MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

GTA VI या बहुप्रतिक्षित गेमचा ट्रेलर सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 5, 2023
in News
GTA VI First Trailer

ग्रँड थेफ्ट ऑटो (GTA) या प्रसिद्ध व्हिडिओ गेम मालिकेतील नव्या गेमसाठी दशकभराची प्रतीक्षा संपली आहे कारण रॉकस्टार गेम्सने आज GTA VI चा ट्रेलर प्रकाशित केला आहे. मायामी शहराशी साधर्म्य असलेल्या काल्पनिक व्हाइस सिटीमध्ये सेट असलेलं कथानक, प्रथमच गेममध्ये लुसिया नावाची महिला नायक (Playable Lead Character) लुसिया आणि एक पुरुष लीड यांच्यातील प्रेम आणि गुन्हेगारीची कथा आहे.

रॉकस्टार गेम्सने ट्रेलरसाठी खरेतर ५ डिसेंबरला संध्याकाळी ७.३० वेळ सांगितली होती मात्र ऑनलाइन लीक झाल्यानंतर अपेक्षेपेक्षा १५ तास आधी (पहाटे रिलीज केला. ट्रेलरमधील माहितीनुसार ही गेम २०२५ मध्ये उपलब्ध होणार आहे ज्याचा अर्थ असा आहे की चाहत्यांना खेळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल. (कदाचित २०२५ पेक्षाही जास्त)

ADVERTISEMENT

शिवाय दिलेली वेळ PlayStation 5 आणि Xbox Series X/S साठीच असून पीसी आवृत्तीबद्दल अजूनही काहीच घोषणा झालेली नाही.

GTA V Announcement : 25 Oct 2011
GTA V Trailer : 2 Nov 2011
GTA V Release (PS3,Xbox360) : 17 Sept 2013
GTA V PS4,XboxOne : 18 Nov 2014
GTA V PC Release : 14 Apr 2015
GTA V PS5, XboxX/S : 15 Mar 2022

GTA VI Announcement : 08 Nov 2023
GTA VI Trailer 1 : 05 Dec 2023
GTA VI Release : ?? ?? ??

Tags: GamingGTAGTA VIRockstar Games
ShareTweetSend
Previous Post

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी (अपडेट : आता पुन्हा सीईओ)

Next Post

Baldur’s Gate 3 ठरली गेम ऑफ द इयर : द गेम अवॉर्ड्स २०२३

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Black Myth Wukong

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

August 21, 2024
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

June 10, 2024
Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

January 25, 2024
Next Post
Baldur’s Gate 3 ठरली गेम ऑफ द इयर : द गेम अवॉर्ड्स २०२३

Baldur's Gate 3 ठरली गेम ऑफ द इयर : द गेम अवॉर्ड्स २०२३

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech