मंगळावरचा आवाज ऐका : नासाच्या इनसाईटने पाठवला मंगळावरील आवाज!

२६ नोव्हेंबरला मंगळवार पोहोचलेल्या नासाच्या इनसाईटमधील सेस्मोमीटर जो तेथील भूकंपनांची नोंद करेल त्याद्वारे मंगळावरील वार्‍यामुळे झालेले सोलार पॅनलचे कंपन व त्याचा आवाज ऐकता येतोय!

इनसाईट मंगळावर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे होत असलेल्या सोलर पॅनेल्सच्या कंपनाला टिपत होता. यामध्ये असलेला सेस्मोमीटर हे काम करतोय जो सध्या इनसाईटमध्ये समाविष्ट आहे पण लवकरच मंगळावर उतरवण्यात येणार आहे! ज्यामुळे मंगळावरील भूकंपने (vibrations) समजू शकतील.

व्हिडिओ लिंक youtu.be/ZK5bOZx2xXs

nasa insight in marathi mars sound 
Exit mobile version