MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

पब्जी मोबाइलचं अपडेट : सॅनहॉक मॅपमध्ये आता जंगल ॲडव्हेंचर मोड!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 1, 2020
in गेमिंग
Jungle Adventure Mode

पब्जी मोबाइल या गेमची लोकप्रियता अजूनही मोठ्या प्रमाणावर असून या गेममधील Sanhok मॅपमध्ये आता नवा Jungle Adventure mode देण्यात आला आहे. जगभरातील पब्जी प्लेयर्स याची वाट पाहत होते. आज हा मोड सर्व प्लेयर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान गेमिंगचं प्रमाण सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. यासाठीच PUBG Mobile गेमद्वारे गेमर्सना व्यस्त ठेवण्यासाठी नवानवा कंटेंट जोडला जात आहे. काही दिवसांपूर्वीच मिरामार मॅपचीही नवी आवृत्ती वादळांसह उपलब्ध करून देण्यात आली होती.

हा नवा Jungle Adventure mode तुम्ही स्वतः निवडू शकणार नाही. तो तुम्हाला आपोआप दिला जाईल कारण ह्या मोडसाठी ठराविक प्लेयर्सच निवडले जातील. काही महिन्यांपूर्वी डे/नाइट मोड आला होता त्याप्रमाणेच हा सुद्धा काम करेल.

ADVERTISEMENT

या मोडमध्ये Mysterious Totems, Jungle Food आणि Hot Air Balloons सुद्धा पाहायला मिळतील. आधीची वाहने कमी पडली होती म्हणून आता हॉट एयर बलून्ससुद्धा देण्यात आली आहेत!

https://twitter.com/PUBGMOBILE/status/1266733614546530304
Tags: GamingPUBGPUBG Mobile
Share8TweetSend
Previous Post

गूगल मॅपवर लोकेशन शेयर करणं आणखी सोपं !

Next Post

सॅमसंग Galaxy M01 आणि M11 भारतात सादर : स्वस्त पर्याय!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Black Myth Wukong

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

August 21, 2024
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

June 10, 2024
Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

January 25, 2024
Baldur’s Gate 3 ठरली गेम ऑफ द इयर : द गेम अवॉर्ड्स २०२३

Baldur’s Gate 3 ठरली गेम ऑफ द इयर : द गेम अवॉर्ड्स २०२३

December 8, 2023
Next Post
सॅमसंग Galaxy M01 आणि M11 भारतात सादर : स्वस्त पर्याय!

सॅमसंग Galaxy M01 आणि M11 भारतात सादर : स्वस्त पर्याय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech