अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ऑफर्स…!

अॅमेझॉन व फ्लिपकार्ट यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा ग्रेट इंडियन सेल आणि द रिपब्लिक सेल परत आणला असून अॅमेझॉन व फ्लिपकार्ट दोघांनी त्यांचे सेल एकाच दिवशी सुरु करण्याचं ठरवलं आहे. या सेल दरम्यान वस्तूंची मोठी विक्री होणार असून ग्राहकांना सुद्धा या ऑफर्सद्वारे मोठा फायदा होणार आहे. फ्लिपकार्टने SBI क्रेडिट कार्ड धारकांना तर अॅमेझॉनने HDFC डेबिट/क्रेडिट/EMI धारकांना १०% अतिरिक्त सूट देत असल्याचं जाहीर केलं आहे!
अॅमेझॉन प्राईम ग्राहकांसाठी हा सेल १९ तारखेला रात्री १२ वाजताच सुरु होईल!

फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल लिंक : The Republic Day Sale : २० ते २२ जानेवारी

अॅमेझॉन ग्रेट इंडियन डे सेल लिंक : Great Indian Sale : २० ते २३ जानेवारी

आम्ही दिलेल्या लिंक्सवरून वस्तू घेतल्यास आम्हाला तुमची मदत होईल!

आम्ही या पोस्टमध्ये काही खास ऑफर्स/डील्सबद्दल माहिती देणार असून ही पोस्ट संपूर्ण सेल संपेपर्यंत रोज अपडेट केली जाईल. जेणेकरून तुम्हाला मोबाईल्स, लॅपटॉप्स सारख्या वस्तू स्वस्तात विकत घेण्यात मदत होईल.

Flipkart Republic Day Sale Deals :
Asus ZenFone 5Z : ₹24,999 (6GB) | ₹28,999 (8GB)
Honor 10 Lite ₹13,999
Asus Zenfone Max Pro M1 ₹8,999 (3GB) | ₹10,999 (4GB) | ₹12999 (6GB)
Realme 2 Pro ₹12,990
Poco F1 ₹18,999 (64GB) | ₹21,999 (128GB) | ₹25,999 (256GB)
Moto One Power ₹13,999
Nokia 6.1 Plus ₹14,999
Oppo F9 ₹12,990
Redmi Note 6 Pro ₹12,999 (4GB) ₹14,999 (6GB)
Galaxy S8 ₹30,990

Amazon Great Indian Sale Repulic Day Sale :
OnePlus 6T
 ₹2000 off on exchange
Redmi Y2 ₹7,999
Redmi 6A ₹5998
Honor 8X ₹14999
Redmi 6 Pro ₹9999
Realme U1 ₹10,999
LG V40 ThinQ ₹5,000 off on exchange
Honor Play ₹13999

HP Laptops
Canon Nikon Cameras
External Hard Disks : https://amzn.to/2T3JIql
Printers
JioFi 4G Router
Saregama Carvaan

Exit mobile version