MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • अॅप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • अॅप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home HowTo

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 25, 2012
in HowTo
6
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) यांनी आता विविध ठिकाणच्या बससाठी ऑनलाइन बुकिंग सेवा उपलब्ध करून दिली असून वेबसाइट, ॲपद्वारे आपण तिकीट आरक्षण करू शकाल. यामध्ये AC, NON AC, Ordinary, Semi Luxray, Shivneri, Shivshahi अशा सर्व गाड्यांचं रिजर्वेशन करता येईल! यासाठी आपल्याला नेटबँकिंग, क्रेडिट-डेबिट कार्ड, UPI असे पर्याय मिळतील. शिवाय आपण आता रेडबस, अभिबस अशा इतर ॲप्स
मधूनही एसटी बसचं बुकिंग करू शकाल!
एस. टी.चे वेळापत्रक माहिती नसते, बसस्थानकावर दूरध्वनी लावला तर तो व्यस्त किंवा व्यवस्थित ऐकू येत नाही. अशा स्थितीत स्थानकावर जाऊनच बसच्या वेळेची माहिती घ्यावी लागत होती; परंतु आता मोबाईलवर व वेबसाईटवर वेळापत्रक उपलब्ध करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सुविधा देण्यासाठी पाऊल उचलले आहे SMS सेवा आता वापरात नसून त्याऐवजी महामंडळाची वेबसाइट वापरू शकता. (Update Dec 2017)

  • www.msrtc.gov.in
  • MSRTC ST Bus Online Ticket Reservation Booking
  • MSRTC Mobile Reservation App
  • RedBus.in
  • Abhibus

⚠ इथून खालील लेख आता कालबाह्य झाला आहे याची नोंद घ्यावी.

बसच्या वेळापत्रक मोबाईलच्या एका बटनावर आता उपलब्ध होणार आहे. GET-jalgaon nasik असे टाइप करून 54646 क्रमांकावर संदेश पाठविल्यास जळगावहून नाशिकला जाणाऱ्या दिवसभरातील गाड्यांची माहिती उपलब्ध होईल.
उदा. तुम्हाला सोलापूरहून पुण्याला जायचं असेल तर GET-solapur pune हा मेसेज 54646 वर पाठवा.
जेथून जावयाचे आहे, त्या गावाचे नाव व कोणत्या गावाला जायचे आहे त्याचे नाव टाइप केल्यास संपूर्ण वेळापत्रक उपलब्ध होईल.

याशिवाय www.msrtc.gov.in या वेबसाइटवरही माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. अगदी ग्रामीण भागातील वेळापत्रकही उपलब्ध करण्यात आले आहे.

msrtc st bus timing in marathi booking

Tags: BookingBusesReservationsSMSTicketsTimetable
Share1TweetSend
Previous Post

ULTRABOOK: स्लिम, लाइट आणि पॉवरुफुल

Next Post

बुक-अप : गुगलच्या पलीकडले..

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

फोनपे अॅपवर आता रेल्वे तिकीट बुकिंगची सोय!

फोनपे अॅपवर आता रेल्वे तिकीट बुकिंगची सोय!

November 16, 2018
उपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #1

उपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #1

October 21, 2018
फेसबुक, इंस्टाग्रामवर जाणार्‍या वेळेचं नियोजन करण्यासाठी आता टूल्स उपलब्ध!

फेसबुक, इंस्टाग्रामवर जाणार्‍या वेळेचं नियोजन करण्यासाठी आता टूल्स उपलब्ध!

August 2, 2018
रेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर !

रेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर !

July 25, 2018
Next Post

बुक-अप : गुगलच्या पलीकडले..

Comments 6

  1. रविंद्र बामणे says:
    3 years ago

    परेल -काडवण

    Reply
  2. रविंद्र बामणे says:
    3 years ago

    परेल -काडवण

    Reply
  3. Unknown says:
    2 years ago

    Know going to 7.30 am jamkhed bus not responce

    Reply
  4. Piyush says:
    2 years ago

    Khup mast mahiti dili aahe sir aapan

    Reply
  5. Kanifnath says:
    11 months ago

    Pune la jaycha aiahee gadee time

    Reply
  6. Priti dines sonawane says:
    3 months ago

    Nashik to surat bus tim table

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

SpaceX Nasa Moon Lander

इलॉन मस्कच्या स्पेसएक्समार्फत नासा चंद्रावर मानव पाठवणार!

April 17, 2021
DJI Air 2S

DJI चा नवा ड्रोन Air 2S : आता 1″ सेन्सर आणि 5.6K व्हिडिओसह!

April 16, 2021

इलॉन मस्कच्या स्पेसएक्समार्फत नासा चंद्रावर मानव पाठवणार!

DJI चा नवा ड्रोन Air 2S : आता 1″ सेन्सर आणि 5.6K व्हिडिओसह!

फ्लिपकार्टकडून Cleartrip चं अधिग्रहण : आता ट्रॅव्हल बुकिंगमध्येही सहभाग!

Clubhouse ॲप नेमकं काय आहे ? : जगभरात चर्चेत असलेल्या ॲपबद्दल…

आयपीएलचं मराठी समालोचन (कॉमेंट्री) हॉटस्टारवर! #IPL2021

शेयरचॅट कंपनीचं व्हॅल्यूएशन आता 14905 कोटींहून अधिक!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2021 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • अॅप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2021 A Product by BagalTech

error: Content is protected!