MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॅमेरा

निकॉन D3500 DSLR सादर : बजेट DSLR ग्राहकांना नवा पर्याय!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 1, 2018
in कॅमेरा

काही दिवसांपूर्वीच Z6 आणि Z7 हे दोन मिररलेस कॅमेरा सादर केल्यानंतर निकॉनने आता त्यांच्या बजेट DSLR मालिकेत नव्या कॅमेराची ओळख करून दिली आहे. Nikon D3400 या कॅमेराची पुढची आवृत्ती D3500 या नावाने सादर करण्यात आली आहे. यामध्ये 24.2MP DX-format CMOS सेन्सर असून हा कॅमेरा  1080p व्हिडीओ 60fps मध्ये रेकॉर्ड करू शकतो! यामधील ISO sensitivity 100-25,600 इतकी असून 11-point autofocus आहेत आणि 5fps burst-mode फोटोज काढता येतील!

या कॅमेराची किंमत 18-55mm (AF-P DX NIKKOR f/3.5-5.6G VR) या लेन्ससोबत $499.95 (~₹३५,२००) असेल आणि हा कॅमेरा २० सप्टेंबर पासून जगभरात विक्रीसाठी उपलब्ध होईल. 

ADVERTISEMENT

अधिकृत माहिती : nikon.co.in/en_IN/product/digital-slr-cameras/d3500

 Nikon D3500 Specifications :

Image sensor type CMOS
Sensor size 23.5 mm x 15.6 mm
Effective pixels : 24.2 million
Image size (pixels) : (L) 6000 x 4000, (M) 4496 x 3000, (S) 2992 x 2000
Speed 1/4000 to 30 s in steps of 1/3 EV; Bulb; Time
ISO sensitivity : ISO 100 to 25600
Focus point : 11 focus points
HDMI output connector Type C HDMI connector

Tags: CamerasDSLRNikon
Share15TweetSend
Previous Post

शायोमी वापरकर्त्यांचा डेटा आता भारतातल्या सर्व्हरवरच साठवणार!

Next Post

फेसबुक वॉच आता जगभरात उपलब्ध : फेसबुकचा नवा व्हिडिओ प्लॅटफॉर्म!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

RED सिनेमा कॅमेरा कंपनी निकॉनने विकत घेतली!

RED सिनेमा कॅमेरा कंपनी निकॉनने विकत घेतली!

March 10, 2024
DJI Air 2S

DJI चा नवा ड्रोन Air 2S : आता 1″ सेन्सर आणि 5.6K व्हिडिओसह!

April 16, 2021
DJI चा FPV ड्रोन सादर : आता मोशन कंट्रोलर, नव्या गॉगल्ससह!

DJI चा FPV ड्रोन सादर : आता मोशन कंट्रोलर, नव्या गॉगल्ससह!

March 6, 2021
Ring Always Home Cam

ॲमेझॉनच्या रिंगचा उडणारा होम सिक्युरिटी ड्रोन कॅमेरा!

September 26, 2020
Next Post
फेसबुक वॉच आता जगभरात उपलब्ध : फेसबुकचा नवा व्हिडिओ प्लॅटफॉर्म!

फेसबुक वॉच आता जगभरात उपलब्ध : फेसबुकचा नवा व्हिडिओ प्लॅटफॉर्म!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech