नवा व्हिडिओ : ॲपलचा iPad Pro 2020 : अनबॉक्सिंग व ओळख : मराठीत प्रथमच

आज पाहूया ॲपलच्या म्हणण्यानुसार बऱ्याच पीसीपेक्षा फास्ट असलेला आयपॅड प्रो…

सध्या हा टॅब्लेट सर्वोत्तम असून 120Hz रिफ्रेश रेट असलेला उत्तम डिस्प्ले, पॉवरफुल प्रोसेसर, चांगली बॅटरी लाईफ, LiDAR स्कॅनर-AR, मल्टीटास्किंग अशा सर्व गोष्टीत हा चांगली कामगिरी करतो. क्रिएटिव प्रोफेशनल्ससाठी हा आयपॅड सर्वोत्तम पर्याय आहे.

व्हिडिओ लिंक : https://youtu.be/ph_RjKmioK4

Exit mobile version