वनप्लस 6 सादर : अधिक मोठा डिस्प्ले, अधिक वेग, उत्तम कॅमेरा!

गेल्या काही वर्षात प्रीमियम स्मार्टफोन्सच्या बाजारात आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेल्या वनप्लस कंपनीचा नवा स्मार्टफोन OnePlus 6 सादर झाला आहे. लंडन येथे झालेल्या कार्यक्रमात कार्ल पै यांनी या फोनचं सादरीकरण केलं. या फोनसोबत वनप्लसने वायरलेस हेडफोनसुद्धा सादर केले आहेत!

OnePlus 6 सुविधा :
डिस्प्ले : 6.28″ Optic AMOLED 2280 x 1080 Corning Gorilla Glass 5
ऑपरेटिंग सिस्टम : OxygenOS 5.1 (Android Oreo 8.1)
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 845 Octa-core, 2.8 GHz
GPU : Adreno 630
कॅमेरा : 16 + 20 MP Dual Camera Sony IMX 519 + IMX 376K with OIS + EIS

Super Slow Motion: 1080p video at 240 fps, 4K resolution video at 30/60 fps

फ्रंट कॅमेरा : 16 MP Sony IMX 371 f/2.0
रॅम : 6GB/8GB  LPDDR4X
स्टोरेज : 64GB/156GB/256 GB
बॅटरी : 3300mAh Fast Charging (5V 4A)
इतर : USB 2.0, Type-C, Support USB Audio, Dual nano-SIM slot, Bluetooth 5.0, NFC, 3.5 mm audio jack, daily water resistance, फिंगरप्रिंट रीडर, फेस अनलॉक
किंमत : $529 (~₹३६,०००) पासून (मॉडेलनुसार) (भारतातली किंमत लवकरच जाहीर केली जाईल) 

व्हिडिओ : OnePlus 6 – The Speed You Need https://youtu.be/GcXUi1Xj9i8
OnePlus Bullets Wireless Headphones

सोबत वनप्लसने सादर केलेले वायरलेस ब्लुटूथ हेडफोन्स/इअरबड्स. याच्या बड्सची मागची बाजू मॅग्नेटिक आहे. गाणी ऐकणं व नियंत्रित करणं सोपं १० मिनिटांच्या चार्जवर ५ तास चालतील!   
  

Exit mobile version