MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

एसुस Zenfone Max M2 आणि Max Pro M2 सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 7, 2018
in स्मार्टफोन्स

एसुसच्या  ZenFone Max Pro M1 फोनला भारतात उत्तम प्रतिसाद मिळाल्यावर त्याची नवी आवृत्ती आता सादर होत असून आज रशियामध्ये झेनफोन मॅक्स मालिकेत दोन नवे स्मार्टफोन्स सादर झाले आहेत. हे फोन भारतात ११ डिसेंबर रोजी सादर होणार असून त्यानंतर फ्लिपकार्टवर उपलब्ध होतील! नव्या मॉडेल्समध्ये मोठा डिस्प्ले, गोरीला ग्लास ६, चांगला आवाज, नवा कॅमेरा यांचा समावेश असेल. आता या Max Pro M2 मध्ये SD 660 प्रोसेसर जोडण्यात आला आहे ज्यात AI तंत्रसुद्धा पाहायला मिळेल !
Update : हा फोन १८ डिसेंबर १२ वाजता फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे.

ZenFone Max Pro M2 Specs :
डिस्प्ले : 6.3 “FHD + (2280×1080) IPS Corning Gorilla Glass 6
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 660 with Adreno 512 GPU
रॅम : 4GB
स्टोरेज : 64GB/128GB + memory cards up to 2 TB
बॅटरी : 5000mAh with accelerated charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Oreo
कॅमेरा : 12 MP Sony IMX486 Photo Matrix f/1.8 + 5 MP
फ्रंट कॅमेरा : 13 MP Aperture f/2.0
सेन्सर : Fingerprint scanner (unlock for 0.3 s, recognition of 5 fingerprints), acceleration sensor, electronic compass, gyroscope, proximity sensor, light sensor
इतर : Wi-Fi 802.11 b / g / n, support Wi-Fi direct,  Bluetooth 5.0, Bluetooth HID, Wi-Fi Display
बॉक्समध्ये : ZenFone Max Pro Smartphone, Micro usb cable, Hairpin for extraction of a tray for the SIM cards, USB charger, Documentation (user manual, warranty card)

ADVERTISEMENT

Zenfone Max M2 Specs :
डिस्प्ले : 6.3″ HD+ IPS LCD
प्रोसेसर : Snapdragon 632
रॅम : 3GB
स्टोरेज : 32GB
कॅमेरा : 13MP + 2MP
फ्रंट कॅमेरा : 8MP (f/2.0)
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 8.1 Oreo
बॅटरी : 4,000mAh

किंमत : हा फोन आज भारतात सादर झाला आहे. फ्लिपकार्ट लिंक
ZenFone Max Pro M2 :
3GB+32GB : १२,९९९
4GB+64GB : १४,९९९
6GB+64GB : १६,९९९

Zenfone Max M2 :  स्वस्तातला नवा पर्याय असून हा सुद्धा उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्ट लिंक
3GB+32GB : ९,९९९ : SD660, 4000mAh, 13MP, 6.26″
4GB+64GB : ११,९९९ : SD660, 5000mAh, 13MP, 6.26″

Tags: AsusSmartphonesZenfone
Share29TweetSend
Previous Post

नोकिया ८.१ सादर : PureDisplay व Snapdragon 710 सोबत!

Next Post

विंडोज १० मध्ये लवकरच नव्या आयकॉन्स : ऑफिसमधील वर्ड, पॉवरपॉईंटलासुद्धा नवं रूप!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple iPhone 16e

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

February 20, 2025
सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

January 23, 2025
Apple iPhone 16 Series

ॲपलचे iPhone 16, 16 Pro, Watch Series 10, AirPods 4 सादर!

September 10, 2024
Google Pixel 9 Series

गूगलची Pixel 9 सिरीज सादर : आता Gemini AI सह!

August 14, 2024
Next Post
विंडोज १० मध्ये लवकरच नव्या आयकॉन्स : ऑफिसमधील वर्ड,  पॉवरपॉईंटलासुद्धा नवं रूप!

विंडोज १० मध्ये लवकरच नव्या आयकॉन्स : ऑफिसमधील वर्ड, पॉवरपॉईंटलासुद्धा नवं रूप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech