MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

Rainbow Six Mobile गेम जाहीर : Ubisoft ची प्रसिद्ध गेम आता फोनवर येणार!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 5, 2022
in गेमिंग
Rainbow Six Mobile

Ubisoft ने आज जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांच्या रेनबो सिक्स सीज (Rainbow Six Siege) ची मोबाइल आवृत्ती Rainbow Six आता फोन्सवर उपलब्ध होणार आहे. Rainbow Six Siege ही खूप लोकप्रिय ऑनलाइन मल्टीप्लेयर गेम अजूनही लाखों गेमर्स ही गेम खेळत आहेत.

ही गेम तिच्या पीसी/कॉन्सोल आवृत्तीप्रमाणेच असणार असून 5v5 अटॅक आणि डिफेंस मोड आणि त्यांच्यासोबत विविध गॅजेट्स, ड्रोन्स, एक्स्पलोझिव्ह असं सर्वकाही पाहायला मिळेल.

ADVERTISEMENT

पब्जीने आणलेल्या पब्जी मोबाइलच्या यशानंतर कॉन्सोल/पीसी गेम्स फोनवर उपलब्ध करून देण्यात कॉल ऑफ ड्यूटी, एपेक्स लेजन्ड्स आणि आता रेनबो सिक्सचा समावेश झाला आहे.

ही गेम iOS व अँड्रॉइड दोन्हीकडे मोफत उपलब्ध होणार आहे. या गेमचा व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला आहे मात्र ही गेम नेमकी कधी डाउनलोड करता येणार ते अजून सांगितलेलं नाही. त्यामुळे सध्यातरी तुम्ही त्यांच्या वेबसाइटवर फक्त नोंदणी करून ठेऊ शकता.

https://www.ubisoft.com/en-gb/game/rainbow-six/mobile

Tags: GamingRainbow SixUbisoft
ShareTweetSend
Previous Post

OnePlus 10 Pro भारतात सादर : सोबत Bullets Wireless Z2 सुद्धा होणार उपलब्ध

Next Post

टाटाचं Tata Neu सुपरॲप आता उपलब्ध : ॲमेझॉन व फ्लिपकार्टसोबत थेट स्पर्धा!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Black Myth Wukong

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

August 21, 2024
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

June 10, 2024
Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

January 25, 2024
Next Post
Tata Neu App

टाटाचं Tata Neu सुपरॲप आता उपलब्ध : ॲमेझॉन व फ्लिपकार्टसोबत थेट स्पर्धा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech