MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

मराठीटेक अॅप्लिकेशन आता Amazon App स्टोरवरती उपलब्ध

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 21, 2013
in ॲप्स
ADVERTISEMENT

Amazon App स्टोर हे गूगल प्ले स्टोर नंतरचे सर्वात विश्वासार्ह app स्टोर मानलं जातं.
आणि अशा app स्टोरवर आता मराठीटेकचं Android app झळकतय. नेहमीप्रमाणे येथेसुध्दा मराठीटेक.इन प्रथम पोहोचलय इतर कोणत्याही मराठी वेबसाइटच्या Android app आधी . मग वाट कसली पहाताय. क्लिक करा Amazon.com समोरच्या लिंकवर आणि डाऊनलोड करा सुरक्षित स्टोरवरून.

हे अॅप्लिकेशन सध्या ६५० हून अधिक लोक वापरत आहेत. (कोणत्याही मराठी वेबसाइटच्या App हून अधिक )

१. Amazon.com   : >>   डाऊनलोड करा Amazon App स्टोरवरून

२. mediafire         : >>  mediafire.com/?nackn2z2xi2dzkk

३. appsgeyser      :  >>  appsgeyser.com/MarathiTech.apk

४. mobile9.com    :  >>  gallery.mobile9.com/f/3018395/?ref=4216

100% secure Verified by McAfee

इतर ब्लॉग्सच्या आरएसएस लिंक्स द्वारे इतर ब्लॉग्ससुद्धा ह्याच अॅप्लिकेशनवरच वाचू शकता ***स्पेशल फीचर 

App Features (अॅप्लिकेशन वैशिष्टे) :

१. मराठीटेक posts android smartphone वर automatically दररोज  
२. कोणत्याही ब्लॉगच्या RSS Feed लिंकद्वारे आपल्या आवडीचे इतर ब्लॉगसुध्धा वाचा ह्याच app मध्ये
३. Podcasts लिंकद्वारे गाणी, संगीत ऐका फुकट
४. आवडत्या posts ना करा तारांकित *
५. लवकरच नवीन Version २.० आणत आहोत अधिक चांगल्या यूजर इंटरफेससोबत आणि पुर्णपणे मराठीत (मेनूसुध्दा)  

Tags: AmazonAndroidApp StoreAppsMarathiTech
ShareTweetSend
Previous Post

‘विंडोज’मध्ये पुन्हा दिसेल ‘स्टार्ट बटन’

Next Post

काश्मिरी युवतीने बनवलं ‘अँड्रॉइड अॅप’

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

September 22, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
Next Post

काश्मिरी युवतीने बनवलं 'अँड्रॉइड अॅप'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech