमध्ये सॅमसंगचे पॅनल आहेत.  सॅमसंगच्या ५५ इंची टीव्हीची किंमत ८०००० आहे आणि एमआयच्या टीव्हीची  ३९९९९…!

search terms redmi note 5 redmi note 5 pro review specs price availability sale

Tags: MiRedmiSmart TVSmartphonesTVXiaomi
ShareTweetSend
Previous Post

एएमडी Ryzen 3 2200G व Ryzen 5 2400G APU प्रॉसेसर उपलब्ध!

Next Post

गूगलने इमेज सर्च मधून View Image चा पर्याय काढून टाकला!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Moto Edge 40

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

May 25, 2023
Lava Agni 2

लावा या भारतीय कंपनीचा AGNI 2 5G स्मार्टफोन सादर!

May 24, 2023
वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
Next Post
गूगलने इमेज सर्च मधून View Image चा पर्याय काढून टाकला!

गूगलने इमेज सर्च मधून View Image चा पर्याय काढून टाकला!

Comments 1

  1. Ramesh says:
    5 years ago

    nice phone redmi note 5 and note 5 pro price is also good …. Mi tv are also best Price is unbelievable!

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023
Moto Edge 40

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

May 25, 2023
WhatsApp Edit Message

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

May 25, 2023
Lava Agni 2

लावा या भारतीय कंपनीचा AGNI 2 5G स्मार्टफोन सादर!

May 24, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
WhatsApp Chat Lock

आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!

May 16, 2023
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023
Moto Edge 40

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

May 25, 2023

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

लावा या भारतीय कंपनीचा AGNI 2 5G स्मार्टफोन सादर!

आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!