ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आजपासून सुरू : अनेक वस्तूंवर ऑफर्स!

Amazon Great Indian Festival

लवकरच येणाऱ्या सणांना समोर ठेऊन ॲमेझॉनने त्यांचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल पुन्हा एकदा आणला असून अनेक वस्तू या सेलमध्ये वर्षभरात सर्वात स्वस्त किंमतीत उपलब्ध असतील. ॲमेझॉनचा हा सेल १७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यावेळी सेल दरम्यान HDFC बँक ग्राहकांना (डेबिट/क्रेडिट कार्ड, Yono द्वारे ) १०% अतिरिक्त सूट देत आहे! Early Access द्वारे प्राइम सभासदांसाठी हा सेल कालच सुरू झाला आहे.

Amazon Great Indian Festival Sale All Deals Link : https://amzn.to/3lXjKTw

आम्ही या पोस्टमध्ये काही खास ऑफर्स/डील्सबद्दल माहिती देणार असून ही पोस्ट संपूर्ण सेल संपेपर्यंत (१७ ते २३ ऑक्टोबर) रोज अपडेट केली जाईल. जेणेकरून तुम्हाला मोबाईल्स, लॅपटॉप्स सारख्या वस्तू स्वस्तात विकत घेण्यात मदत होईल. तुम्ही जर पुढे दिलेल्या लिंक्सवरून जर वस्तु विकत घेतल्या तर आम्हाला मराठीटेक सुरू ठेवण्यासाठी तुमची मदत होईल 🙂

Amazon Great Indian Festival Sale Laptop Offers Link : https://amzn.to/3nVdm0R

Amazon Great Indian Festival Sale Smartphone Offers Link : https://amzn.to/2T5KMeE

Samsung Galaxy S20FE : ₹ 49,999 : https://amzn.to/3j6CFJB
Samsung Galaxy M51 : ₹ 22,499 : https://amzn.to/3dxsQDa
Samsung Galaxy M31 Prime Edition : ₹ 16,499 : https://amzn.to/3j6CFJB
Samsung Galaxy M31 : ₹ 15,499 : https://amzn.to/2T2IBZG

Apple iPhone 11 : ₹ 47,999 : https://amzn.to/2H8cu82

OnePlus Nord 5G : ₹ 24,999 : https://amzn.to/2GZmMYB
OnePlus 8T 5G : ₹ 42,999 : https://amzn.to/2T43SlG

Redmi Note 9 Pro Max : ₹ 15,999 : https://amzn.to/3lVUs85
Redmi Note 9 Pro : ₹ 12,999 : https://amzn.to/3k1Y47Y
Redmi 9 : ₹ 8,999 : https://amzn.to/3j8Ad5j
Redmi 9 Prime : ₹ 10,999 : https://amzn.to/2Hah06a
Redmi 9A : ₹ 6,499 : https://amzn.to/2SZVwLB

Amazon Great Indian Festival Sale Powerbank, Headphones Accessories Offers Link : https://amzn.to/2SYt7FY

Exit mobile version