MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

क्वालकॉमचे नवे मोबाइल प्रोसेसर : Snapdragon 632, 439 and 429

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 27, 2018
in स्मार्टफोन्स

क्वालकॉम (Qualcomm) स्मार्टफोन प्रोसेसर क्षेत्रातली आघाडीची कंपनी असून त्यांनी त्यांच्या स्नॅपड्रॅगन मालिकेतील मोबाइल स्मार्टफोन्समध्ये नवीन मॉडल्स जाहीर केली आहेत. 4xx व 6xx या मॉडेल्सचे प्रोसेसर शक्यतो स्वस्त आणि मध्यम किंमतीच्या फोन्समध्ये वापरले जातात.

 Snapdragon 632 याद्वारे Qualcomm Kryo CPU जो four performance cores आणि four efficiency cores आणेल जे fast web browsing, चांगला यूजर इंटरफेस आणि अधिक काळ चालणारी बॅटरी अशी वैशिष्ट्ये असलेली असतील. हा 24MP (single) 13MP (dual) कॅमेरा सपोर्ट करू शकेल. Snapdragon X9 LTE मोडेमची जोड देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Snapdragon 439 and Snapdragon 429 यांची कामगिरी सुद्धा आधीच्या मॉडल्सपेक्षा सुधारित असून यांना Snapdragon X6 मोडेमची जोड देण्यात आली आहे. यामुळे इंटरनेटचा वेग up to 150 Mbps असू शकेल. हे प्रोसेसरसुद्धा बॅटरीच्या दृष्टीने अधिक चांगलं काम करतील!

यासोबत Snapdragon Wear 2500 सुद्धा जाहीर करण्यात आला असून हा मुख्यतः लहान मुलांच्या स्मार्टवॉचसाठी आहे. 

search terms qualcomm snapdragon 632 439 429 smartphone processor CPU GPU    

Tags: ProcessorsQualcommSmartphonesWearables
Share14TweetSend
Previous Post

गूगलच्या Gboard वर आता महाराष्ट्रीय कोकणी उपलब्ध!

Next Post

भारताच्या टाइम्स इंटरनेटने व्हिडिओ प्लेयर अॅप MX Player विकत घेतलं !

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
भारताच्या टाइम्स इंटरनेटने व्हिडिओ प्लेयर अॅप MX Player विकत घेतलं !

भारताच्या टाइम्स इंटरनेटने व्हिडिओ प्लेयर अॅप MX Player विकत घेतलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech