अॅपलच्या मॅकबुक एयर, मॅक मिनी आयपॅडच्या नव्या आवृत्त्या सादर!

मॅकबुक एयर : हा कमी वजनाचा कमी जाडीचा डिस्प्ले असलेला लॅपटॉप आता आणखी हलका झाला असून यामध्ये आता टचआयडीचा (फिंगरप्रिंट स्कॅनर) समावेश करण्यात आला आहे.

  • 13″ Retina display, slimmer bezels व नवे रंग
  • जुन्या एयरपेक्षा चौपट रेजोल्यूशन 
  • 8th gen Intel प्रोसेसर्स, 16GB पर्यंत रॅम, 1.5TB पर्यंत SSD स्टोरेज
  • TouchID, 2 USB-C, headphone jack, backlit कीबोर्ड
  • 15.6mm thin. 2.75 lbs
  •  किंमत : $1199 पासून सुरु 

व्हिडिओ लिंक : Introducing the new MacBook Air — Apple

मॅक मिनी : हा छोट्या आकाराचा मिनी कॉम्प्युटर आता आणखी स्मार्ट झाला असून याद्वारे आता मोठी कामे सुद्धा सहज करता येतील. यामध्ये आता 4/6 Core इंटेल प्रोसेसर्सचा समावेश करण्यात आलेला आहे!  

  • All Flash storage
  • 30x faster graphics
  • 5 times faster processors with 4 core and 6 core options.
  • 64GB पर्यंत रॅम 
  • 2TB SSD पर्यंत स्टोरेज 
  • किंमत $799 पासून सुरु 
आयपॅड प्रो : या प्रसिद्ध टॅब्लेटच्या सुधारित आवृत्तीमध्ये आता बेझल्सचा आकार कमी करून डिस्प्ले तेव्हढयाच आकाराचा ठेवण्यात अॅपलने सुरुवात केली आहे. आता दुप्पट ग्राफिक्स कामगिरी सोबत टाईप C पोर्ट मात्र आता होम बटन नाही.      
  • Liquid retina display that stretches from edge to edge.
  • Apple Pencil सह 
  • No Home Button
  • 25% less volume than its predecessor
  • Face ID
  • multicore workloads are 90% faster
  • 2x better graphics performance
  • हेडफोन जॅक नाही. जुन्या अॅपल पेन्सिल चालणार नाही.    
  • किंमत $799 (64GB) : 11″ आणि $999 : 12.9″

व्हिडीओ लिंक : Introducing the new iPad Pro — Apple

Exit mobile version